2022 Toyota Glanza CNG | 2022 टोयोटा ग्लांझा सीएनजी लवकरच लाँच होणार, मायलेज, व्हेरिएंटसह सर्व तपशील वाचा
2022 Toyota Glanza CNG | टोयोटा इंडिया ग्लान्झाचे बाय फ्युएल सीएनजी व्हर्जन देशात लाँच करणार आहे. यावर्षी मार्चमध्ये भारतात नवीन टोयोटा ग्लान्झा फेसलिफ्ट लाँच करण्यात आला होता. आता याचे सीएनजी व्हेरिएंटही येत आहे. लाँचिंगनंतर ही कार फॅक्टरी-फिटेड सीएनजी किटसह भारतातील पहिली प्रीमियम हॅचबॅक असेल. अधिकृत लाँचिंगपूर्वीच ग्लांझा सीएनजी कारशी संबंधित स्पेसिफिकेशन्स, व्हेरिएंट आणि इतर माहिती लीक झाली आहे. जाणून घेऊयात कोणत्या फिचर्ससह हा सीएनजी व्हेरिएंट सादर केला जाणार आहे.
2 वर्षांपूर्वी