महत्वाच्या बातम्या
-
प्रायश्चित्त..!
काही दिवसांपासून पाऊस माझ्याशी खेळ करत आहे, मी कुठे अडकला असतो तेव्हा बाहेर मनसोक्त बरसत आहे, त्याची माझी हल्ली चूकामुकच होत आहे, मला भेटायची ओढ त्यालाही नसेल का?? मी भेटत नाही म्हणून कदाचीत एकटाच रडत नसेल का?
5 वर्षांपूर्वी -
कधी कधी वाटत...!
कधी कधी वाटत देवाने उगाचच मन दिले नको तितके हजारो आपल्या काहीही कामाचे नसलेले विचार मनात येत राहतात कधी जुन्या आठवणी मनात दाटून येतात तर त्याच त्याच रटाळ जगण्याची सवय ओठंना उगीचच हसायला लावतात
5 वर्षांपूर्वी -
मित्र Vs मैत्रीण
मित्र = चल यार एक एक कटिंग पियू…! मैत्रीण = ये तो बघ तुझ्याकडे बघतोय…!
5 वर्षांपूर्वी -
ती दोघं...!
त्या दिवशी तिची माझी शेवटचीच भेट झाली, बोलायला काहीच नसल्यामुळे फक्त नीट राहा, काळजी घे, तब्बेत सांभाळ आणि सुखी राहा, एव्हढेच सतत निर्थक बोलत बसलो हा “क्षण” आमच्या आयुष्यात कधी ना कधी येणार होताच आणि आलाही, खंत एव्हढीच ज्या क्षणाची कल्पना आम्हा दोघांना सुरुवातीपासून होती तो इतका अचानक आणि आयुष्याच्या टर्निंग पोईंट च्या नंतर येईल असे वाटले तोच “क्षण” यमा सारखा अचानक दारात आलेला पाहून जरा पावले डगमगली
5 वर्षांपूर्वी -
शत्रूला भयभीत करणारा महापराक्रमी योद्धा....बाजीराव पेशवा (पहिला)
(१८ ऑगस्ट १७॰॰ – २८ एप्रिल १७४॰). दुसरा पेशवा व मराठेशाहीतील एक श्रेष्ठ सेनानी. बाळाजी विश्वनाथ भट या पहिल्या पेशव्याचा ज्येष्ठ मुलगा. आईचे नाव राधाबाई. बाजीरावाचे मूळ नाव विसाजी. बाजीराव बल्लाळ व थोरला बाजीराव या नावांनीही तो इतिहासात प्रसिद्ध आहे. बालपणी वडिलांच्या बरोबर स्वारी-शिकाऱ्यांत राहिल्याने युद्धकलेचे व राजकारणाचे ज्ञान त्यास लाभले. सय्यद बंधूंच्या मदतीस दिल्लीला गेलेल्या (1718) मराठी सैन्यातील एक तुकडी बाजीरावाव्या हाताखाली होती. छत्रपती शाहूंनी त्याची कर्तबगारी ओळखून इतर ज्येष्ठ सरदारांच्या विरोधास न जुमानता १७ एप्रिल १७२॰ रोजी त्यास पेशवेपदाची वस्त्रे दिली.
5 वर्षांपूर्वी -
महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेलो....मी शिवतक्ताचा गड, मी रायगड…
महाराज, सकाळपासून काही खाल्ले नाही. वैद्यबुवा आले होते त्यांनी दिलेल्या औषधांची मात्रा पण तशीच पडून आहे. महाराज डोळे उघडा, सूर्य बघा कधीचा डोक्यावर येऊन बसला आहे. सकाळची न्याहारी पण तशीच गेली मुदपाकखान्यात. महाराज काहीतरी बोला. बघा शंभूराजे आले आहेत भेटायला. आता तरी दोन घास खाऊन घ्या. पूतळाराणी महाराजांसोबत बोलत होत्या पण समोरून महाराजांची काहीही प्रतिक्रिया येत नव्हती. महाराज अजूनही भान हरपून होते. इतक्यात सोयराराणीसरकार महाराजांच्या वाड्यात आल्या.
5 वर्षांपूर्वी -
शिवरायांच्या जिगरबाज मावळ्यांपैकी एक....सरदार कान्होजीराजे नाईक जेधे
एका हातात निखारा आणि दुसऱ्या हातात तुळशीपञ ठेवलेली जी माणसे महारांजाच्या भोवती होती त्यात प्रामुख्याने आणि अगदिच सुरूवातीपासून जे नाव होते त्यांपैकी एक “रदार कान्होजीराजे जेधे” यांचा करावा लागतो.
5 वर्षांपूर्वी -
!! गंध गुलाबाचा प्रवास क्षणांचा !!
कधी कधी वाटत उगाचंच माणसाच्या जन्माला आलो, नाही त्या रोजच्याच कटकटीत अडकलो… तेच तेच रोज कंटाळवाण जीन जगायचापण कधी कंटाळा येतोच,
5 वर्षांपूर्वी
मनात थैमान मांडलेल्या विचारांचा काहूर, नाही नाही त्या शंका-कुशंका मनात फेर धरून नाचत असतात, प्रेत्तेकजण असाच का वागतो, कशाला दुस-याच्या जीवनात घुटमळतो?? त्यापेक्षा एखादी शोभेची वस्तू म्हणून जन्माला आलो असतो तर… काही दिवसाच्या चमक-ढमक नंतर अडगळीच्या खोलीत तरी राहीलो असतो, पुन्हा उपयोगात न येणारी वस्तू म्हणून…एक माणूस म्हणून अडगळीत आता जावू पण शकत नाही… वस्तू दुर्लक्षित होतात पण एक आपलं माणूस… कसा दुर्लक्षित होईल… नाही म्हंटल तरी जास्त काळासाठी अजिबात नाही त्या माणसाच्या नसण्याचा रितेपणा थोड्याच अवधीत जाणवू लागतो… -
शाळा.....!
कुणाला नाही पण आपल्या लाईन ला कळतंच आपण तिच्याकडे पाहतोय…
5 वर्षांपूर्वी
आयुष्याच्या एकट्या पावूल वाटेवर एक हक्काची लाईन मागतोय …. -
शेवटची फुले पाठवली....!
मला कधी नव्हे ते आज तूच आठवली म्हणून काही आठवणींचे फुले पाठवली…
5 वर्षांपूर्वी
गंध त्या फुलांचा हरवण्या आधी तू घेऊन घे, गंधित फुलांना मनातच साठवून घे… -
मैत्री...
ऑगस्ट महिन्यातला पहिला रविवार आपण मैत्री दिवस म्हणून साजरा करतो, खर म्हणजे पाश्चात्य संस्कृतीतील डे’झ आपण डे बाय डे अंगवळणीच पाडून घेतले आहे
5 वर्षांपूर्वी
पण खरच छान दिवस असतात हे अगदी कधी नव्हे तो एक दिवस मित्र मैत्रिणींसोबत एनजॉय करायला आणि जमलंच तर तो दिवस आपल्या मनातल्या आठवणींच्या पानात जपून ठेवायला… नाही नाही ते कल्पना मनात घर करू लागतात कुठे जायचं कस जायचं तरुण मन सळसळत रक्त धाडसी प्रवृत्ती कसलीच तमा बाळगत नाही… आणि हो या दिवसासाठी घरी बरंच काही खोट बोललं जाते बर का रात्रीचा आऊटिंग आणि स्टे असेल तर… मित्राच्या बहिणीच लग्न, बर्थडे पार्टी आणि काय काय… -
प्रायश्चित्त....!
काही दिवसांपासून पाऊस माझ्याशी खेळ करत आहे, मी कुठे अडकला असतो तेव्हा बाहेर मनसोक्त बरसत आहे, त्याची माझी हल्ली चूकामुकच होत आहे, मला भेटायची ओढ त्यालाही नसेल का?? मी भेटत नाही म्हणून कदाचीत एकटाच रडत नसेल का?
5 वर्षांपूर्वी -
ती दोघं...!
त्या दिवशी तिची माझी शेवटचीच भेट झाली, बोलायला काहीच नसल्यामुळे फक्त नीट राहा, काळजी घे, तब्बेत सांभाळ आणि सुखी राहा, एव्हढेच सतत निर्थक बोलत बसलो हा “क्षण” आमच्या आयुष्यात कधी ना कधी येणार होताच आणि आलाही, खंत एव्हढीच ज्या क्षणाची कल्पना आम्हा दोघांना सुरुवातीपासून होती तो इतका अचानक आणि आयुष्याच्या टर्निंग पोईंट च्या नंतर येईल असे वाटले तोच “क्षण” यमा सारखा अचानक दारात आलेला पाहून जरा पावले डगमगली, ती तिच्या अश्रुंना वाट करून देत होती आणि मी तिला म्हणत होतो हसत खेळत आयुष्यात आलीस तशीत हसत मुखाने जा… ती काहीच बोलली नाही जाता जाता एकच विचारून गेली, मला संगतोयेस काळजी घे, तब्बेत सांभाळ…तू स्वतःलाही हे लागू करशील का?
5 वर्षांपूर्वी -
जर तारे..
चांदणं रात्री तू समोर
5 वर्षांपूर्वी
हातात कॉफीचा कप,
देहाचे स्पर्श अबोल न्
तुझी नजरही गप्प-गप्प.. -
आभार..!
शब्द सांभाळताना कविता गर्भार होते
5 वर्षांपूर्वी
बाजार बसव्यात लेखणी साभार होते, -
प्रेताची कहाणी..!
तसं मला आजकाल
5 वर्षांपूर्वी
काही एक स्मरत नाही,
तुझ्या ओठातून सये -
तुझ्या ओढीने..!
तू शांत झोपली असतेस
5 वर्षांपूर्वी
तेव्हा ना फार बरं वाटतं..
माझ्या जवळ असलेलं -
असे झाले..!
कितीतरी स्वप्नांचे आधार झाले,
5 वर्षांपूर्वी
माझ्यावर वेदनांचे संस्कार झाले.. -
सल..!
कस्तुरी गंधाच्या
5 वर्षांपूर्वी
मोहासारखी उग्र..
बेबंद तेवढीच बेधुंद.. -
उन्हाळा..!
ऊन जास्त तापू लागले की असं होतं,
5 वर्षांपूर्वी
घामाची धार लागून मन तहानलेलं होतं..
राहुन गेलेल्या बातम्या
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- Edelweiss Mutual Fund | नोकरदारांनो ही योजना श्रीमंत करतेय, SIP बचतीवर मिळेल 1 कोटी 12 लाख रुपये परतावा
- HAL Share Price | मल्टिबॅगर HAL सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 57 टक्केपर्यंत परतावा - NSE: HAL
- Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर नीचांकी पातळीवर, चार्टवर ओव्हरसोल्ड, BUY करावा की SELL - NSE: TATATECH
- Cochin Shipyard Share Price | PSU कोचीन शिपयार्ड शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, फायद्याची अपडेट - NSE: COCHINSHIP
- Tata Technologies Share Price | टाटा ग्रुपचा शेअर 30 टक्क्यांनी स्वस्त मिळतोय, स्टॉक BUY करावा का - NSE: TATATECH
- Saving on Salary | महागाई डोईजड होणार, महिना खर्च भागवण्यासाठी हा फॉम्युला फॉलो करा, 2 कोटी 70 लाख रुपये मिळतील
- Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित या 4 शेअर्ससाठी ब्रोकरेजकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL
- IRFC Share Price | आयआरएफसी शेअर बुलेट ट्रेनच्या गतीने मालामाल करणार, स्टॉक ब्रेकआऊट देणार, टार्गेट नोट करा - NSE: IRFC