1 January 2025 11:07 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | कमी मुदतीत लाखोंचा परतावा मिळवून देणाऱ्या योजना आहेत तरी कोणत्या, 1 वर्षाच्या बचतीतून बनाल लखपती Horoscope Today | 2025 वर्षाचा पहिला दिवस 'या' राशींसाठी ठरणार अत्यंत खास, अनेकांची आर्थिक अडचण दूर होईल Poco X7 5G | 32MP फ्रंट कॅमेरा, Poco X7 5G स्मार्टफोन लवकरच लाँच होतोय, फीचर्स आणि स्पेसिफिकेशनला तोड नाही Home Loan Alert | 90% लोक गृहकर्ज घेताना 'या' गंभीर चुका करतात, कर्जासाठी अर्ज करताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा EPFO Passbook | पगारातून दरमहा EPF चे पैसे कापले जात आहेत, खात्यात किती रक्कम जमा आहे झटक्यात तपासून घ्या SIP Mutual Fund | नोकरी असो किंवा व्यवसाय महिन्याला पेन्शन हवी असेल तर, 'हा' मार्ग ठरेल फायद्याचा NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, स्टॉकला BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NBCC
x

रायगडावर मोठे बलाढ्य हत्ती कसे नेले? | मोठे दगड रायगडावर कसे आणले? - वाचा सत्य

Building Raigad fort

आपल्यापैकी अनेकजण रायगडावर गेले असणार. पण जे गेले नसतील त्यांना सांगू इछीतो रायगडावर रिकामीही चढणे खूप अवघड असते साधी पाण्याची बाटली सुद्धा भरलेल्या पोत्यासारखी वाटू लागते. अशा या उंच व उभ्या गडावर एवढे मोठे हत्ती कसे नेले असतील हा प्रश्न सर्वांना पडतो. हा गड मोठ्या मोठ्या हत्तीसारख्या दगडांनी बांधला असेल असाही प्रश्न पडतो.

३००० फुटापेक्षा जास्त उंची असलेल्या या रायगडावर एवढे मोठे दगड कसे नेले?
हिरोजींनी चाणाक्षपणे एक गाढ बांधण्याचा प्लॅन केला त्या मध्ये असा विचार करण्यात आला कि जर ३५० इमारती गडावर बांधायच्या तर पाणी सुद्धा खूप लागेल. म्हणून विहीर व तलाव खोदण्यात आले. पाणी अडवा आणि पाणी जिरवा अशा मोहिमेतून पाण्याचा चांगला साठा झाला.

त्यातून जे दगड निघाले ते बांधकामासाठी वापरण्यात आले. हा गड डोंगरावर असल्यामुळे तलाव खोदताना सर्व काही दगडच लागत होते. मातीचे प्रमाण खूपच कमी होते अशाप्रकारे एका दगडात दोन पक्षी मारण्यात आले. म्हणजेच इमारतीसुद्धा त्या दगडांतून बांधण्यात आल्या तर दगडांचा वापर झाला. त्याचबरोबर पाण्याचा साठाही झाला.

शिवरायांच्या राज्याभिषेकाला एवढे हत्ती कसे आले?
राज्याभिषेकावेळी अनेक लोक उपस्थित होते. अनेकांच्या मनात एकाच प्रश्न येत होता. सामान्य माणूस गडावर येऊ शकत नाही पण एवढे बलाढ्य हत्ती कसे आले? जेव्हा गडाचे काम सुरु झाले तेव्हा काही वर्षातच छोटे हत्तीचे पिल्ले गडावर आणण्यात आले व जेव्हा ते मोठे झाले तेव्हा ते बलाढ्य व प्रचंड शरीरुष्टीचे दिसू लागले. म्हणूनच म्हटले जाते शिवरायांना भविष्य दिसते. प्रचंड अशी त्यांची दूरदृष्टी होती.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Truth of building Raigad fort in Marathi news updates.

संबंधित कथा

राहुन गेलेल्या बातम्या

x