महत्वाच्या बातम्या
-
स्पंदने.. त्या फुलपाखराची..!
गॅलरीत बसल्या बसल्या कळलं नाही की काय होतंय आणि काय चाललंय? पण जे काही होत त्या रात्री भयंकर होतं. एक-एक थंड घाव होत असल्याचा भास. शरीराची शुद्ध तर नाहीच. थंड श्वासांचेही मग भान राहिले नाही. सुरु होत काहीतरी आतल्याआत. पण बाहेरच्या बाहेर सगळं गार पडत चाललं होतं.
5 वर्षांपूर्वी -
प्रिय पाऊस..!!
वि.वि. पत्र लिहण्याचे कारण कि मला तुझ्यावर खूप खूप राग आहे. तू आमच्या गावाला आला नाहीस म्हणून मी हे पत्र लिहत आहे. तुला पत्र मिळालं कि तू लवकरात लवकर तुझ्या गावातून आमच्या गावात ये. आमच्या गावात सगळे तुझी वाट बघत आहे. आजोबा म्हणतात तू नाही आला तर जग उपाशी राहून मरेल, आमच्या घरी आम्ही खूपदा उपाशी राहतो, पण मला मरायचं नाही आहे, मला शिकून मोठं व्हायचं आहे. आई म्हणते शिकून खूप मोठा साहेब हो.
5 वर्षांपूर्वी -
‘मासिक पाळी’ किंवा ‘रजस्वला’
मध्यंतरी अक्षय कुमारचा पॅडमन चित्रपट प्रदर्शित झाला होता. एक वेगळा विषय घेऊन हा चित्रपट प्रेक्षकांच्या समोर येणार होता. आम्हांला सुध्दा चित्रपटाची उत्सुकता लागली होती.म्हणून पॅडमन बघायला जायचं असा विचार केला होता. काही दिवसांनी ऑफिस मध्ये काम करत असतांना माझी मैत्रीण माझ्या विंग ला आली. आणि तिने माझ्या दुसऱ्या मैत्रीण जवळ चित्रपट बघायला जायचा विषय काढला.मी उत्सुकतेणे विचारलं “कोणता मूवी बघायचा?” त्यावर तिने आजू बाजूचा कानोसा घेत माझ्याकडे बघून फक्त ओठांची चालचाल करत पॅडमन अस सांगितलं.
5 वर्षांपूर्वी -
आठवणीतली पाने..!!
आज पुन्हा मागची काही पाने उलटली. कुठे कोमेजलेला गुलाब तर कुठे गंधाळलेल्या प्राजक्ताची फुले भेटली. अगदी तस्संच्या तस्सं वाक्यात उमटलेलं. जगणं होतं एका काळाचे ते नजरेसमोर आलेलं. काळोख पिवून उजेडाणे त्याचे अस्तित्व सांगावे तसेच रातराणीचे लुभावणे होते.
5 वर्षांपूर्वी -
मी आणि माझी कॉफी
हे माझे ओठ आहेत ना…ते एखादं सौंदर्य अथवा लावण्य पाहून शीळ घालतात…डोळे प्रसन्न होऊन दिपुनही जातात…
5 वर्षांपूर्वी -
सांज किनारा..!
ती त्याची वाट बघत सारखी ये-जा करत होती. वेळ झाली होती त्याच्या येण्याची पण उगाच तिची नजर भिरभिरत होती. सांजेचा रवि पुन्हा तिच्या हातांवरच्या मेहंदीचा रंग नभावर उधळत होता. फिक्कट पुसट होत किनारा वारा दमट होत होता.
5 वर्षांपूर्वी -
गिफ्ट
अशोक हा मध्यमवर्गीय कुटुंबातील मोठा मुलगा. वडिलांचा वडिलोपार्जित शेतीचा व्यवसाय. घरी आई-बाबा, अशोक आणि एक बहीण सिमा, अस चौकोनी कुटुंब. वडिलांचा स्वभाव अतिशय व्यावसायिक आणि नीटनेटका. त्यामुळे घरात अनावश्यक वस्तूंचा वापर वर्ज्य. गरजेपक्षा जास्त काहीच नसायचं, त्यामुळे आहे त्यात भागवायची आणि समाधानी राहण्याची सवय अशोक आणि सीमाला लहानपणापासून होती. आता अश्या वागण्यामागे एक कारण हेही होतंच कि यापेक्षा जास्त पैशांचा भार मध्यमवर्गीयांना पेलवत नाही. पण असं हे साने कुटुंब सुखी आणि समाधानी होतं.
5 वर्षांपूर्वी -
छत्रपतींकडून 'सरखेल' किताब घेणारे दर्यासम्राट कान्होजी आंग्रे
नुकतेच कोल्हापूरचे छत्रपती संभाजी राजे यांनी मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्गाला सरखेल कान्होजी आंग्रेंचे नाव देण्याची मागणी सोशल मीडिया च्या माध्यमातून केली आहे. अर्थात ही मागणी महाराष्ट्रा बरोबर देशातील तमाम शिवभक्तांच्या तसेच इतिहासप्रेमींच्या मनातली ही मागणी असून, राज्य सरकार आणि केंद्र सरकार आमची मागणी पूर्ण करेल हा विश्वास आहे. कोकणच्या या सुपुत्राची दखल साऱ्या जगाने घेणं गरजेचं असल्याचंही मतही छत्रपती संभाजी राजे यांनी व्यक्त केलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
छत्रपती शिवाजी महाराजांचे अष्टप्रधान मंडळ..घ्या जाणून
आजही फक्त महाराष्ट्रत आणि भारतात नव्हे तर विदेशात सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यकारभाराचे दाखले देतात. याचं मुख्य कारण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेलं अष्टप्रधान मंडळ. छत्रपती शिवाजी महाराजांनी जून १६७४ मध्ये स्वतःस राज्याभिषेक करून घेतला आणि हिंदवी स्वराज्याचा स्वतंत्र आणि लोकशाही राज्याचा शुभारंभ केला.
5 वर्षांपूर्वी -
आपण..! सिंगल आफ्टर मॅरेज
आपण, तसा तर तीन अक्षरांचा एक शब्द आहे. तू तुझ्या टोकावर आणि मी माझ्या टोकावर या दोन टोकांना एकत्र आणणारे बेट म्हणजे आपण. आता विभक्त झाल्यावर स्पष्ट भाषेत फारकत झाल्यावर संबंधांना सोप्या शब्दात नात्याला पुन्हा बेटावरच्या आपण या नौकेत वल्ल्हवण्यासारख कारण काय असतं? पटत नाही- सुर जुळत नाही- एखादा स्वर बेसुर लागला झालोत वेगळे! मनात असलेल्या गोष्टी दडवल्या भुतकाळाची कल्पना दिली नाही याची फसगत केल्याचा पुरावा उभा वर्तमान असल्यावर आणि ताणलं म्हणून तुटलचं! अर्धवट अपेक्षेवर उपेक्षा करुन फरफटत असण्यापेक्षा तुटेल एवढं मी ताणतोच..!
5 वर्षांपूर्वी -
छत्रपती आणि छत्रसाल यांची ऐतिहासिक भेट
बुंदेलखंड मध्ये शहाजहानच्या काळापासून राजा चंपतराय राज्यकारभार करत होते. औरंगजेबाला जेंव्हा मयूर तख्तावर ताबा मिळवण्यासाठी पित्या विरुद्ध बंड केले त्यावेळी चंपतरायाने त्याला मदत केली होती. पण ही मदत विसरून बादशाहने त्यांना त्रास द्यायला सुरुवात केली. आपल्या हातून फार बमोठी चूक झाली असं राहून राहून चपंतराय यांना वाटू लागले या त्रासाने त्यांनी व त्यांच्या पत्नी लालकुवर सह जीवनयात्रा संपवली.
5 वर्षांपूर्वी -
कोल्ह्याचं रामबाण औषध
एकदा एक सिंह आजारामुळे खूप दुबळा झाला .तेव्हा त्याची विचारणा करायला जंगलातील प्राणी,पक्षी येत-जात असत..
5 वर्षांपूर्वी -
पोर्तुगीजांच्या मुसक्या आवळणारे नरवीर चिमाजी आप्पा
मराठ्यांच्या इतिहासातील वसईचा दिग्विजय ही महत्त्वाची विजयश्री मानली जाते. त्या काळी पोर्तुगीजांचा अंमल कोकणपट्टीतील साष्टी प्रांतावर होता. तेथील प्रजा पोर्तुगीजांच्या छळाला कंटाळली होती.
5 वर्षांपूर्वी -
शेवटची फुले पाठवली....!
मला कधी नव्हे ते आज तूच आठवली म्हणून काही आठवणींचे फुले पाठवली…..गंध त्या फुलांचा हरवण्या आधी तू घेऊन घे, गंधित फुलांना मनातच साठवून घे…
5 वर्षांपूर्वी -
गंध गुलाबाचा प्रवास क्षणांचा
कधी कधी वाटत उगाचंच माणसाच्या जन्माला आलो, नाही त्या रोजच्याच कटकटीत अडकलो… तेच तेच रोज कंटाळवाण जीन जगायचापण कधी कंटाळा येतोच,
5 वर्षांपूर्वी
मनात थैमान मांडलेल्या विचारांचा काहूर, नाही नाही त्या शंका-कुशंका मनात फेर धरून नाचत असतात, प्रेत्तेकजण असाच का वागतो, कशाला दुस-याच्या जीवनात घुटमळतो?? -
गण्या रॉक्स !....मास्तर शॉक !
अन शाळेत गण्याचा मास्तर पेपर तपासताना…बेशुद्ध पडले……….कारण, गण्याची उत्तरच तशी लिहिली होती.
5 वर्षांपूर्वी -
क्षणात सारे तुटले...!
शेवटी उरलो एकटाच, राहीलोही एकटाच शेवटी तेच झाल ज्याची कल्पना केली नव्हती, सजलेली सारी स्वप्ने इतस्तः पसरली माहित नाही अस का झाल, नव्हतोच कधी एकमेकांचे होणार तर का एकमेकांना भेटलो? जर दुरावणारच होतो तर जवळ तरी का आलो? काही काही कळत नाहीये उद्या रंगपंचमी आठवते सोबत खेळायचं ठरवलं होत..
5 वर्षांपूर्वी -
बहिरं विजयी बेडूक...!
खूप वर्षा पूर्वी एका सरोवरामध्ये खूप बेडूक राहत होते. सरोवराच्या मधोमध धातूचा एक खांब होता तो खांब ते सरोवर बनवणाऱ्या राजाने बांधला होता. खांब खूप मोठा आणि चिकट होता.
5 वर्षांपूर्वी -
शाळा.....!
कुणाला नाही पण आपल्या लाईन ला कळतंच आपण तिच्याकडे पाहतोय…..आयुष्याच्या एकट्या पावूल वाटेवर एक हक्काची लाईन मागतोय….
5 वर्षांपूर्वी -
मैत्री !!
ऑगस्ट महिन्यातला पहिला रविवार आपण मैत्री दिवस म्हणून साजरा करतो, खर म्हणजे पाश्चात्य संस्कृतीतील डे’झ आपण डे बाय डे अंगवळणीच पाडून घेतले आहे
5 वर्षांपूर्वी
पण खरच छान दिवस असतात हे अगदी कधी नव्हे तो एक दिवस मित्र मैत्रिणींसोबत एनजॉय करायला आणि जमलंच तर तो दिवस आपल्या मनातल्या आठवणींच्या पानात जपून ठेवायला…
राहुन गेलेल्या बातम्या
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा की - NSE: NBCC
- NTPC Share Price | NTPC कंपनीबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: NTPC
- ESIC Benefits | पगारदारांनो, हलक्यात घेऊ नका, ESIC अंतर्गत कर्मचाऱ्यांना मिळतात अनेक लाभ, डिटेल्स लक्षात ठेवा - Marathi News
- Diwali Special Ubtan | दिवाळीच्या दिवसांत दररोज करा अभ्यंगस्नान; घरच्या घरी बनवा सुगंधित उटणे, चेहऱ्यावर येईल सुंदर चमक
- Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today
- Edelweiss Mutual Fund | अजून काय हवं, महिना बचतीवर हा फंड 1.12 कोटी रुपये देईल, फायद्याची स्कीम सेव्ह करा - Marathi News
- Tata Steel Vs JSW Steel Share Price | पॉलिसी चेंज, टाटा स्टील आणि JWS स्टील शेअर्सला होणार फायदा- NSE: TATASTEEL
- Suzlon Share Price | सुझलॉन शेअरबाबत महत्वाचे संकेत, मल्टिबॅगर शेअर BUY, SELL की HOLD करावा - NSE: SUZLON
- Post Office Scheme | पोस्टाच्या या योजनेतून मिळेल चांगलाच फायदा, प्रत्येक महिन्याला मिळतील 9,250 रुपये - Marathi News