2022 Keeway SR 125 | 2022 कीवे एसआर 125 बाईक भारतात लाँच, किंमत आणि काय आहे खास जाणून घ्या
2022 Keeway SR 125 | कीवेने आपली नवीन बाईक एसआर १२५ भारतीय बाजारात लाँच केली आहे. २०२२ केवे एसआर १२५ ही बाईक भारतात १.१९ लाख रुपयांच्या (एक्स-शोरूम) सुरुवातीच्या किंमतीत लाँच करण्यात आली आहे. यासाठीचे बुकिंगही आता अधिकृतरित्या खुले झाले आहे. ही बाइक खरेदी करायची असेल तर तुम्ही कंपनीच्या वेबसाइटवर ऑनलाइन बुकिंग करू शकता किंवा जवळच्या कीवे-बेनेली डिलरशीपला भेट देऊनही तुम्ही स्वत:ला बुक करू शकता. त्यासाठी 1 हजार रुपये टोकन रक्कम भरावी लागेल. जाणून घेऊया या बाईकमध्ये काय खास आहे.
2 वर्षांपूर्वी