2000 Notes Exchanged | 30 सप्टेंबरपर्यंत 2 हजार रुपयांच्या नोटा बदलता न आल्यास काय कायदेशीर कारवाई होणार? हे लक्षात ठेवा
2000 Notes Exchanged | आरबीआयच्या एका निर्णयाने पुन्हा एकदा लोकांच्या मनात पुन्हा नोटबंदीच्या आठवणी जाग्या केल्या आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेने काल रात्री 2000 रुपयांच्या नोटा चलनातून काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजे आता आरबीआय यापुढे त्यांची छपाई करणार नाही. ज्या हेतूने ते सुरू करण्यात आले होते, ते पूर्ण झाले आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. तेव्हापासून लोकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होऊ लागले आहेत. आरबीआयच्या या निर्णयामुळे ज्यांच्याकडे 2000 रुपयांच्या नोटा आहेत त्यांना सर्वाधिक त्रास होत आहे.
2 वर्षांपूर्वी