9 April 2025 10:53 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 10 एप्रिल 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Nippon India Growth Fund | पगारदारांनो, बिनधास्त बचत करा या फंडात, महिना रु.5000 SIP वर 10 कोटी रुपये परतावा मिळेल Home Loan EMI Alert | नोकरदारांनो, तुमची होम लोन EMI रक्कम बदलणार, किती फरक पडणार लक्षात ठेवा EPFO Money Amount | पगारदारांनो, बँक खात्यात EPF चे 1,49,63,548 रुपये जमा होणार, तर 10 वर्ष नोकरीचे 10.50 लाख रुपये Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 10 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Yes Bank Share Price | गुंतवणूकदारांसाठी अलर्ट, बँकिंग पेनी स्टॉकबाबत महत्वाची अपडेट, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: YESBANK Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक टार्गेट प्राईस अपडेट, गुंतवणूकदारांसाठी महत्वाचा अलर्ट - NSE: IDEA
x

मुलाचा गण्याला प्रश्न...बाबा सेक्स म्हणजे?...वाचा गण्याचं उत्तर अन..

Comedy Story, Laghu Katha, Marathi Kavita

जोक तसा जुना पण पांचट आहे,

बाबा, सेक्स म्हणजे काय ? गण्याच्या ८ वर्षाच्या मराठी माध्यमात शिकणाऱ्या मुलाने गण्याला विचारले.

गण्या अक्षरश: घाबरला आणि कावरा बावरा होऊन म्हणाला….. “एवढ्याश्या वयात पण हल्लीची पोरं फारच पुढारलेली आहेत !”….तेवढ्यात मुलगा लहान असल्याने गण्याने संयमाने मुलाला जवळ बसवलं आणि असा प्रश्न तुला का पडला असं न विचारता सभ्य भाषेत सेक्स’बद्दल सगळे समजावून सांगितले.

मुलगा – सगळं ऐकून म्हणाला ते सर्व ठीक आहे…पण या फॉर्ममध्ये एवढ्याश्या जागेत सेक्स’बद्दल एवढे सगळे कसे काय लिहू? फक्त Male का Female ते सांगा !!

गण्या – बरं बरं ! ते काय….मला वाटलं….Male लिही !!

सांगा आता कोणाच्या मनात चुकीचे विचार सुरु होते…मुलाने तर फॉर्म भरताना साधा प्रश्न केला.

 

Story English Title: When child asked father about sex comedy story on Maharashtranama.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

राहुन गेलेल्या बातम्या