महत्वाच्या बातम्या
-
मराठ्यांच्या इतिहासातील आठवणीतील पानिपतची पहिली लढाई
इतिहास म्हटला की आपल्या समोर उभे राहतात मोठमोठे महाराजे आणि त्यांचा ताफा, लढाई ,पराभूत होणे आणि बरंच काही! प्रत्येक इतिहास माणसाला काहींनाकाही शिकवून जातो आणि भविष्यासाठी काहीतरी शिदोरी देतो. आज ओळख करून घ्यायची आहे पानिपतच्या पहिल्या लढाईची.
3 वर्षांपूर्वी -
समाज सुधारक मेधा पाटकर, 'नव्या युगाचा नवा चेहरा'
आजच्या या काळात स्त्री ही फक्त चूल आणि मूल या कक्षेत न राहता आयुष्याच्या वेगळ्या वळणावर पोहचली आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे मेधा पाटकर. मेधा पाटकर ह्यांचा जन्म मुंबईत १ डिसेंबर १९५४ रोजी झाला. एक बेधडक सामाजिक कार्यकर्ती म्हणून त्या नावारूपाला आल्या.
3 वर्षांपूर्वी -
थोर समाजसेवक | पद्मविभूषण डॉ. बाबा आमटे, एक दिव्य ज्योत!
समाजामध्ये असे अनेक लोक राहत असतात जे स्वतःपेक्षा जास्त समाजाचा विचार करतात आणि निस्वार्थ भावनेने स्वतःला समाजासाठी वाहून टाकत असतात. त्यापैकी एक म्हणजे डॉ .बाबा आमटे. त्यांचे मूळ नाव मुरलीधर देवीदास आमटे उर्फ बाबा आमटे. ह्यांचा जन्म डिसेंबर २६, १९१४ ला हिंगणघाट, वर्धा मध्ये झाला. कुष्ठरोग्यांसाठी त्यांनी आपले जीवन पणाला लावले आणि चंद्रपूर इथे आनंदवन नावाचा आश्रम सुरु केला.
3 वर्षांपूर्वी -
थोर समाज सुधारक | स्त्रियांचा आदर्श क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले
आजच्या काळात शिक्षणाचे महत्व आपणा सर्वांना ठाऊक आहे आणि त्यातही एक स्त्रीचे शिक्षित असणे हे फार गरजेचे आहे. अशा या शिक्षणाचे महत्व ज्यांच्यापासून सुरु झाले त्या अर्थात सावित्रीबाई फुले. ज्यांचा आदर्श आज सर्व समाज ठेवतो. जाणून घेऊया, त्यांच्या कार्याबद्दल.
3 वर्षांपूर्वी -
भारतातील पहिल्या महिला डॉक्टर | थोर समाज सुधारक डॉ. आनंदीबाई गोपाळराव जोशी
स्त्रियांनी आजपर्यंत अनेक क्षेत्रात पुरुषांना तोडीस तोड उत्तर दिले आहे. प्रत्येक संकटावर मात करून त्यांनी स्वतःला सिद्ध केले आहे. अशा ह्या अनेक स्त्रियांपैकी एक म्हणजे डॉ. आनंदीबाई जोशी. आनंदीबाई जोशी ह्या भारतातील पहिल्या महिला डॉक्टर होत्या. त्यांचा जन्म ३१ मार्च, १८६५ रोजी पुण्यात झाला. त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव यमुना होते. वयाच्या नवव्या वर्षी त्यांचा विवाह २० वर्षांनी मोठे असणाऱ्या गोपाळराव जोशी ह्यांच्यासोबत झाला. वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांनी एक मुलाला जन्म दिला, परंतु उपचार न मिळाल्यामुळे ते मूल जास्त काळ नाही जगू शकले आणि हा टप्पा त्यांच्या आयुष्यात महत्वाचा ठरला.
3 वर्षांपूर्वी -
छत्रपती शिवाजी महाराजांचे जलव्यवस्थापन
छत्रपती महाराजांना जसे अनेक स्वामिनिष्ठ मावळ्यांचे सहकार्य लाभले, तसेच भौगोलिक आणि प्रादेशिक घटकांचेही सहकार्य मिळाले. किंबहुना या भौगोलिक प्रदेशांचा योग्य वापर त्यांनी स्वराज्यासाठी विकासात उपयोग करून घेतला. जलव्यवस्थापन दुष्काळ निर्मूलन याला शिवाजी महाराजांचे प्रथम प्राधान्य दिले.
3 वर्षांपूर्वी -
Shiva Kashid | महाराजांचा जिगरबाज मावळा...शिवा काशिद
वीर शिवा काशिद यांचा जन्म पन्हाळ्याच्या पायथ्याशी असणाऱ्या नेबापुर गावातील नाभिक कुटुंबात झाला होता. १२ बलुतेदारांना शिक्षण त्यांच्या घरातूनच दिले जायचे. मेहनतीने शरीर कमावणे, लाल मातीत कुस्ती खेळणे, दांडपट्टा चालविणे, गड चढणे, उतरने, लढाई करणे हा दैनंदिन सराव असे. मजबूत बांधा , सरळ नाक , तेजस्वी नजर, शत्रूचा गोटातून माहिती काढणे या सर्व गोष्टींमध्ये शिवा काशिद पटाईत होते. या सर्वां व्यतिरिक्त महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिवा काशिद हे हुबेहूब शिवाजी महाराजांसारखे दिसत होते.
3 वर्षांपूर्वी -
कात्रजचा घाट दाखवणे! या शिवकालीन म्हणी मागचा गनिमीकावा
राजकारणात या म्हणी चा सर्रास वापर होतो कारण राजकारणी केवळ सामान्य जनतेची च नाही तर स्वपक्षातील विश्वासू कार्यकर्त्यांना किंवा पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता वेळोवेळी कात्रजचा घाट दाखवत असतात. थोडक्यात काय तर समोरच्याला गोड गोड बोलून आपल्याला हवा तो डाव साधणे म्हणजे कात्रज चा घाट दाखवणे. आता ही म्हण कधी पासून वापरली आणि यात कसला गनिमी कावा होता ते बघुयात.
3 वर्षांपूर्वी -
ज्या ५ भयानक युद्धांनी भारताचा इतिहासच बदलला...नक्की वाचा
इतिहास तर आपण सर्वजन शिकलोय. पण आपण कधी इतिहास जाणून घेतलाय ? आजच्या भारताचे बीज कुठे रोवले गेले ते जाणून घ्यायचंय ? तुम्हाला माहीत आहे का की जर इतिहासात ही ५ युद्ध झाली नसती तर आज भारताचे चित्र कदाचित वेगळे राहिले असते. चला तर जाणून घेवूया कोणत्या 5 युद्धांमुळे सर्व चित्रच बदलून गेले.
3 वर्षांपूर्वी -
ओळख नव्या आविष्कारांची: चुंबकीय आनुनाद प्रतीमायंत्र (MRI)
आजच्या धावत्या युगात मानवी जीवन सुखद बनविण्यासाठी अनेक नव नवीन आविष्कार घडवण्यात आलेले आहेत ज्याचा वापर करून खुपसारया अशक्य गोष्टी आगदी सहज पने शक्य झाल्या आहेत.
3 वर्षांपूर्वी -
छत्रपती शिवरायांचे बालपणीचे मित्र...असामान्य योध्दा...शूरवीर सुर्यराव काकडे
सुर्यराव हे छत्रपती शिवरायांचे बालपणीचे मित्र होते. रोहिडा व जावळी सर करण्यात त्यांचा मोठा वाटा होता.शिवरायांनी ‘सुरराव काकडे दोन हजार हासम जावळीवर रवाना केले.’ असा मोर्याच्या बखरीमध्ये उल्लेख आहे.सुर्यराव यांनी गाजविलेली साल्हेरची लढाई इतिहासात प्रसिध्द आहे. शिवरायांनी १६७१ मध्ये बागलाण मोहिम काढली आणि साल्हेर जिंकून घेतला.त्या मोहिमेची वार्ता दिल्लीच्या पातशहाला मिळाली.ते एकून पातशहा कष्टी झाला, नि म्हणाला,’ काय इलाज करावा,लाख लाख घोडाचे सुभे रवाना केले ते बुडवले नामोहरम होऊन आले.आता कोण पाठवावे ‘तेव्हा पातशहाने ‘शिवराय जोवर जिवंत तोवर दिल्ली आपण सोडीत नाही’असा विचार केला आणि इखलासखान व बहोलोलखान यांस बोलावून वीस हजार स्वारांनिशी सालेरीस रवाना केले.
3 वर्षांपूर्वी -
वाघ दरवाजा - इतिहासास माहित नसलेला प्रसंग
९ फेब्रुवारी १६८९ येसाजी आणि सिदोजी फर्जंद यास कडेलोट केले..११ मार्च १६९ औरंगजेबाने तुळापुरी संभाजी राजे व कवी कलश यास जीवे मारून शिरच्छेद केला..२५ मार्च १६८९ औरंगजेबाने झुल्फिरखानास पाठवून रायगडास वेढा घातला….किल्ले रायगड च्या मावळतीकडे मोगली झुल्फिरखानच्या छावणीवर अजून सूर्यकिरण आले नव्हते.
3 वर्षांपूर्वी -
शूर मावळा....निष्णात बहुरूपी आणि गुप्तहेर 'बहिर्जी नाईक'
श्रावणाच्या सरी कोसळत होत्या…शेतीची कामे करायला बळीराजा नव्या जोमाने तयारी करत होता…राजगडाला सह्याद्रीच्या राक्षसी पावसाचा आणि भन्नाट वाऱ्याचा अभिषेक सुरु झाला होता…गेली चार वर्षे शाहिस्तेखानाने स्वराज्याला पिळवटून टाकले होते…त्यातुन स्वराज्य आत्ताच कुठे सावरले होते…पण आपला राजा सर्व काही ठीक करतील यावर जनतेचा विश्वास होता…सर्व काही निवांत होते…निसर्गाने कृपा केली होती पाऊस हात देत होता.
4 वर्षांपूर्वी -
Prati Shivaji Netaji Palkar | मी दुसरा शिवाजी...नेताजी पालकर बोलतोय
लाहोरमधून काबूल कंदाहारच्या मोहिमेवर मला मोगल नेत होते. मी येथून पळून जाण्याचा अपयशी प्रयत्न केला खरा, पण तो काय जमला नाही. शेवटी मनाची तयारी केली आणि स्वत:चीच समजूत घातली होती कि ‘महंमद आता तुम्ही पहिल्यासारखे नाही राहिलात, तुम्हाला आता इथेच राहावे लागणार, स्वत:ची तयारी करून घ्या.’
4 वर्षांपूर्वी -
संताजी घोरपडे...२००० सैन्यासोबत लाखोंच्या पटीत सैन्य असणाऱ्या मोगल छावणीत घुसले
मराठ्यांच्या शत्रूचे घोडे जर पाणी पीत नसतील तर त्यांना ‘पाण्यात संताजी-धनाजी दिसतात का,’ असे विचारले जाई. महाराष्ट्राच्या भूमीतून जे अनेक शूर, धाडसी सुपुत्र जन्माला आले त्यामध्ये संताजी घोरपडे यांना विसरून कसे चालेल?
4 वर्षांपूर्वी -
कोरोना लग्न.....!!
कोरोना लग्न आता वऱ्हाड राहा जास्तच सावधान,
4 वर्षांपूर्वी
शुभमंगल सावधान,
शुभ लग्न वऱ्हाड मास्क लावण्यात मग्न…..!! -
'किन्नर'
शहराच्या बरोबर मधोमध चौधरी कुटुंब राहायला होत..शिवा, त्याची पत्नी कल्पना, दोन मुले कैलास आणि विलास आणि म्हातारी आई असं पंचकोनी मध्यमवर्गीय कुटुंब. शिवा सरकारी कंत्राटदार म्हणून काम पाहत होता त्यामुळे घरात बऱ्यापैकी पैश्याची रेलचेल असायची. कल्पना ब्युटी पार्लर चालवायची. त्यामुळे शहरातल्या जवळपास सगळ्या महिलांसोबत तिचा परिचय होता. कैलास आठवीला तर विलास सहावीला होता..एकंदरीत सगळं कुशल मंगल होत.
5 वर्षांपूर्वी -
चहा पुराण सुफळ संपूर्ण
किचनमधली सगळ्यात पहिली गोष्ट जी मम्मी ने शिकवली होती, ती म्हणजे, “चहा”…. साधारण मी सहावी सातवी ला असताना…. आज वयाची तिशी आली…. पण अजूनही माझा चहा प्रत्येक वेळी वेग-वेगळा बनतो!!!! पण कधी कधी मी असाच विचार करते की, चहाचं काय नातं आहे आपल्या सगळ्यांशी?
5 वर्षांपूर्वी -
निघुन जा...!!
रोजचाच अधुरा खेळ आज तू मांडून जा
5 वर्षांपूर्वी
कारण नसतांना माझ्याशी तू भांडून जा, -
न पाठवलेलं पत्र..!
मला माहीत होतं तुझ्या पत्रात असाच काहीसा मजकूर असेल… म्हणून पत्र उघडून वाचावे असे मनात येऊ दिलेच नाही… मनावर जरी नियंत्रण असले तरी हृदयावर कुठं नियंत्रण मिळवता येते? पाण्याला बांध घालून निश्चित अडवता येत असतं पण आठवणींच्या उधाणलेल्या लाटांना काही करुन थोपवता येत नसतं…ओझं बननं आणि ते पेलनं दोन्ही दुय्यम गोष्टी आहेत.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा की - NSE: NBCC
- NTPC Share Price | NTPC कंपनीबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: NTPC
- ESIC Benefits | पगारदारांनो, हलक्यात घेऊ नका, ESIC अंतर्गत कर्मचाऱ्यांना मिळतात अनेक लाभ, डिटेल्स लक्षात ठेवा - Marathi News
- Diwali Special Ubtan | दिवाळीच्या दिवसांत दररोज करा अभ्यंगस्नान; घरच्या घरी बनवा सुगंधित उटणे, चेहऱ्यावर येईल सुंदर चमक
- Edelweiss Mutual Fund | अजून काय हवं, महिना बचतीवर हा फंड 1.12 कोटी रुपये देईल, फायद्याची स्कीम सेव्ह करा - Marathi News
- Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today
- Tata Steel Vs JSW Steel Share Price | पॉलिसी चेंज, टाटा स्टील आणि JWS स्टील शेअर्सला होणार फायदा- NSE: TATASTEEL
- Suzlon Share Price | सुझलॉन शेअरबाबत महत्वाचे संकेत, मल्टिबॅगर शेअर BUY, SELL की HOLD करावा - NSE: SUZLON
- Post Office Scheme | पोस्टाच्या या योजनेतून मिळेल चांगलाच फायदा, प्रत्येक महिन्याला मिळतील 9,250 रुपये - Marathi News