महत्वाच्या बातम्या
-
आधार-पॅन कार्ड 'या' तारखे आधी करा लिंक | अन्यथा भरावा लागेल १० हजार रुपयांचा दंड
तुम्हाला कोणतेही आर्थिक व्यवहार करायचे असेल तर तुम्हाला आधारकार्ड आणि पॅनकार्डची गरज भासते. त्याचबरोबर ही भारतीय असल्याची ही दोन महत्त्वाची ओळखपत्रे ही एकमेकांना लिंक असणे गरजेचे आहे. त्याशिवाय कोणतेही महत्त्वाचे आणि मोठे आर्थिक व्यवहार करता येणार नाही. अजूनही तुम्ही तुमचे आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक केले नसेल तर ताबडतोब करा. कारण सरकार या अशा लोकांवर कडक कारवाई करणार आहे. त्यासाठी आयकर विभागाने अंतिम तारीख दिली आहे. त्या तारखेआधी तुम्ही तुमचे आधार कार्ड पॅनकार्डशी लिंक करा
4 वर्षांपूर्वी -
Aadhar Card | हरवलेल्या आधार कार्डचा क्रमांक कसा मिळवाल?
सरकारी कामांसाठी इनकम टॅक्स रिटर्न, पासपोर्ट, बँक अकाऊंट आणि इतर सर्वच कामांसाठी आधार कार्ड अतिशय महत्त्वाचं आहे. अनेकदा आधार कार्ड हरवलं असल्यास, आधार कार्ड अद्याप घरी आलं नाही, आधारकार्डची एनरोलमेंट स्लिप हरवली असल्यास, मोठी समस्या होऊ शकते. पण अशाप्रकारे आधारकार्ड बाबत कोणतीही समस्या असल्यास त्यावर अगदी सोप्या उपायाने आधार क्रमांक मिळवता येऊ शकतो.
4 वर्षांपूर्वी -
आधार कार्ड डाऊनलोड करण्याचा सर्वात सोपा मार्ग | केवळ ४ स्टेप्स
आपला अर्ज यूआयडीएआयद्वारा मंजूर झाल्यानंतर तो आपल्या मोबाइलवर अद्ययावत होतो. यानंतर आपण आपले आधार कार्ड डाऊनलोड करू शकता आणि मुद्रित करू शकता. आपण आपले कार्य करू शकता. आधार कार्ड ऑनलाइन डाऊनलोड करण्यासाठी तुम्हाला तुमचा नोंदणी क्रमांक किंवा आधार क्रमांक देखील आवश्यक आहे.
4 वर्षांपूर्वी -
आधार कार्डला पॅन लिंक केलात का? | डेडलाईन जवळ | अन्यथा 10 हजाराचा दंड
PAN Card म्हणजे कायमस्वरूपी खातं क्रमांक म्हणजेच स्थायी खाते क्रमांक. सध्याच्या सगळ्या आर्थिक आणि बँकेशी निगडिक व्यवयायामध्ये पॅनकार्ड महत्त्वाचं असतं. मग ते एखाद्या बँकेत खातं उघडण्याचं काम असो किंवा व्यवसाय सुरू करण्यापर्यंत पॅनकार्ड सगळ्यात महत्त्वाचं कागदपत्र आहे. PAN नंबरद्वारे केलेले आर्थिक व्यवहार वैध मानले जातात. अनेक यामुळे मोठी फसवणूकही टाळता येते. पॅनकार्डच्या वापरामुळे भविष्यात कायदेशीर अडचणीत येण्याची शक्यता कमी असते. पण या सगळ्यात पॅनकार्ड (PAN Card) आधार कार्डशी जोडलेलं असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळे तुमचंही पॅनकार्ड आधार कार्डशी (Aadhar Card) जोडलेलं आहे का?
4 वर्षांपूर्वी -
बच्चे कंपनीलाही आधार कार्ड लागू, UIDAI च ट्विट.
UIDAI ने ट्विट करून आता भारतात लहान मुलांसाठी ‘बाल आधार कार्ड’ जारी करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे.
7 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: APOLLO
- BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट - NSE: BEL
- IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC
- Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATATECH