5G Data Mobile | 5G नेटवर्कने तुमचा डेटा लवकर संपत आहे का?, काळजी नको, मोबाईलमध्ये करा 'हे' सेटींग आणि रिलॅक्स राहा
5G Data Mobile | गेल्या काही दिवसांपासून भारतामध्ये 5G सर्व्हिसेसची सुरुवात करण्यात आली आहे. तसेच ग्राहक जेव्हा पासून 5G सेवा वापरत आहेत तेव्हा पासून ग्राहकांचा चांगला प्रतिसाह येत आहे. यासोबत खूप ग्राहकांनी दावा देखील केला आहे की डेटा खूप वेगवान होत आहे. 4G पेक्षा जास्त वेगाने डेटा 5G साठी खर्च होत असल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे, आणि त्यामागचे कारण म्हणजे नेटवर्कचा वेग. याचा अर्थ, वापरकर्ते पूर्वीपेक्षा जास्त डेटा वापरत आहेत, कारण त्यांचा इंटरनेटचा वेग पूर्वीपेक्षा जास्त चांगला झाला आहे. यामुळे, 5G मल्टी-टास्किंग काम करतो आहे आणि काम देखील पटकन पूर्ण होते. त्यामुळे त्यांचा डेटा लवकर संपतो आहे.
2 वर्षांपूर्वी