2022 Mahindra XUV400 EV | नवी इलेक्ट्रिक कार महिंद्रा XUV400 टीझर शेअर, लाँच होण्यास सज्ज, कारचा तपशील जाणून घ्या
2022 Mahindra XUV400 EV | ऑटोमोबाईल कंपनी महिंद्रा अँड महिंद्राचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी सांगितलं आहे की, एक्सयूव्ही400 चा टीझर ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. यामध्ये महिंद्राच्या नव्या लोगोसह XUV400 पाहू शकता. ही एक इलेक्ट्रिक कार आहे जी ८ सप्टेंबर रोजी उघड होईल. या कारबद्दल बराच काळ चर्चा झाली आणि अखेर महिंद्राने त्यावरून पडदा उचलण्याचा निर्णय घेतला आहे. महिंद्राने नुकतेच नवीन स्कॉर्पिओ एन आणि स्कॉर्पिओ क्लासिक लाँच केले.
2 वर्षांपूर्वी