महत्वाच्या बातम्या
-
Malhar Rao Holkar | ज्या मराठा सरदाराचं नाव ऐकताच मुघल सैन्य पळत सुटायचं! - नक्की वाचा
सुभेदार मल्हारराव होळकर हे मराठ्यांच्या इतिहासातील अजरामर असं नाव आहे. पेशवेकाळात मराठा साम्राज्याचा झेंडा अटकेपार लावण्यात मल्हारराव होळकरांचा सिंहाचा वाटा आहे. स्वत:च्या कतृत्वाने, बुद्धीचातुर्याने आणि मनगटाच्या जोरावर मल्हारराव होळकरांनी उत्तरेत मराठा साम्राज्याचा विस्तार केला. स्वबळावर त्यांनी आपलं कर्तृत्व घडवलं. मुघलांची झोप उडवली.
3 वर्षांपूर्वी -
मायनाक भंडारी यांचे अजोड साहस
छत्रपती महाराजांना जसे अनेक स्वामिनिष्ठ मावळ्यांचे सहकार्य लाभले, तसेच भौगोलिक आणि प्रादेशिक घटकांचेही सहकार्य मिळाले. किंबहुना या भौगोलिक प्रदेशांचा योग्य वापर त्यांनी स्वराज्यासाठी विकासात उपयोग करून घेतला. जलव्यवस्थापन दुष्काळ निर्मूलन याला शिवाजी महाराजांचे प्रथम प्राधान्य दिले.
3 वर्षांपूर्वी -
Ganimi Kava Tricks | गनिमी कावा.... एक युद्धतंत्र | नक्की वाचा
शिवाजी महाराजांनी प्रवर्तित केलेल्या युद्धतंत्राचे स्वरूप विशद करण्यापूर्वी गनिमी कावा या शब्दप्रयोगाच्या मुळाशी असलेल्या संकल्पना, अर्थ आणि अनर्थ इत्यादी सर्वच तपासनू घेणे आवश्यक आहे.
3 वर्षांपूर्वी -
Judicial system of Maratha rulers | अशी होती मराठेकालीन न्यायव्यवस्था
खटले आणि दाव्यांचे निराकरण गाव पातळीवरच्या गोतसभेत, परगण्याच्या पंचायतीत व्हावे, अशी राज्यकर्त्यांची इच्छा असे. त्यामुळे कोणतेही दावे आणि खटले फार काळ चालत नसत. गुन्हेगारावरचा खटला लगेचच चालवला जाई. ज्याच्यावर अन्याय झाला असेल त्यालाही गोतसभा किंवा पंचायत सभेकडून लगेचच न्याय मिळत असे. या राज्यात न्याय मिळतो, अशी प्रजेची भावना होती.
3 वर्षांपूर्वी -
Ragujiraje Bhosale Nagpurkar | झोप नाहीतर मराठा येतील | दहशत रघुजीराजे भोसले यांची
रघुजीराजे भोसले नागपूरकर. मुळचे सातारा जिल्ह्यातल्या देवूरचे हे भोसले घराणे. यांचे आजोबा शिवाजी महाराजांच्या सैन्यात लढले होते. अगोदर पासूनचे शूर योद्ध्यांचे हे घराणे. पेशव्यांच्या काळात त्यांना मोठी लष्करी पदे आणि बेरार येथील चौथाईचा अधिकार मिळाला.
3 वर्षांपूर्वी -
Mahadji Shinde | अफगाणी सैन्यासमोर एका बुलंद तोफे प्रमाणे लढणारा मराठा योद्धा
इतिहासातील आपल्या मराठा साम्राज्य बद्दल अथवा शूर सेनानी बद्दल बोलायचे झाल्यास अगदी शब्द कमी पडतील, शिवाजी महाराजांच्या नंतर म्हणजेच त्यांच्या मृत्यूनंतर मराठा साम्राज्यात थोडी खळबळ माजली होती पण संभाजी महाराज तसेच दत्ताजी, येसाजी, धनाजी, संताजी, महादजी यांच्यासारख्या शुर सरदारांनी मराठ्यांचा भगवा एका वेगळ्याच उंचीवर नेला.
3 वर्षांपूर्वी -
Baji Prabhu Deshpande | बाजीप्रभूं देशपांडे | पावनखिंडीत शत्रूचा थरकाप उडवणारा पराक्रमी योद्धा
बाजीप्रभूं देशपांडे दोन्ही हातात दोन तलवारी घेऊन रक्तबंबाळ अवस्थेत एका तलवारीचं टोक जमिनीत रोवून उभे होते. तर दुसरी तलवारीची सैल होत चाललेली मुठ घामाने भिजलेल्या पाचही बोटानी आवळून धरली होती.
3 वर्षांपूर्वी -
Quit India Movement | 'ऑगस्ट क्रांती दिन' एक इतिहास | नेमकं काय घडलेलं?
9 ऑगस्ट हा ‘ऑगस्ट क्रांती दिन’ म्हणून साजरा केला जातो. आज ‘ऑगस्ट क्रांती दिना’ला 80 वर्ष पूर्ण झाली आहेत. 8 ऑगस्ट 1942 महात्मा गांधींनी ‘भारत छोडो’ आंदोलनाची हाक दिली होती. त्यानंतर 9 ऑगस्ट हा दिवस ‘क्रांती दिन’ म्हणून पाळण्यात आला. या आंदोलनाने ब्रिटीश साम्राज्याला हादरा बसला होता. तेथून पुढे पाच वर्षांनी भारताला स्वातंत्र मिळाले. त्यामुळे या दिवसाला भारताच्या इतिहासात खूप महत्त्व आहे.
3 वर्षांपूर्वी -
भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू
पंडित नेहरू भारताचे पहिले पंतप्रधान होते आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते सुद्धा. पंडित नेहरूंना लहान मुले फार आवडत असत आणि मुले त्यांना चाचा नेहरू म्हणायचे. त्यांचा जन्म अलाहाबाद येथे १४ नोव्हेंबर, १८८९ रोजी झाला ७ फेब्रुवारी, १९१६ रोजी त्यांनी कमला कौर यांच्याशी विवाह केला. त्यांचे पिता मोतीलाल नेहरू होते आणि आईचे नाव कमला नेहरू होते.
3 वर्षांपूर्वी -
थोर समाजसुधारक महादेव गोविंद रानडे
महाराष्ट्राच्या इतिहासात असे अनेक समाजसुधारक होऊन गेले ज्यांच्यामुळे देशाला एक नवीन दिशा मिळाली आणि त्यापैकी एक म्हणजेच महादेव गोविंद रानडे, ज्यांनी आपल्या उदारमतवादी, धर्मसुधारक वृत्तीने समाजाला नवीन वळण दिले. अशा या तेजस्वी व्यक्तिमत्वाची ओळख करून घेऊया .
3 वर्षांपूर्वी -
हे खरं आहे? | निळावंती ग्रंथ वाचल्याने खरंच मृत्यू येतो का ? | काय आहे सत्य? - नक्की वाचा
निळावंती एक असे पुस्तक आहे ज्याच्या विषयी अनेक चुकीच्या अफवा पसरवल्या जातात. असे सांगितले जाते कि निळावंती ग्रंथाच्या वाचनाने लोक वेडे होतात इत्यादी. पण सत्य काय आहे इथे जाणून घेऊया. निळावंती ह्या ग्रंथाविषयी अनेक गैरसमज आहेत. त्यातील पहिला गैरसमज म्हणजे ह्या ग्रंथाच्या वाचनाने वेड लागते किंवा मृत्यू येतो. लोकांच्या मते ह्या ग्रंथात पशु पक्षी ह्यांची भाषा समजण्याचे ज्ञान आहे आणि हे ज्ञान घेण्यासाठी काही तरी त्याग करावा लागतोच. स्वामी विवेकानंद ह्यांचा अकाली मृत्यू ह्या पुस्तकाच्या वाचनाने झाला. ह्या पुस्तकाची संपूर्ण कथा कधीही ऐकू नये किंवा सांगणाऱ्याने सांगू नये. भारत सरकारने ह्या ग्रंथाचे मुद्रण बंद केले आहे. अश्या अनेक अफवा पसरवल्या जातात.
3 वर्षांपूर्वी -
पुरोगामी विचारांच्या थोर समाजसुधारक पंडिता रमाबाई
इतिहासात अशा काही स्त्रिया होऊन गेल्या ज्यांनी सर्वांच्या विरुद्ध जाऊन समाजासाठी आणि देशांसाठी पुढे येऊन कार्य केले आहे . त्यापैकी एक म्हणजे पंडिता रमाबाई. पंडिता रमाबाई यांचा जन्म २३ एप्रिल, १८५८ रोजी कर्नाटकात झाला. त्यांचे वडील अनंतशास्त्री डोंगरे हे पुरोगामी विचारांचे होते म्हणून त्यांनी रमाबाईंना वेदादिचे शिक्षण दिले. दुष्काळ पडल्यामुळे त्यांना घर सोडावे लागले होते आणि या भ्रमंती दरम्यान त्यांनी संस्कृत चे शिक्षण सुद्धा घेतले. १८७४ मध्ये भारत भ्रमण करताना त्यांच्या आई वडिलांचे निधन झाले. आईवडिलांच्या मृत्यूनंतर त्यांनी भावाबरोबर भ्रमंती करून विविध भाषांचे ज्ञान अवगत करून घेतले .
3 वर्षांपूर्वी -
टोकियो ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचणाऱ्या नीरज चोप्राचा प्रेरणादायी प्रवास
अॅथलेटिक्समध्ये पदक जिंकण्यासाठी भारताची अनेक वर्षांची प्रतीक्षा संपली ऑगस्ट २०२१ मध्ये संपली.. भाला फेकणारा नीरज चोप्रा याने या खेळात भारताला सुवर्णपदक मिळवून दिले होते. त्याने अंतिम फेरीत 87.58 मीटर थ्रो करत सुवर्ण पटकावले. नीरजने पहिल्या प्रयत्नात 87.03 मीटर आणि दुसऱ्या प्रयत्नात 87.58 मीटर भाला फेकला. त्याने तिसऱ्या प्रयत्नात 76.79 मीटर भाला फेकला, चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर फाऊल आणि 6 व्या प्रयत्नात फाउल थ्रो केला. नीरजने क्वालिफाइंग राउंडमध्ये 86.65 मीटर थ्रो केला होता आणि आपल्या ग्रुपमध्ये पहिल्या नंबरवर होता.
3 वर्षांपूर्वी -
छत्रपती शिवाजी महाराज घडवणाऱ्या 'राजमाता जिजाऊ'
असं म्हणतात की प्रत्येक मुलाला घडवण्यात त्याच्या आईचा वाट असतो आणि ते सुद्धा तितकेच खरे आहे कारण आई हे देवाचे दुसरे रूप आहे. प्रसंगी कधी ओरडते तर कधी लाड सुद्धा करते. इतिहासात अशा अनेक माता होऊन गेल्या ज्यांच्यांमुळे देशाला अनेक कोहिनूर हिरे मिळाले. त्यापैकी एक माता म्हणजे राजमाता जिजाऊ.
3 वर्षांपूर्वी -
थोर समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर
महाराष्ट्रात असे अनेक समाजसुधारक होऊन गेले ज्यांनी आपल्या कार्याने फक्त समाजच नव्हे तर देश घडवण्यात मदत केली. असे एक थोर समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर. गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म १४ जुलै १८५६ रोजी सातारा मध्ये झाला. ते समाजसुधारकाबरोबरच एक उत्तम शिक्षणतज्ञ आणि पत्रकार होते. त्यांनी समाज प्रबोधन करण्यासाठी सुधारक, केसरी आणि मराठा या वृत्तपत्राचा आधार घेतला. सामाजिक समता, स्त्री-पुरुष समानता आणि विज्ञान निष्ठा ही त्यांची जीवनमूल्ये होती.
3 वर्षांपूर्वी -
स्त्री-पुरुष समानतेच्या पुरस्कर्त्या ताराबाई शिंदे | सर्व स्त्रियांसाठी एक प्रेरणास्थान
स्त्री आणि तिच्या विवंचना हेच तिचे जग नसून या पलीकडे सुद्धा तिचे अस्तित्व आहे आणि ह्याची जाणीव तिला झाली पाहिजे या आकांताने स्त्री- पुरुष समानतेच्या पुरस्कर्त्या ताराबाई शिंदे या सर्व स्त्रियांसाठी एक प्रेरणास्थान आहेत.
3 वर्षांपूर्वी -
मावळप्रांतात नवचैतन्य देणारे 'दादोजी कोंडदेव'
इतिहासात असे अनेक गुरु-शिष्य होऊन गेले ज्यांच्यामुळे विद्येला एक नवा अर्थ प्राप्त झाला आणि या देशाच्या भविष्याला एक नवीन वळण दिलं गेलं. अशाच एक गुरुची माहिती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज ह्यांचे गुरु दादोजी कोंडदेव.
3 वर्षांपूर्वी -
थोर समाजसुधारक आणि भारतीय असंतोषाचे जनक 'लोकमान्य टिळक'
भारत जेव्हा पारतंत्र्यात होता तेव्हा स्वातंत्र्य मिळवण्यासाठी दोन गट पुढे होते. जहाल आणि मवाळ. त्यापैकी जहाल गटाचे नेतृत्व लोकमान्य टिळक ह्यांच्याकडे होते. लहानपणासून त्यांना आपल्या देशासाठी प्रेम, आपुलकी होती. जाणून घेऊया, अशा महान आणि तेजस्वी व्यक्तिबद्दल.
3 वर्षांपूर्वी -
थोर व्यक्तिमत्त्व भारतरत्न मदर तेरेसा
काही व्यक्तिमत्व आपल्यासमोर असा आदर्श निर्माण करून जातात कि मानवी कल्याणासाठी ते किती झटले आहे ह्याची ओळख झाल्यावाचून राहत नाही. असच एक थोर व्यक्तिमत्त्व म्हणजे मदर तेरेसा.
3 वर्षांपूर्वी -
माणुसकीचे जनक कैलाश सत्यार्थी
माणूस लहानपणापासून घडत जात असतो पण ह्या जडणघडणीच्या प्रक्रियेत लहानपणाचा मोठा वाटा असतो. काही मुलांच्या नशिबी दुर्दैवाने योग्य ते बालपण येत नाही पण अशातच कृष्णासारखा संकटाच्या वेळेला धावून येणारा सारथी म्हणजे कैलाश सत्यर्थी. आपल्या कर्तृत्वाने त्यांनी अनेक मुलांचे आयुष्य वाचवले आहे आणि त्यांना घडवण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर HAL सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 57 टक्केपर्यंत परतावा - NSE: HAL
- Smart Investment | स्मार्ट गुंतवणुकीचा हा फॉर्म्युला तुम्हाला 2 कोटी रुपये परतावा देईल, समजून घ्या आणि श्रीमंत व्हा
- Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर नीचांकी पातळीवर, चार्टवर ओव्हरसोल्ड, BUY करावा की SELL - NSE: TATATECH
- LPG Gas New Connection | एलपीजी गॅस कनेक्शन योजनेसह मिळेल 450 रुपयांच्या गॅस सिलेंडरचं कनेक्शन, कसा अप्लाय करा
- Cochin Shipyard Share Price | PSU कोचीन शिपयार्ड शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, फायद्याची अपडेट - NSE: COCHINSHIP
- Tata Technologies Share Price | टाटा ग्रुपचा शेअर 30 टक्क्यांनी स्वस्त मिळतोय, स्टॉक BUY करावा का - NSE: TATATECH
- EPFO Passbook | 90% पगारदारांना माहित नाही, ईपीएफ कापला जातो, पण त्यासोबत हे 8 फायदे मिळतात, लक्षात ठेवा
- IRFC Share Price | आयआरएफसी शेअर बुलेट ट्रेनच्या गतीने मालामाल करणार, स्टॉक ब्रेकआऊट देणार, टार्गेट नोट करा - NSE: IRFC
- HAL Vs BEL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर्स मालामाल करणार, तेजीचे संकेत, मिळेल 35 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: HAL
- Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित या 4 शेअर्ससाठी ब्रोकरेजकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL