महत्वाच्या बातम्या
-
2022 Mahindra Scorpio-N | 2022 महिंद्रा स्कॉर्पिओ-एन लाँच | किंमत आणि काय खास आहे पहा
दीर्घ प्रतीक्षेनंतर महिंद्राने आज अखेर आपल्या नव्या 2022 महिंद्रा स्कॉर्पिओ-एनवर पडदा टाकला आहे. कंपनीने नवीन स्कॉर्पिओ-एनच्या किंमती जाहीर केल्या आहेत. भारतात नव्या महिंद्रा स्कॉर्पिओ-एनची किंमत ११.९९ लाख रुपयांपासून (एक्स-शोरूम) सुरू होते. नवीन 2022 महिंद्रा स्कॉर्पिओ-एन झेड 2, झेड 4, झेड6, झेड 8 आणि झेड8 एल सह एकूण पाच व्हेरिएंटमध्ये उपलब्ध असेल. यासाठी ३० जुलैपासून बुकिंग सुरू होणार आहे. चला जाणून घेऊया नवीन 2022 महिंद्रा स्कॉर्पिओ-एन बद्दल काय खास आहे.
3 वर्षांपूर्वी -
2022 Mahindra Scorpio-N | 2022 महिंद्रा स्कॉर्पिओ-एन एसयूव्ही 27 जून रोजी लाँच होणार | फीचर्स जाणून घ्या
महिंद्रा आपली नवीन एसयूव्ही स्कॉर्पिओची नेक्स्ट जनरेशन मॉडेल स्कॉर्पिओ एन (2022 महिंद्रा स्कॉर्पिओ-एन) 27 जून रोजी लाँच करणार आहे. कंपनी या कारला नवीन अवतार आणि शानदार फिचर्ससह लाँच करणार आहे. कंपनीचे म्हणणे आहे की, सध्याच्या पिढीतील स्कॉर्पिओ स्कॉर्पिओ क्लासिक म्हणून विक्री करत राहील. आगामी २०२२ महिंद्रा स्कॉर्पिओ-एनमध्ये कोणती वैशिष्ट्ये असू शकतात हे आम्ही येथे स्पष्ट केले आहे.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपच्या शेअरसाठी BUY रेटिंग, जिओ फायनान्स शेअर्सबाबत तेजीचे संकेत - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | 48% टक्के परतावा मिळवा, संधी सोडू नका, अदानी पॉवर शेअर टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIPOWER
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, जोरदार उसळी, मोतीलाल ओसवाल बुलिश - NSE: TATAPOWER
-
NBCC Share Price | शेअर प्राईस 93 रुपये, आज 4.21 टक्क्यांची तेजी, यापूर्वी 2120% परतावा दिला, टार्गेट नोट करा - NSE: NBCC
-
HAL Share Price | तब्बल 1400% परतावा देणारा डिफेन्स कंपनीचा शेअर, पुढे अजून मोठा परतावा मिळेल - NSE: HAL
-
AWL Share Price | अदानी विल्मर शेअर देईल तगडा परतावा, 49 टक्के अपसाईड कमाईची संधी, अपडेट नोट करा - NSE: AWL
-
IREDA Share Price | संधी सोडू नका, PSU इरेडा शेअर तुफान तेजीत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर तेजीत, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, मिळेल मोठा परतावा - NSE: JIOFIN
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
Rattan Power Share Price | अप्पर सर्किट हिट, पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, संधी सोडू नका - NSE: RTNPOWER