महत्वाच्या बातम्या
-
Aadhar Card | मृत व्यक्तीच्या आधार कार्डमुळे होऊ शकतात सायबर फ्रॉड; कशी लावाल विल्हेवाट, इथे पहा योग्य पद्धत
Aadhar Card | आपल्या महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी सर्वात महत्त्वाचे कागदपत्र म्हणजे आपले आधार कार्ड. सध्याच्या घडीला प्रत्येक भारतीय नागरिकाकडे स्वतःचे आधार कार्ड उपलब्ध आहे. शाळेतील मुलांचे, कॉलेजमधील तरुणांचे त्याचबरोबर ऑफिसमधील नोकरदारांकडे प्रत्येक ठिकाणी आणि प्रत्येक व्यक्तीला वेगवेगळ्या कामांसाठी आधार कार्डची गरज भासते.
1 महिन्यांपूर्वी -
Aadhaar Card Photo | आधार कार्डचा फोटो बदलायचा की अपडेट करायचा आहे? | जाणून घ्या प्रक्रिया
पीएम किसानसाठी ई-केवायसी असो किंवा ई-श्रमसाठी नोंदणी असो, किंवा कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेत असेल तर आधी आधार कार्डची मागणी केली जाते. ‘आधार’मधील नाव स्पेलिंग, मोबाइल क्रमांक किंवा पत्ता चुकीचा असल्यास बहुतांश लोकांना लाभापासून वंचित राहावे लागत आहे. पंतप्रधान किसानचा हप्ता बंद होतोय, मग ई-लेबरचे पैसे अडकत चाललेत.
3 वर्षांपूर्वी -
Aadhaar CSC Center | गाव आणि शहरामध्ये सुद्धा कमाईचा मार्ग | असा करा CSC सेंटरसाठी अर्ज
जर आपल्याला व्यवसाय सुरू करायचा असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप कामाची आहे. विशेष अगदी गावापासून ते शहरांमध्ये ही सेवा सामान्य लोकांची गरज बनली आहे. विशेष म्हणजे यातून मोठी कमाई सुद्धा होतं असल्याने तो तुमच्यासाठी एक उद्योग देखील होऊ शकतो. त्यासाठी तुमची इच्छा असलेल्या ठिकाणी तुम्ही कश्टमर सर्व्हिस सेंटर (CSC) केंद्र उघडून लोकांना सेवा देऊन कमाई करू शकता. परंतु कश्टमर सर्व्हिस सेंटर (CSC) उघडण्याची प्रक्रिया कोणती आहे याबद्दल माहिती नसल्याने अनेकांना अडचणी येतात. तुम्ही बेस कार्ड फ्रॅंचाइजी विनामूल्य अशी घेऊ शकता आणि चांगली कमाई कशी करू शकता ते जाणून घ्या.
3 वर्षांपूर्वी -
Aadhaar Card | अशा प्रकारे तुमचे आधार कार्ड ऑनलाइन लॉक करा | फसवणूक होणार नाही
आधार कार्ड हे भारतीय नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचे दस्तऐवज आहे. बँका, इस्पितळांमधून सर्व सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी देखील हे खूप उपयुक्त आहे. आधार कार्डची गरज दिवसेंदिवस (Aadhaar Card) वाढत आहे. त्याचबरोबर अलीकडच्या काळात आधार कार्डच्या चुकीच्या वापराची प्रकरणे समोर येत असल्याचेही दिसून येत आहे. जिथे एखाद्या व्यक्तीच्या ओळखीचा गैरवापर होत असल्याचे दिसून आले.
3 वर्षांपूर्वी -
Aadhaar Card For Sex Workers | सेक्स वर्कर्सना आता पत्त्याच्या पुराव्याशिवाय आधार कार्ड मिळणार - UIDAI
युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ने सर्वोच्च न्यायालयाला कळवले आहे की ते नॅशनल एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशन (NACO) द्वारे जारी केलेल्या प्रमाणपत्राच्या आधारे लैंगिक कामगारांना आधार कार्ड (Aadhaar Card For Sex Workers) जारी करेल. आधार कार्ड जारी करण्यासाठी इतर कोणत्याही अधिवास प्रमाणपत्राची मागणी केली जाणार नाही.
3 वर्षांपूर्वी -
Aadhaar Virtual ID | घर बसल्या काही मिनिटांत तुमचा आधार क्रमांक सुरक्षित करा | ही आहे ऑनलाईन प्रक्रिया
आधार कार्डचा वापर अत्यंत महत्त्वाचा झाला आहे. सर्व आवश्यक कागदपत्रे सोबत जोडलेली आहेत. कोणालाही त्याची कधीही गरज पडू शकते. हे दस्तऐवज जितके महत्त्वाचे तितकेच त्यातून फसवणूक होते. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे तुमचा आधार क्रमांक (Aadhaar Virtual ID) कोणाला कळला तर त्याचा गैरवापर होऊ शकतो.
3 वर्षांपूर्वी -
Aadhaar Card Photo | आधार कार्डमधील तुमचा फोटो आवडला नाही | ही आहे फोटो बदलण्याची सोपी प्रक्रिया
आधार कार्ड (Aadhaar Card Photo) हा आपल्या सर्वांच्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे, कारण तो भारतात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी आवश्यक कागदपत्र बनला आहे. मुलांना शाळेत प्रवेश मिळणे, बँक खाते उघडणे, पासपोर्ट काढणे यापासून अनेक ठिकाणी आधार आवश्यक आहे. जिथे अनेक ठिकाणी आधारची गरज आहे, तिथे आपला सर्वात वाईट फोटो आधार कार्डवरच आहे. तुम्हालाही तुमच्या आधार कार्डवरील फोटो आवडला नसेल, तर आता तुमच्याकडे तो बदलण्याचा पर्याय आहे. आज आम्ही तुम्हाला एक मार्ग सांगत आहोत ज्याद्वारे तुम्ही आधार कार्डवरील तुमचा सध्याचा फोटो कोणत्याही अडचणीशिवाय आणि कागदपत्रांशिवाय सहजपणे बदलू शकता. चला तर मग जाणून घेऊया काय आहे ही पद्धत
3 वर्षांपूर्वी -
Aadhaar Seva Kendra Appointment | याप्रमाणे आधार कार्ड सेवा केंद्राची ऑनलाइन अपॉइंटमेंट घ्या | वेळेची बचत
युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ने भारतातील अनेक शहरांमध्ये आधार सेवा केंद्रे (ASKs) उघडली आहेत. आधार सेवा केंद्र तुम्हाला आधारशी संबंधित अनेक सेवा देते जसे की नवीन नावनोंदणी, पत्ता बदलणे, नाव बदलणे आणि जन्मतारीख बदलणे. परंतु, जर तुम्ही अपॉइंटमेंट न घेता आधार सेवा केंद्रात गेलात, तर तुम्हाला तेथे गर्दी दिसून येऊ शकते, जी कोरोना प्रतिबंधासाठी धोकादायक ठरू शकते. अशा परिस्थितीत, भारतीय रहिवासी ऑनलाइन अपॉइंटमेंट सेवेचा वापर करून स्वत: साठी आणि त्याच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्यासाठी किंवा मित्रासाठी आधार सेवा केंद्रावर भेटीची वेळ ठरवू शकतो आणि नंतर वेळेवर पोहोचू शकतो आणि गर्दी टाळू शकतो.
3 वर्षांपूर्वी -
Aadhaar Card in Regional Language | आधार कार्ड तुमच्या प्रदेशाच्या भाषेतही बनवू शकता | पहा प्रक्रिया
आत्तापर्यंत आधार कार्ड इंग्रजी आणि हिंदी अशा दोन्ही भाषांमध्ये बनवले जात होते, पण आता तुम्ही ते तुमच्या प्रदेशाच्या भाषेतही बनवू शकता. तुम्ही तुमच्या सोयीनुसार आसामी, उर्दू, पंजाबी, तमिळ, तेलगू, हिंदी, बंगाली, इंग्रजी, गुजराती, ओरिया, कन्नड, मल्याळम आणि मराठी भाषांमध्ये बनवलेले आधार कार्ड देखील मिळवू शकता. तुम्हाला तुमचे आधार कार्ड कोणत्या भाषेत हवे आहे हे तुमच्यावर अवलंबून असेल.
3 वर्षांपूर्वी -
Aadhaar Verification | घर बसल्या करा आधार कार्डची ऑनलाइन पडताळणी | प्रक्रिया जाणून घ्या
सध्या कोणत्याही व्यक्तीसाठी आधार कार्ड हे सर्वात महत्वाचे दस्तऐवज झालं आहे. तुम्हाला बँकेत तुमचे खाते उघडायचे आहे किंवा कोणत्याही सरकारी सुविधेचा लाभ घ्यायचा असेल किंवा तत्सम इतर काम करायची लागेल, आधार कार्डची नक्कीच गरज आहे. या कारणास्तव आपल्यासाठी आपले आधार सुरक्षित ठेवणे देखील (Aadhaar Verification) खूप महत्वाचे आहे.
3 वर्षांपूर्वी -
Link Pan Card with Aadhaar Card | पॅन आधारसोबत लिंक करण्याच्या मुदतीत वाढ | 31 मार्च 2022 पर्यंत वाढवली तारीख
केंद्र सरकारने पॅन कार्डशी आधार जोडण्याच्या तारीखेत पुन्हा एकदा वाढ केली आहे. यापूर्वी केंद्र सरकारने ही 30 सप्टेंबर 2021 ही शेवटची तारीख दिली होती. परंतु, यामध्ये वाढ करत 31 मार्च 2022 पर्यंत वाढवण्यात आली आहे अशी माहिती अर्थ मंत्रालयाने दिली आहे. जर तुम्ही याकडे दुर्लक्ष करत पॅन आधारसोबत जोडणी केली नाही तर मोठे नुकसान होऊ शकते. यामाध्यमातून तुमचे पॅन निष्क्रिय घोषित केले जाईल. निष्क्रिय पॅन वापरल्यास तुम्हाला 10,000 रुपये दंड होऊ शकतो.
3 वर्षांपूर्वी -
आधार कार्डावरील तुमचा फोटो भयंकर दिसतोय? | फोटो बदलण्यासाठी काय करावं त्यासाठी वाचा
UIDAI यापूर्वी आधार क्रमांकावर नाव, पत्ता आणि मोबाईल क्रमांक बदलण्यासोबत फोटोग्राफही ऑनलाईन अपडेट करण्याची सुविधा मिळत होती. परंतु काही दिवसांपूर्वी UIDAI नं घसबसल्या पत्ता बदलण्याची देण्यात आलेली सेवा बंद केली होती. तसंच पुढील आदेश येईपर्यंत ही सेवा बंद ठेवण्यात येणार असल्याचं आधारनं सांगितलं होतं.
3 वर्षांपूर्वी -
एखादा व्यवसाय करायचा आहे? | आधार कार्ड फ्रेंचाइजी घ्या | वाचा ऑनलाईन प्रक्रिया
तुम्ही जर सध्या पैसे कमवण्यासाठी एखादा व्यवसाय करण्याचा विचार करत असाल तर, तर आधार कार्ड फ्रेंचाइजी घेण्यासाठी चांगली संधी आहे. आधार कार्डची फ्रेंचाइजी घेऊन कमाईची चांगली संधी उपलब्ध होऊ शकते. पण ही फ्रेंचाइजी घेणार कशी? हा व्यवसाय सुरु करण्यासाठी एक लायसन्स घ्यावं लागेल. हे लायसन्स घेण्यासाठी एक परीक्षा पास करावी लागेल. जाणून घ्या काय आहे ही संपूर्ण प्रक्रिया..
4 वर्षांपूर्वी -
लहान मुलांचं आधार कार्ड तयार करायचंय? | काय आहे प्रक्रिया
भारतात आधारकार्ड हे अत्यंत महत्वाचं डॉक्युमेंट झालं आहे. अगदी लहान मोठ्या गोष्टींमध्ये याचा सरकारी पातळीवरील कामात अनिवार्य कागदपत्र म्हणून उपयोग केला जातो. अगदी लहान मुले आधार कार्डसाठी अर्ज करू शकतात. आपल्याकडे 5 वर्षांपेक्षा कमी वयाची मुले असल्यास, त्यांच्यासाठी 12-अंकी आधार कार्ड देखील आवश्यक आहे, जे आयडी प्रूफ म्हणून वापरले जाऊ शकते. 5 वर्षाखालील मुलांना निळ्या रंगाचे आधार कार्ड दिले जाते, ज्यास बाळ आधार कार्ड म्हणतात. तथापि, 5 वर्षांनंतर, त्यामध्ये बायोमेट्रिक अद्यतन न केल्यास ते अवैध मानले जाते.
4 वर्षांपूर्वी -
घर भाड्याने दिलंय किंवा देणार आहात? मग भाडेकरू बनवण्यापूर्वी ‘आधार’ संदर्भात हे काम करा अन्यथा...
आधार कार्ड हे एक महत्त्वाचे सरकारी कागदपत्र आहे. आधार कार्डशी संबंधित फसवणूकीची प्रकरणे चर्चेत येत असतात. आधार कार्ड फक्त ओळखपत्र म्हणूनच वापरला जात नाही तर शाळेत प्रवेश घेण्यापासून ते सर्व सरकारी योजनांमध्येही याचा वापर केला जातो.
4 वर्षांपूर्वी -
अत्यंत महत्वाचं | आधार कार्ड संबंधित या २ विशेष ऑनलाईन सेवा बंद | वाचा अन्यथा आयत्यावेळी गोंधळ होईल
जर तुमच्या आधार कार्डमध्ये अपडेट करायचे आहे, तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. यूआयडीएआयने (UIDAI) आधारशी संबंधित दोन विशेष सेवा बंद केल्या आहेत. तुम्ही त्याभरवसे राहाल आणि आयत्यावेळी तुमचा गोंधळ उडण्याची शक्यता असल्याने आधी खाली दिलेली माहिती लक्षात ठेवा;
4 वर्षांपूर्वी -
आधारकार्ड विसरण्यापेक्षा आता स्मार्टफोनमध्येच ठेवा | कसा घ्याल ऑनलाईन योजनेचा लाभ? - वाचा
सध्याच्या काळात आधार कार्ड खूप महत्वाचे आहे. सिम कार्ड घेण्यापासून पीएफसारख्या अनेक सेवांसाठी आधार कार्ड असणे फार महत्वाचे आहे. पण अनेकदा आपण घाई गडबडीत घरीच आधार कार्ड विसरतो आणि एखाद्या दूरच्या ठिकाणी गेल्यावर जर तुम्ही आधार कार्ड विसरला असाल, तर फार मोठी समस्या निर्माण होऊ शकते. मात्र, आता तुम्ही तुमचे आधारकार्ड स्मार्टफोनसोबत घेऊन फिरु शकणार आहात.
4 वर्षांपूर्वी -
पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्यासाठी अखेरचे ६ दिवस | या लिंकवर जा, २ मिनिटात लिंक करा
सध्या आधार कार्ड आपल्या महत्त्वाच्या दस्तऐवजांपैकी एक झालं आहे. सरकारी योजना असतील किंवा अन्य कोणत्या बाबी अनेक ठिकाणी आधार कार्डाबाबत विचारणा केली जाते. आधार आणि पॅन कार्ड लिंक करण्याची शेवटची तारीख जवळ आली आहे. अशा परिस्थितीत आपण अद्याप पॅनकार्ड आधार कार्डशी जोडलेलं नसेल तर ३० जूननंतर आपल्या समस्या वाढू शकतात. या महिन्याच्या अखेरीस, आपण पॅन कार्डला आधारसह लिंक न केल्यास आपले पॅनकार्ड निष्क्रिय होईल.
4 वर्षांपूर्वी -
तुमच्या आधार कार्ड'मध्ये चुका आहेत? | या ४ अपडेट घरुनच करु शकता - वाचा आणि शेअर करा
आधार कार्ड आणि 12 अंकी आधार क्रमांकाचे महत्त्व आपल्या सर्वांना माहिती आहे. आधार कार्ड एक ओळख दस्तऐवज आहे. यामध्ये अगदी लहान चूक देखील आपल्यासाठी खूप त्रासदायक ठरु शकते. रेकॉर्डमधील कोणत्याही दुरुस्तीसाठी, आधार सेवा केंद्रा समोर रांगेत उभे रहावे लागते.
4 वर्षांपूर्वी -
पॅन कार्ड आणि आधार कार्ड जोडण्यास मुदतवाढ | ही आहे नवी अंतिम तारीख
पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्याची आज 31 मार्च शेवटची तारीख होती, पण ती तारीख आता वाढवण्यात आलीय. मोदी सरकारने पॅनशी आधार क्रमांक जोडण्याची अंतिम तारीख 30 जून 2021 पर्यंत वाढविली. आयकर अधिनियम 1961 च्या कलम 148 अन्वये नोटीस बजावण्याची तारीख, विवाद निवारण पॅनेलने (DRP) जारी केलेल्या निर्देशासाठी निकालाचा आदेश मंजूर करणे आणि समानता आकारणी निवेदनांवर प्रक्रिया करण्यासाठीही 30 एप्रिल 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलीय.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट - NSE: BEL
- IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC
- Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATATECH
- Quant ELSS Tax Saver Fund | गुंतवणूक 10 हजारांची आणि नफा 3 कोटींचा; या फंडांची योजना करोडपती बनवतेय
- EPF Passbook | पगारदारांनो, तुमची कंपनी EPF खात्यात नियमितपणे पैसे जमा करतेय का; असं तपासून घ्या, मोठं नुकसान टाळा
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स स्टॉक टेक्निकल चार्टवर महत्वाचे संकेत, ब्रोकरेजचा महत्वाचा सल्ला - NSE: TATAMOTORS