महत्वाच्या बातम्या
-
मेतकूट..!
मी पोटापाण्यासाठी सध्या पुण्यात माफ करा पुणेत आहे. घरी बायको-आई-बाबा असे त्रिकुट ठेऊन स्वतःच्या दोन ब्यागा आणि एकुलता एक लॅपटॉप उचलून पुणे गाठल. सुरुवातीला आठ दिवस घरी तोंड दाखवले. आता या गोष्टीलाही तीन महिने होतील. ९ ते ५ आपलं कार्यालयीन काम करून जमेल तसे घरी फोन आणि व्हिडिओ कॉलवर बडबड करतो. तसे बोलणे कमीच त्यामुळे ऐकणे जास्त होते. गेले चार आठ दिवस संपर्क कमी झालाय मुळात केला आहे. बडबड करण्यात स्वतःच लिखाण लिहिलं जात नाही म्हणून (खरे कारण घरी कधी येतोय या रोज विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं उत्तर नाही म्हणून). तर सध्या हे त्रिकुट (बायको-आई-बाबा) माझे बोलणे किंवा साधे फोन करणे होत नाही म्हणून माझ्याविषयी बोलायचं मेतकूट साधतात.
5 वर्षांपूर्वी -
विस रुपये...!
आज सहजच बाजारात जाण्याचा योग आला, रविवार म्हणून मटणाचा बेत सो थोडी कोथिंबीर, आले आणि उद्या बाबांच्या डब्यासाठी पावभर वांगे घेण्यानिमित्त गाडीचे वळण बाजारा कडे झाले, नेहमीचीच थोडी घासाघीस करून वजनात थोड जास्तच घेतलं. सगळ लवकर आटोपून एखादी सिगरेट प्यायला सवड मिळावी म्हणून आधी सांगितलेली कामे हाता वेगळी केली, सगळे गाडीच्या हॅंडलला आरामात झुलत ठेऊन जवळच्याच टपरीवाल्या कडून माझ्या ब्रॅंडची एक सिगरेट घेतली तिचे पण पैसे लगेच देऊन टाकले उगा मधेच फोन वाजला तर लगेच निसटायला बंर…
5 वर्षांपूर्वी -
मळा
दारी उभा प्राजक्त
5 वर्षांपूर्वी
अंगणी स्थिर शेवंता..
आडोशाला मोगरा -
मन माझे.....
उदास मनावर उदासीनतेची पडली आहे
5 वर्षांपूर्वी
सावली ओठावर हसू आज येतच नाही -
पत्रलेखन "प्रति कफ सायरप..!"
तसं तुझं अस्तित्व या जगात हजारो वर्षापासून आहे. त्यामुळे तू किती सदुपयोगी व गुणकारी आहेस याबाबत मी वेगळं सांगायलाच नको. अगदी माझ्या आज्जीच्या अशिक्षितपणातही तुझं रसायन कसं एकत्रित करुन गुणकारी ठरेल याचीही गणिते सहज सोडवलेली आहेत. तसं तुला रोज घ्यावं वाटतं पण दिवसातून तीनवेळा आणि ते ही फक्त दोन चमचे हे तुझे प्रमाण ठरलेले आहे. तुझ्या मिश्रणात विरघळून गेलेले जिंजर(अद्रक) म्हणजे माझ्या घश्याच्या आतल्या आत होणाऱ्या गळचेपीचे अगदी रामबाण उपायच!
5 वर्षांपूर्वी -
तूच माझी.......
माझे पहीले वहिले प्रेमपत्र
5 वर्षांपूर्वी
तुझे झिडकारून फाडणे
माझे ते घायाळ हृदय
तुझे ते मघाळ बोलणे -
तरी आज खंत नाही.....(भाग -२)
तु मझ्या सोबत नसलीस तरी
5 वर्षांपूर्वी
आठवणी राहातील सदा सोबती -
क्षण......
ही ओढ कसली लागलीये मला
5 वर्षांपूर्वी
हे मला न उमजे
सांग सखे या ओढीलाच सगळे
प्रेम का समजे -
किती कठीण असत नाही
किती कठीण असत नाही
5 वर्षांपूर्वी
कुणावर प्रेम करण
कुणाच्या तरी आठवणीत
मनातल्या मनात घुटमळण -
काही मनातल काही विचारांतल !!
काही मनातल काही विचारांतल !!
5 वर्षांपूर्वी
लिहावास वाटत आहे काही तरी
काही मनातल काही विचारांतल -
कधी कधी वाटत...
कधी कधी वाटत देवाने उगाचच मन दिले नको तितके हजारो आपल्या काहीही कामाचे नसलेले विचार मनात येत राहतात
5 वर्षांपूर्वी
कधी जुन्या आठवणी मनात अडतून येतात तर त्याच त्याच रटाळ जगण्याची सवय ओठंना उगीचच हसायला लावतात -
"विठ्ठल"
आलात का माझ्या दर्शनाला सर्वे ? दमला असाल..आराम करा..या कलियुगात ही विट सोडून मला काही हलता येईना.रुक्मिणी सुद्धा म्हणते घेऊया की अवतार पुन्हा या काळ्या मातीत..पण तिला कस समजाउ कलियुगात लोक देवाला सुद्घा नाव ठेवायला पुढे मागे पाहत नाहीत.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर HAL सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 57 टक्केपर्यंत परतावा - NSE: HAL
- Smart Investment | स्मार्ट गुंतवणुकीचा हा फॉर्म्युला तुम्हाला 2 कोटी रुपये परतावा देईल, समजून घ्या आणि श्रीमंत व्हा
- Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर नीचांकी पातळीवर, चार्टवर ओव्हरसोल्ड, BUY करावा की SELL - NSE: TATATECH
- LPG Gas New Connection | एलपीजी गॅस कनेक्शन योजनेसह मिळेल 450 रुपयांच्या गॅस सिलेंडरचं कनेक्शन, कसा अप्लाय करा
- Cochin Shipyard Share Price | PSU कोचीन शिपयार्ड शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, फायद्याची अपडेट - NSE: COCHINSHIP
- Tata Technologies Share Price | टाटा ग्रुपचा शेअर 30 टक्क्यांनी स्वस्त मिळतोय, स्टॉक BUY करावा का - NSE: TATATECH
- EPFO Passbook | 90% पगारदारांना माहित नाही, ईपीएफ कापला जातो, पण त्यासोबत हे 8 फायदे मिळतात, लक्षात ठेवा
- IRFC Share Price | आयआरएफसी शेअर बुलेट ट्रेनच्या गतीने मालामाल करणार, स्टॉक ब्रेकआऊट देणार, टार्गेट नोट करा - NSE: IRFC
- HAL Vs BEL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर्स मालामाल करणार, तेजीचे संकेत, मिळेल 35 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: HAL
- Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित या 4 शेअर्ससाठी ब्रोकरेजकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL