महत्वाच्या बातम्या
-
Chhatrapati Shivaji Maharaj | छत्रपती शिवाजी महाराजांचे तीन प्रेरक किस्से
शहाजी राजे हे छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र होते. शहाजी अनेकदा युद्धानिमित्ताने घरापासून दूर राहायचे. म्हणून त्यांना लहानपणापासून शिवाजी किती निडर आणि पराक्रमी आहे याची माहिती कमीच होती. एकदा ते शिवाजींना बीजापूर सुलतानाच्या दरबारात घेऊन गेले.
3 वर्षांपूर्वी -
Hussaini Brahmin Story | हुसैनी ब्राम्हणांची शौर्य कथा | ब्राम्हणांनी घेतला हुसैन यांच्या शहिदीचा बदला
इमाम हुसैन यांना करबलाच्या मैदानात दलजा नदीच्या किनारी क्रुर बादशाह यदीज याने घेरलं होतं. जिथं इस्लाम धर्माला निर्दयी हातात जाण्यापासून रोखण्यासाठी हुसैन यांनी अनेकांना पत्रं लिहली. यापैकी एक पत्र भारतात आलं. हे पत्र मिळाल्यानंतर माथ्याला टिळा लावून ब्राम्हणांची एक तुकडी इतिहासाच्या पानांमध्ये खास जागा मिळवण्यासाठी भारतातून निघाली करबलाच्या दिशेनं. जोपर्यंत या वीरांची तुकडी करबाल्यापर्यंत पोहचेल त्याच्या आधीच अनेक जण शहिद झाले होते.
3 वर्षांपूर्वी -
Laghu Katha | Lahanpan Dega Deva | लहानपण देगा देवा...!!
मराठी शाळेत असतानाचे दिवसच मी व्यक्त करू शकत नाही. कारण बालवयात जे काही संस्कार आमच्यावर झालेत त्याच संस्कारांच ओझ घेऊन आम्ही आता आमच जीवन जगतो आहे. मला अजूनपण माझे ते दिवस आठवत…आणि आपोआपच डोळ्यातून पाणी येत
3 वर्षांपूर्वी -
Ramji Pangera History | रामजी पांगेरा लढले अन महाराजांच्या मावळ्यापुढे शत्रूने हात टेकले
मोगलांची टोळधाड स्वराज्यावर कधी चालून येईल याचा पत्ता नव्हता…आदिलशाह, निजाम राजांना घाबरून असत…सह्याद्री आणि राजांनी तसा वचकच बसवला होता…पण औरंगजेब मात्र शांत बसायला तयार नव्हता..काही करून त्याला स्वराज मातीत मिळवायचे होतेच…आतापर्यंत राजांनी सुरत दोनदा लुटली होती…साक्षात औरंगजेबाच्या पुढयात त्याचा वाढदिवसाला आणि तेही सर्व जगासमोर आवाज चढवून राजे सुखरूप राजगडी पोहोचते पण झाले होते..
3 वर्षांपूर्वी -
Kakori Kand Story | ब्रिटिश सरकारला अद्दल घडवणारं ‘काकोरी कांड’
७३ वा स्वातंत्र्यदिवस आपण लवकरच साजरा करु. काय ए ना, सगळेच आपल्या व्हॉटस ॲप स्टेटस आणि फेसबुक स्टेटस वर तिरंगा ठेवतील. शुभेच्छा देतील. स्वातंत्र्य भारतात श्वास घेतोय ह्या बद्दल स्वातंत्र्य लढ्यातील शहीदांचे आभार मानतील, श्रध्दांजली वाहतील. हा १५ ऑगस्ट सर्वांनाच ठाऊक राहील. पण, ९ ऑगस्टचं काय ? त्याचं महत्व किती जणांना माहीती आहे ? नाही असं अपराधी वाटुन घेउ नका. कारण १५० वर्षात ह्या लढयात अनेक घडामोडी झाल्या, हर एक घडामोडीचा हर एक दिवस तुम्हाला ह्या काळात लक्षात कसं राहणार ?
3 वर्षांपूर्वी -
Army Soldier Baba Harbhajan Singh | आजही बाबा हरभजन सिंग यांच्या नावाने चिनी सैनिकांना धडकी भरते
काही गोष्टी या चर्चेच्या विषय बनून जातात. देशातल्या एका सैनिकाची अशी एक कहाणी आहे जी इतिहास बनून गेली आहे पण त्याची चर्चा आजही होते. अश्या काही घटना, गोष्टी असतात, ज्यावर विश्वास ठेवणे थोडे कठीण जाते. असे एक सैनिक आहेत, ज्यांनी मृत्यूनंतर सुद्धा आपलं काम पुर्ण निष्ठेने पार पाडले आहे. शहीद झाल्यानंतरही ते सैन्यामध्ये आहेत, सैन्यात त्यांना देवासारखे पुजलेसुध्दा जाते. आश्चर्यचकीत करणारी हि कहाणी आहे बाबा हरभजन सिंग यांची.
3 वर्षांपूर्वी -
Unsolved Mysteries in World | जगातील या ५ रहस्यमय गोष्टींचा आजवर उलगडा झाला नाही - नक्की वाचा
आपण बऱ्याच वेळा चित्रपटात विमानाचं अपहरण झालेली दृश्ये पाहतो पण अमेरीका सारख्या विकसित देशामध्ये एक अशीच खरी गोष्ट घडली होती. बुधवार दिनांक २४ नोव्हेंबर १९७१ रोजी डी बी कुपर या नावाच्या व्यक्तीने उत्तर पूर्व अमेरिकेतील बोईंग ७२७ या विमानाचे दुपारी पोर्टलैंड ते ऑरेगॉन यांच्यातील हवाई क्षेत्रामध्ये अपहरण केले होते. विशेष म्हणजे त्याने हे अपहरण एकट्याने व कोणत्याही हत्याराशिवाय केले होते अणि २००,००० डॉलर्स घेऊन पैराशूट च्या मदतीने विमानातून उडी घेऊन पलायन केले.
3 वर्षांपूर्वी -
The Death of Swami Vivekananda | स्वामी विवेकानंद यांचा मृत्यू कसा झाला ? - नक्की वाचा
स्वामी विवेकानंद करोडो भारतीय तरुणांचे प्रेरणास्थान आहेत. फक्त भारतीयच नव्हे तर संपूर्ण जगातील प्रत्येक तरुणाने त्याच्या अडचणीतून वाटचाल करण्यासाठी स्वामी विवेकानंदांच्या विचारांची मदत घ्यावी एवढं थोर व्यक्तिमत्व. कोलकाता इथे 12 जानेवारी 1863 ला स्वामी विवेकानंदांचा जन्म झाला. ते बालपणापासूनच अत्यंत तल्लख बुद्धीचे म्हणून प्रसिद्ध होते आणि त्यांचे इतर कार्य आपल्याला माहितीच आहे. पण स्वामी विवेकानंद यांचा मृत्यू कसा झाला हे मात्र खूप कमी जणांना माहिती आहे.
3 वर्षांपूर्वी -
Tiger of Mysore Tipu Sultan | टायगर ऑफ म्हैसूर | टिपू सुलतान यांचा मृत्यू कसा झाला - नक्की वाचा
आपल्या भारताचा इतिहास हा अनेक शूरवीरांच्या कथांनी समृद्ध आहे. अनेक लढवय्ये या मातीत होऊन गेले आणि इतिहासात अजरामर झाले. युद्धात, रणांगणात अनेक युद्धे, राजे लढतात, जखमी होतात, अनेक मारतात परंतु फार कमी अशी माणसं असतात ज्यांचं मरण पिढ्यानपिढया काळाच्या पडद्यामागून डोकावतं आणि त्या मृत्युमुखी पडलेल्या वीरांची आठवण करून देतं. आज अशाच एका शौर्यापुरुषाला स्मरण्याचा दिवस आहे. आज आपण पाहणार आहोत टिपू सुलतान यांच्या मृत्यूची कहाणी आणि पाहूया त्यांच्या आयुष्यातील रंजक छटा.
3 वर्षांपूर्वी -
Shivrajyabhishek | शिवराज्याभिषेकाची गरज का होती ? | त्याचे काय परिणाम झाले ? - नक्की वाचा
छत्रपती शिवाजी महाराज या नावाबद्दल प्रत्येक माणसाला अभिमान आहेच आणि महाराजांच्या आयुष्यातील अनेक छोट्यामोठ्या घटनांची प्रत्येक माणसाला पराकोटीची उत्सुकता असते. लहानपणापासून आपण शिवरायांच्या गोष्टी ऐकून वाढलो आणि आजही शिवरायांच्या आयुष्यातील अनेक प्रसंग जाणून घेण्याची आपल्याला खूप उत्सुकता असते. असाच एक सुवर्णप्रसंग आपल्या महाराष्ट्राच्या भूमीवर घडला आणि तो प्रसंग होता शिवरायांचा राज्याभिषेक.
3 वर्षांपूर्वी -
Maratha Armar Chief Kanhoji Angre | समुद्रमार्गे स्वराज्यावर होणारे हल्ला हाणून पाडणारे मराठा आरमार प्रमुख 'कान्होजी आंग्रे'
‘ज्याचे आरमार बलवान, त्याची सागरावर सत्ता’, हे समीकरण स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवराय ह्यांनी फार पूर्वी हेरले होते. आज भारताचे नौदल जगातील सर्वात बलाढ्य नौदलांपैकी एक आहे, त्याचे कारण शिवरायांचा नौदल व आरमाराविषयीचा दृष्टिकोन आधुनिक भारताने स्वीकारला. छत्रपती शिवरायांनी आपल्या कारकिर्दीत एक अत्यंत महत्वाचे कार्य केले ते म्हणजे एक बलाढ्य आरमार उभे करून भारताचा समुद्र किनारा सुरक्षित केला.
3 वर्षांपूर्वी -
Chhatrapati Sambhaji Maharaj and Gudi Padwa | छत्रपती संभाजी महाराज आणि गुढीपाडवा | समज, गैरसमज
गुढीपाडवा आला कि संभाजी महाराजांचा मृत्यू आणि गुढीपाडव्याचा संबंध लावणारे मेसेज WhatsApp वर फिरायला लागतात. पण संभाजी महाराजांच्या मृत्यूचा आणि गुढी पाडव्याचा खरंच काही संबंध आहे का ? याबद्दल संपूर्ण पडताळणी करून आम्ही तुमच्यासाठी हा लेख घेऊन आलो आहोत.
3 वर्षांपूर्वी -
The Death of Birbal | अकबराच्या एका चुकीच्या निर्णयामुळे झाला चतुर बिरबलचा मृत्यू | वाचा काय घडलं होतं?
तुम्ही, आपण सर्वजण अकबर बिरबलाच्या गोष्टी ऐकतच लहानाचे मोठे झालो. यातील बिरबल ही व्यक्ती अतिशय हुशार,चतुर,कुशाग्र बुद्धिमत्ता असलेली. आपले म्हणणे समोरच्या व्यक्तीच्या गळी उतरवायचं असं कौशल्य बिरबलाकडे होतं की समोरची व्यक्ती कुणी सर्वसामान्य असो किंवा खुद्द अकबर बादशाह असो, बिरबलाच्या बुद्धीचातुर्यापूढे सपशेल दंडवत घालायचाच अशा या विद्वान व चतुर बिरबलाचा मृत्यू कसा झाला हे जाणून घ्यायचय ?
3 वर्षांपूर्वी -
Truth of Chhatrapati Shivaji Maharaj Death | शिवरायांच्या मृत्यूबद्दल असलेले गैरसमज आणि ते खोडून काढणारे पुरावे
प्रत्येक माणसाने आपल्या मनात दोन तारखा साठविल्या आहेत. एक आहे अतिशय मंगल बातमी देणारी तारीख, आणि एक आहे महाराष्ट्राला पोरकं करणारी तारीख. पहिली तारीख आहे १९ फेब्रुवारी १६३०. या दिवशी महाराष्ट्राला स्वाभिमानाने जगणं शिकवणारे आपले श्री छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले आणि तो दिवस इतिहासात सोनेरी अक्षरात कोरल्या गेला. दुसरी तारीख आहे ०३ एप्रिल १६८० या दिवशी महाराष्ट्र खऱ्या अर्थानं पोरका झाला. प्रत्येक मनात एक अस्थिरता निर्माण झाली आणि कधीही भरून न निघणारी पोकळी तयार झाली, कारण या दिवशी श्री छत्रपती शिवाजी महाराज अवघे ५०वर्षांचे आयुष्य जगून निधन पावले.
3 वर्षांपूर्वी -
Maharana Pratap & Chetak Horse | महाराणा प्रताप यांच्या ‘चेतक’ या निष्ठावंत घोड्याच्या बलिदानाचा किस्सा
आपल्या भारताचा इतिहास अतिशय धुमश्चक्रीचा राहिला आहे. अनेक सत्तांनी आपल्या भारतावर राज्य केले, अनेक सत्ता उदयास आल्या, अनेक धुळीला मिळाल्या आणि याचसोबत अनेक शूरवीर माणसे देखील इतिहासाने बघितली. अश्या शूरवीर माणसांसोबत अनेक कथा व दंतकथा जोडल्या जातात ज्या त्यांच्या पराक्रमात अजून चार चाँद लावतात. अशाच एका व्यक्तीच्या एका कथेबद्दल आपण जाणून घेणार आहोत. आज आपण पाहणार आहोत अनेक प्रताप केलेल्या महाराणा प्रताप यांच्याबद्दल, त्यांच्या आयुष्यातील काही रंजक गोष्टी आणि त्यांच्या चेतक या घोड्याबद्दल सुद्धा;
3 वर्षांपूर्वी -
Bajirao Peshwa | शत्रूची तलवार ज्यांना स्पर्श करू शकली नाही | त्या बाजीराव पेशवेंचा मृत्यू कसा झाला ?
स्वराज्याचे पेशवा बाळाजी विश्वनाथ यांचे नाव इतिहासात मोठ्या आदराने घेतले जाते. शाहूराजांचे एक विश्वासू पेशवा म्हणून त्यांनी स्वराज्यासाठी हिरीरीने कामगिरी केली. त्यांचे हेच मोठेपण, हाच विश्वासूपणा आणि त्यांचे आदराने घेतले जाणारे नाव पुढे नेले, टिकविले आणि वाढविले ते म्हणजे त्यांच्या मुलाने म्हणजे अर्थात बाजीरावांनी. वडिलांच्या मृत्यूनंतर शाहूराजांनी मोठ्या विश्वासाने पेशवेपदाची सूत्रे बाजीरावांच्या हाती सोपविली. बाजीरावांनी देखील अतुलनीय कामगिरी करत, ते देखील इतिहासात अजरामर झाले.
3 वर्षांपूर्वी -
Rajaram Raje Bhosale | शंभूराजेंच्या मृत्यूनंतर रायगडाला झुल्फिकारखानाचा वेढा | तर राजाराम राजेंचा गनिमी कावा
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केले आणि आपल्या पुढील पिढयांना एक मोठी जबाबदारी सोपविली, ती म्हणजे स्वराज्य रक्षणाची. होय ! स्वराज्य निर्माण करणे जितके कठीण तितकेच ते जतन करणे देखील कठीण होते. शिवरायांच्या निधनानंतर शंभूराजांनी स्वराज्य जपले आणि वाढविले देखील, परंतु शंभूराजांच्या निधनानंतर मराठ्यांचा स्वराज्यावरील जम सुटत होता, राजाराम पुढील राजे होणार होते आणि त्यांच्याकडून स्वराज्य जतन करण्याचे प्रत्येक प्रयत्न करण्यात आले. याच काळात औरंगजेबाने आपला एक सरदार रायगडावर पाठवून रायगडाला वेढा दिला, आणि राजाराम राजांना पकडण्याची योजना केली. राजाराम राजे यशस्वीरित्या तेथून बचावले आणि पुढे त्यांनी जिंजी गाठली.
3 वर्षांपूर्वी -
"लग्नाची वरात पण कोणाच्या घरात ?"
भारतीय लग्न म्हटलं की डोळ्यांसमोर येतो तो, लग्नाचा हॉल ,सजवलेला मंडप, पाहुण्यांची ऊठबस भरजरी साड्या ,पक्वान्नांची जेवणं, मानपान आणि बरंच काही. साधारणतः हल्ली लग्नात रुसुन बसणं किंवा मांडवातून लग्न मोडून निघून जाणं असं घडत नाही, मात्र तरीही अशी एक भन्नाट गंमत माझ्या पाहण्यात आली ती सांगतो. खरं तर मुला-मुलींची पसंती होऊन लग्न ठरलं होतं. चिपळूणला, वराच्या घरी बरीच पाहुणे मंडळी जमली होती. लग्न हाॅलवरच होणार होतं, त्यामुळे घरी विशेष काही धावपळ नव्हती. मी जरी नवऱ्या मुलाचा नातेवाईक असलो; तरी माझी कुणाची कुणाशी विशेष ओळख नव्हती.
3 वर्षांपूर्वी -
मुलाचा गण्याला प्रश्न...बाबा सेक्स म्हणजे?...वाचा गण्याचं उत्तर अन..
बाबा, सेक्स म्हणजे काय ? गण्याच्या ८ वर्षाच्या मराठी माध्यमात शिकणाऱ्या मुलाने गण्याला विचारले.
3 वर्षांपूर्वी -
तुमच्या आयुष्यात प्रभाव टाकणारी व्यक्ती कोण ?
प्रभाव टाकणारा व्यक्ती म्हणन खर तर चुकच ठरेल माझ्या दृष्टीकोनातून पण “प्रभावित” करणारा योग्य ठरेल….
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर HAL सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 57 टक्केपर्यंत परतावा - NSE: HAL
- Smart Investment | स्मार्ट गुंतवणुकीचा हा फॉर्म्युला तुम्हाला 2 कोटी रुपये परतावा देईल, समजून घ्या आणि श्रीमंत व्हा
- Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर नीचांकी पातळीवर, चार्टवर ओव्हरसोल्ड, BUY करावा की SELL - NSE: TATATECH
- LPG Gas New Connection | एलपीजी गॅस कनेक्शन योजनेसह मिळेल 450 रुपयांच्या गॅस सिलेंडरचं कनेक्शन, कसा अप्लाय करा
- Cochin Shipyard Share Price | PSU कोचीन शिपयार्ड शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, फायद्याची अपडेट - NSE: COCHINSHIP
- Tata Technologies Share Price | टाटा ग्रुपचा शेअर 30 टक्क्यांनी स्वस्त मिळतोय, स्टॉक BUY करावा का - NSE: TATATECH
- EPFO Passbook | 90% पगारदारांना माहित नाही, ईपीएफ कापला जातो, पण त्यासोबत हे 8 फायदे मिळतात, लक्षात ठेवा
- IRFC Share Price | आयआरएफसी शेअर बुलेट ट्रेनच्या गतीने मालामाल करणार, स्टॉक ब्रेकआऊट देणार, टार्गेट नोट करा - NSE: IRFC
- HAL Vs BEL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर्स मालामाल करणार, तेजीचे संकेत, मिळेल 35 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: HAL
- Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित या 4 शेअर्ससाठी ब्रोकरेजकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL