महत्वाच्या बातम्या
-
!!! मृदगंध !!!
काळ्या ढगांची गस्त वाढू लागते
3 वर्षांपूर्वी
उन्हही बेपत्ता झालेली असतात
नकळतच मन भरुन येत अन आभाळ
भर दुपारीच अंधाराच साम्राज्य पसरवतात -
क्षण...जगण्यात मजा आहे......!
अचानकच गवतामधून लाल डोळ्याचा एक ससा, तुरुतुरु धावतच माझ्या दिशेने आला आणि थांबला, तर्र लाल झालेल्या डोळ्यांनी आधी जणू भक्ष्याची ताकद अजमावण्याच्या पद्धतीनेच त्याने माझ्याकडे पाहिले अन् सटकन माझ्या काही कळण्याच्या आत तो मी टेकून बसलेल्या झाडाच्या खोबणीत शिरला… अचानक मागून एक शिकारी कुत्रा हुंगत आपल्या शिकारीच्या मागावर आला, दृष्टी आड झालेल्या शिकारीचा काकुळतीने शोध घ्यावा अन् त्याच्या शिकारी आड येणार्या प्रत्येक अडथळ्याला त्याचा शत्रूच समजून झुंझण्यासाठी त्वेषाने झडप घालण्याचा लगेच पवित्रा घ्यावा.. मधे आलेल्या माझ्यासारख्याला बचावाची संधीही न देता तुटूनच पडला… बावरलेल्या मनाला सावरायला अन् अचानक आलेल्या संकटाला तोंड द्यायला, मेंदूला आणि शरीराला एका क्षणाची उसंत हवीच असते ती संधी त्या श्वानाने जणू द्यायची नाहीच असे ठरवून हल्ला चढवला…
3 वर्षांपूर्वी -
मराठा साम्राज्याच्या पहिल्या महिला सरसेनापती श्रीमंत उमाबाईसाहेब दाभाडे
हिंदवी स्वराज्याच्या उभारणीसाठी शिवरायांच्या अनेक मावळ्यांनी आपलं रक्त सांडल होत यापैकीच एक होत तळेगावचं दाभाडे घराणं. पुण्याजवळच्या तळेगावचे हे पाटील. येसाजीराव दाभाडे हे शिवबांचे खास अंगरक्षक होते. छत्रपतींच्या विश्वासातले म्हणूनच तळेगावच्या दाभाड्यांना ओळखलं जायचं.
3 वर्षांपूर्वी -
मला स्वप्न एकच पडतय रोज ते अशा प्रकारे..
माझा मृत्यू झालाय यमराज रेड्यावर बसून मला घेयला येतो { मला जरा हसूच येत सांड रेड्यावर बसून आल्यासारखं वाटल} आणि वर घेऊन जातो वरती चित्रगुप्ता समोर रांग लागलेली असते. चित्रगुप्त कोटा भरत असतो नरकाचा आणि स्वर्गाचा म्हणजे लोकांचा पाप पुण्याचा शेवटचा हिशोब लाऊन प्रत्तेकाची सोय करत होता.
3 वर्षांपूर्वी -
तू कुठे आहेस ??
ये सांग ना आहेस कुठे तू?? मला तू दिसत नाहीयेस.. कुठे आहेस तू?? नको ना अशी सतवू. ये ना अशी समोर कधी बघून मला कधी पापण्यांनी ओशाळ…वाचते आहेस ना तू ?? तुझ्यावर बघ मी काय काय लिहिले….तुला आवडत माझ लिहीण म्हणून आणि तू बसलीयेस अशी रुसून…सांग ना काही चुकले का माझे… का आता मला तुझ्यावर काहीच नाही सुचत… माझ्यात असूनही तू मला का कुठेच नाही दिसत…बोल ना काहीतरी काय झालंय… विचार ना कधी कसा आहेस??
3 वर्षांपूर्वी -
!! तरी आज खंत नाही...
तरी आज खंत नाही
3 वर्षांपूर्वी
लेखनी हरवली तरी
कोरले जातात शब्द
मनावर घाव उमटले जरी -
Umaji Naik | इंग्रजांविरुद्ध तीव्र लढा देणारे उमाजी नाईक
उमाजी नाईक हे एक प्रसिद्ध क्रांतिकारक आणि प्रत्येक वेळी नेतृत्व करण्यासाठी पुढे असत. त्यांचा जन्म ७ सप्टेंबर १७९१ मध्ये पुणे जिल्ह्यातील भिवडी येथे झाला. त्यांचे वडील दादजी खोमणे हे पुरंदर किल्ल्याचे रखवालदार होते. लहानपणापासूनच उमाजी आपल्या वडिलांबरोबर किल्ल्याची राखणदारी करत असत.
3 वर्षांपूर्वी -
!! क्षमा प्रार्थनीय !!
आज तुझा मिस कॉल आला ब-याच दिवसांनी आधी वाटल चुकून दिला गेला असेल म्हणून मी इग्नोरच केल म्हंटल उगाचच कशाला कॉल करावा
3 वर्षांपूर्वी
बोलून बसली तर चुकून दिला गेला एका मैत्रिणीचा नंबर शोधात होते त्यात तुला चुकून लागला म्हणून तू का लगेच कॉल ब्याक केलास ??? -
!! ओंजळीत माझ्या !!
नात्यांचे नाजूक धागे
3 वर्षांपूर्वी
प्रेमाने गोंजारले तिने
सोबत देऊन तिला
माझे नवे जीवन गाणे -
शूर मराठ्यांचा सर्वात मोठा शत्रू...माहित नसलेला औरंगजेब
मराठ्यांशिवाय औरंगझेबाचा आणि औरंगजेबाशिवाय मराठ्यांचा इतिहास पूर्ण होऊच शकत नाही. याच सगळ्यासाठी आपला शत्रू तरी किती बलाढ्य होता हे जाणून घ्यायलाच हवे.
3 वर्षांपूर्वी -
"माझी मैत्रीण"
अल्लड खट्याळ बोल घेवडी
3 वर्षांपूर्वी
चंचल निरागस ती प्रेम वेडी -
जोकर बनून कुणाला हसवण खरच फार कठीण असत !!
जोकर बनून कुणाला हसवण खरच फार कठीण असत,
3 वर्षांपूर्वी
कारण हसणाऱ्या प्रत्येकाकडे हसण्यास खर कारण नसत… -
चलबिचल दोन मनांची...
सकाळी सहाचा गजर झाला आणि तो झटक्यातच उठला खर म्हणजे त्याला झोप तशी लागलीच नव्हती कारण सकाळच्या ८:३० च्या ट्रेण ने “रश्मी” येणार होती तशी तीने त्याला तार केली होती आणि फ़ोन ही केला होता घेईला ये म्हणाली होती म्हणुन तो रात्रभर झोपलाच नाही सकाळच्या जवळपास कुठे डोळा लागला होता त्याचा आणि गजर झाला……..
3 वर्षांपूर्वी -
!! होती एक स्वप्न वेडी !!
ओठांवर हसू देणारी
3 वर्षांपूर्वी
हृदयाचा ठेका चुकवणारी
सत्यातून स्वप्नात रमणारी
क्षणातच मनात डोकवणारी …………………… होती एक स्वप्न वेडी !! -
शाहिस्तेखानाची 'डायरी'... नाव 'शाहिस्तेखान बुर्जी'
शाहिस्तेखानला रोज “डायरी” लिहिण्याची सवय होती. त्या डायरीचे नाव “शाहिस्तेखान बुर्जी” असे आहे. त्यामध्ये “शिवरायांनी” केलेल्या हल्ल्याच्या प्रसंग त्याने नमूद केलेला आहे. आणि याच बुर्जीत खानानं आणखी एक घटना नोंदवली आहे. तो असं लिहितो,,,”शिवराय आले तसे तुफान वाऱ्यासारखे लालमहालातून निघून गेले. काही वेळाने गोंधळ थांबला.
3 वर्षांपूर्वी -
मी सिंहगड बोलतोय . . . . . .
खुप दिवसांपासुन सिंहगडाची भटकंती करण्याचे मनात होते. पण योग काही जुळुन येत नव्हता. बहुतेक गडकोटांची भटकंती केली होती, पण पुण्यापासुन अगदी जवळ असलेला हा गड काहि अद्याप पाहिला नव्हता. काही आठवड्यापूर्वी एका मित्राचा दिल्लीवरून फोन आला कि तो गणपतीसाठी २ आठवड्याची सुट्टी टाकुन मुंबईला येतोय. तेंव्हा एका दिवसात शक्य होईल असा एखादा छोटासा ट्रेक प्लान कर. मग काय सिंहगड पाहायचा होताच त्यामुळे सिंहगड भटकंतीचाच बेत फिक्स केला आणि त्याप्रमाणे माबोकर वर्षा_म आणि सुर्यकिरणकडुन स्वारगेटवरून कसे जायचे ते विचारून घेतले.
3 वर्षांपूर्वी -
पहिला पाऊस..!
मला कुठलीही पूर्व कल्पना न देता
3 वर्षांपूर्वी
आज अंधारात तो अचानक आला..
तशी नित्यानुसार गळा भेट झालीच
पण एकदम येऊनही वेगळा वागला.. -
काहीतरी चुकतंय......!!
पुढे जावून पावले मागे वळतात
3 वर्षांपूर्वी
क्षणात नजरा कासावीसच होतात
मनातच काहीतरी खूप खदखदत
काहीतरी चुकल्या सारखच वाटत -
मुघल सम्राटांनी 1000 वर्षे राज्य केले असूनही भारतात हिंदु बहुमत कसे आहे? - नक्की वाचा
मुळात इस्लाम चा जन्म सातव्या शतकात झाला. मोहम्मइड पैगंबर 643 मध्ये मरण पावले. अशोक रांगणेकर सर म्हणतात तसे आजच्या भारतावर मुस्लिम 1000 वर्षांपासून नाही पण तर तेराशे वर्षापासून होते. खालील छायाचित्र सांगते की मोहंमेद पैगंबर यांनी किती प्रदेशांमध्ये मुस्लिम धर्माचा प्रसार केला. नंतरच्या इस्लामच्या प्रेषकानी राशीउद्दीन आणि उमैय्याड’ने किती भागात मुस्लिम धर्माचा प्रसार केला .राशीउद्दीन काळात आपल्या वर हल्ले झाले आणि काही भागात धर्मातरं चालू झाली. सातव्या शतकात सिंध भागात मुस्लिम धर्माचा प्रभाव खाली येऊ लागला.
3 वर्षांपूर्वी -
Hambirrao Mohite | बहिर्जींची गुप्त बातमी आली | मग हंबीरराव मोहिते अन महाराजांनी डावपेच आखले - नक्की वाचा
नुकताच राज्याभिषेक सोहळा पडला होता…सहयाद्री आणि रायगड आनंदाच्या वर्षावात न्हाहून गेले…स्वराज्य अवतरले होते…रायगड आता सर्व सहयाद्री आणि किल्ल्याच्या राजा झाला होता…साधू-संत…लहान-थोर…बाया-बापड्या…सर्व संतुष्ट झाले होते…सर्व आसमंतात राजांचे आणि रायगडाचे नाव दुमदुमत होते…आता कोणाचीही वाकडी नजर होणार नव्हती स्वराज्याकडे…
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा की - NSE: NBCC
- NTPC Share Price | NTPC कंपनीबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: NTPC
- ESIC Benefits | पगारदारांनो, हलक्यात घेऊ नका, ESIC अंतर्गत कर्मचाऱ्यांना मिळतात अनेक लाभ, डिटेल्स लक्षात ठेवा - Marathi News
- Diwali Special Ubtan | दिवाळीच्या दिवसांत दररोज करा अभ्यंगस्नान; घरच्या घरी बनवा सुगंधित उटणे, चेहऱ्यावर येईल सुंदर चमक
- Edelweiss Mutual Fund | अजून काय हवं, महिना बचतीवर हा फंड 1.12 कोटी रुपये देईल, फायद्याची स्कीम सेव्ह करा - Marathi News
- Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today
- Tata Steel Vs JSW Steel Share Price | पॉलिसी चेंज, टाटा स्टील आणि JWS स्टील शेअर्सला होणार फायदा- NSE: TATASTEEL
- Suzlon Share Price | सुझलॉन शेअरबाबत महत्वाचे संकेत, मल्टिबॅगर शेअर BUY, SELL की HOLD करावा - NSE: SUZLON
- Post Office Scheme | पोस्टाच्या या योजनेतून मिळेल चांगलाच फायदा, प्रत्येक महिन्याला मिळतील 9,250 रुपये - Marathi News