Achyut Healthcare Share Price | शेअर असावा तर असा! 1 वर्षात दिला 219 टक्के परतावा प्लस फ्री बोनस शेअर्स, रेकॉर्ड डेट पाहा
Achyut Healthcare Share Price | शेअर बाजारातील स्मार्ट गुंतवणुकदार बोनस वितरण करणाऱ्या कंपन्यांमध्ये पैसे लावून ही मजबूत नफा कमावतात. सध्या जे तुझी बोनस शेअर्स वाटप करणाऱ्या शेअरमध्ये गुंतवणूक करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. ‘अच्युत हेल्थकेअर’ कंपनी एप्रिल महिन्यात एक्स बोनस म्हणून ट्रेड करणार आहे. ‘अच्युत हेल्थकेअर’ कंपनी आपल्या पात्र गुंतवणूकदारांना 2 शेअर्सवर 1 बोनस शेअर मोफत देणार आहे. आज मंगळवार दिनांक 11 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के वाढीसह 63.94 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Achyut Healthcare Limited)
2 वर्षांपूर्वी