Abhishek Integrations Share Price | मागील 1 वर्षात अभिषेक इंटिग्रेशन्स शेअर्सने 115% परतावा दिला, आता गुंतवणूकदारांना फ्री बोनस शेअर्स देणार
Abhishek Integrations Share Price | अभिषेक इंटिग्रेशन्स लिमिटेड कंपनीच्या शेअरने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. अभिषेक इंटिग्रेशन्स लिमिटेड कंपनीने अवघ्या एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना दुप्पट नफा मिळवून दिला आहे. आता ही कंपनी आपल्या पात्र विद्यमान गुंतवणूकदारांना बोनस शेअर वाटप करणार आहे. आज मंगळवार दिनांक 20 जून 2023 रोजी अभिषेक इंटिग्रेशन्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 4.92 टक्के वाढीसह 52.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी