21 December 2024 8:24 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
ICICI Mutual Fund | पगारदारांनो शेअर्स नको, मग ही फंडाची स्कीम पैशाचा पाऊस पाडेल, यापूर्वी 4346% परतावा दिला SBI Mutual Fund | बिनधास्त पैसे गुंतवा या SBI फंडाच्या योजनेत, पैसा अनेक पटीने वाढेल, सेव्ह करून ठेवा स्कीम डिटेल्स 8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार आणि DA लवकरच वाढणार? 8'वा वेतन आयोगाबाबत महत्वाची अपडेट IRFC Share Price | IRFC शेअर पुन्हा फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, मजबूत कमाई होणार - NSE: IRFC Multibagger Stocks | श्रीमंत करतोय हा शेअर, गुंतवणूकदारांना 4000 टक्क्यांपेक्षा अधिक परतावा दिला - NSE: MUFIN Mazagon Dock Share Price | डिफेन्स कंपनी माझगाव डॉक सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, फायद्याची अपडेट- NSE: MAZDOC IREDA Share Price | मल्टिबॅगर IREDA सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
x

माणुसकीचे जनक कैलाश सत्यार्थी

Samaj Sevak Kailash Satyarthi

मुंबई, ०५ ऑगस्ट | माणूस लहानपणापासून घडत जात असतो पण ह्या जडणघडणीच्या प्रक्रियेत लहानपणाचा मोठा वाटा असतो. काही मुलांच्या नशिबी दुर्दैवाने योग्य ते बालपण येत नाही पण अशातच कृष्णासारखा संकटाच्या वेळेला धावून येणारा सारथी म्हणजे कैलाश सत्यर्थी. आपल्या कर्तृत्वाने त्यांनी अनेक मुलांचे आयुष्य वाचवले आहे आणि त्यांना घडवण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे.

कैलाश सत्यर्थी यांचा जन्म ११ जानेवारी , १९५४ रोजी झाला. सत्यर्थी हे भारतीय मुलांचे हक्क वकील आणि बालमजुरी विरुद्ध कार्यकर्ता आहे. १९८० मध्ये बचपन बचाओ आंदोलनांची स्थापना त्यांनी केली आणि १४४ देशांमध्ये अधिक ८३,००० मुलांच्या अधिकाराचे संरक्षण करण्यासाठी पावले उचलली. २०१४ मध्ये त्यांना शांततेचा नोबेल पुरस्कार मिळाला . या अगोदर २००९ मध्ये लोकशाही पुरस्कार मिळाला. बालमजुरी हटवण्यासाठी प्रयत्न करताना त्यांच्यावर अनेक हल्ले झाले पण तरीही ते शांततेने काम करत राहिले.

आपल्या समाजात अशा अनेक व्यक्ती घडतात ज्यांच्यामुळे समाजातील वाईट वैचारिक घाण निघून जाण्यास मदत होते पण अनेकदा अशाच प्रयत्न्नांना दाबून टाकण्याचा प्रयत्न होताना दिसतो. पण तरीही देवासमोर शेवटी दानवांना शरण पत्कराव लागतं. कैलाश सत्यर्थी हे ह्या गोष्टीचे उत्तम उदाहरण आहे आणि ज्याचा आपण सर्वांनी आदर्श घेतला पाहिजे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Samaj Sevak Kailash Satyarthi information in Marathi news updates.

संबंधित कथा

राहुन गेलेल्या बातम्या

x