महत्वाच्या बातम्या
-
Adani Enterprises Share Price | 1 महिन्यात अदानी एंटरप्रायझेस शेअरने 32% परतावा दिला, अदानी स्टॉक तेजीत, ब्लॉकडीलची जादू काय आहे?
Adani Enterprises Share Price | अदानी समूहाचा भाग असलेल्या अदानी एंटरप्रायझेस कंपनीचे शेअर्स मजबूत तेजीत वाढत आहेत. मागील एका महिन्यात अदानी एंटरप्रायझेस कंपनीचे शेअर 32.10 टक्के वाढले आहे. 61 मोठ्या ब्लॉक डीलमुळे अदानी एंटरप्रायझेस कंपनीच्या शेअरमध्ये 1021 कोटी रुपये गुंतवणुकीचे आगमन झाले आहेत. तर अदानी एंटरप्रायझेस कंपनीमध्ये एकूण 40.34 लाख शेअर्सची ब्लॉक डील झाली. ही डील 2531 रुपये सरासरी किमतीवर झाली होती. आज मंगळवार दिनांक 30 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.12 टक्के वाढीसह 2,537.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायझेस शेअरला धक्का, शेअर बाजाराने ASM फ्रेमवर्कमध्ये टाकल्याने शेअर जोरदार घसरला
Adani Enterprises Share Price | अदानी समूहाची फ्लॅगशिप कंपनी अदानी एंटरप्रायजेस लिमिटेडला मोठा धक्का बसला आहे. मुंबई शेअर बाजार (बीएसई) आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (एनएसई) यांनी कंपनीला अल्पावधीसाठी अतिरिक्त देखरेखीखाली ठेवले आहे.
2 वर्षांपूर्वी -
Adani Enterprises Share Price | मल्टिबॅगर अदानी एंटरप्रायझेस शेअरमध्ये तुफान तेजी, गुंतवणुकीसाठी स्टॉक डिटेल जाणून घ्या
Adani Enterprises Share Price | आज शेअर बाजारात सर्वत्र हिरवळ पाहायला मिळत आहे. अदानी समुहाचे शेअर्स तर गगनभरारी घेत आहेत. ‘अदानी एंटरप्रायझेस’ कंपनीने सुसाट वेग धारण केला आहे. काल आणि आज ‘अदानी एंटरप्रायझेस’ कंपनीच्या शेअर्समध्ये अफाट तेजी पाहायला मिळाली.
2 वर्षांपूर्वी -
Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायझेस शेअरमध्ये कमालीची अस्थिरता, कंपनी मोठे निर्णय घेणार, शेअरवर काय परिणाम?
Adani Enterprises Share Price | ‘अदानी एंटरप्रायझेस’ या अदानी समूहाचा भाग असलेल्या कंपनीच्या शेअरमध्ये मजबूत उलाढाल पाहायला मिळत आहे. काल हा स्टॉक 4 टक्क्यांच्या वाढीस 1972.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज शुक्रवार दिनांक 12 मे 2023 रोजी अदानी एंटरप्रायझेस कंपनीचे शेअर्स 0.64 टक्के घसरणीसह 1,972.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अदानी एंटरप्रायझेस कंपनीचे शेअर्स 1892.10 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
2 वर्षांपूर्वी -
Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायझेस शेअर तेजीत, 120 टक्के डिव्हीडंड जाहीर, कंपनीच्या भरगच्च कमाईचे तपशील पाहा
Adani Enterprises Share Price | ‘अदानी एंटरप्रायझेस’ या अदानी ग्रुपच्या प्रमुख कंपनीने मार्च 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले. ‘अदानी एंटरप्रायझेस लिमिटेड’ कंपनीने जानेवारी ते मार्च 2023 या अखेरच्या तिमाहीत 137 टक्के वाढीसह 722.48 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. त्याच वेळी कंपनीने वार्षिक आधारावर 26 टक्के वाढीसह 31,346.05 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Adani Enterprises Share Price | अर्रर्रर्र! सलग तेजीनंतर अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स आपटायला सुरुवात, स्टॉक घसरणीचे कारण काय?
Adani Enterprises Share Price | मागील काही दिवसापासून तेजीमध्ये ट्रेड करणारे ‘अदानी एंटरप्रायझेस’ कंपनीचे शेअर्स घसरले. शुक्रवार दिनांक 10 मार्च 2023 रोजी ‘अदानी एंटरप्रायझेस’ कंपनीचे शेअर्स 3.02 टक्के घसरणीसह 1,894.20 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. सलग दोन दिवस अदानी एंटरप्रायझेस कंपनीचे शेअर्स लाल निशाणीवर क्लोज झाले आहेत. केअर रेटिंग एजन्सी फर्मने अदानी एंटरप्रायझेस कंपनीवर नकारात्मकवर भावना व्यक्त केल्या आहेत. कंपनीविरुद्ध सुरू असलेली नियामक आणि कायदेशीर छाननी लक्षात घेऊन रेटिंग एजन्सीने कंपनीची रेटिंग कमी केली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायझेस कंपनीचे शेअर वाढणार? गौतम अदानी कंपनी वाचवण्यासाठी काय प्रयत्न करत आहेत?
Adani Enterprises Share Price | ‘अदानी एंटरप्रायझेस लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स हिंडनबर्ग अहवाल आल्यानंतर क्रॅश झाले होते. मात्र गुरूवार दिनांक 2 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.57 टक्के वाढीसह 1,588.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. यापूर्वी हिंडनबर्ग अहवाल आल्यानंतर एका महिन्यात या कंपनीचे शेअर्स 63 टक्के खाली आले होते. तथापि मागील पाच दिवसांत या कंपनीचे स्टॉक 15.30 टक्के वाढले आहेत. शेअर बाजारातील जाणकारांच्या मते ‘अदानी एंटरप्रायझेस लिमिटेड’ कंपनीच्या शेअरमध्ये तेजी येऊ शकते.
2 वर्षांपूर्वी -
Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायझेस शेअर आर्थिक गटांगळ्या खातोय, घसरण 62 टक्क्यांवर पोहोचली
Adani Enterprises Share Price | तिमाही निकालापूर्वी अदानी समूहाची फ्लॅगशिप कंपनी अदानी एंटरप्रायझेस आज 6 टक्क्यांनी घसरून 1611 रुपयांवर आली. मात्र, नंतर तो सुधारून १६७० रुपयांवर पोहोचला आहे. आज कंपनी आपला तिमाही निकाल जाहीर करणार आहे. हे निकाल बऱ्याच अंशी अदानी समूहाच्या कंपन्यांच्या समभागांना चालना देणारे ठरू शकतात. सध्या अदानी एंटरप्रायझेसचा शेअर ४१९० रुपयांच्या विक्रमी उच्चांकावरून ६२ टक्क्यांनी घसरला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Adani Enterprises Share Price | गुंतवणूदार खतरों के खिलाडी! 4 दिवसांत 110% परतावा, शेअर 60% कमजोर, रोज 10-15% घसरगुंडी
Adani Enterprises Share Price | हिंडेनबर्ग या अमेरिकन शॉर्ट सेलिंग फर्मच्या अहवालानंतर अदानी समूहातील सर्व कंपन्यांच्या शेअर्समध्ये जबरदस्त घसरण पाहायला मिळाली होती. सलग 9 दिवस अदानी उद्योग समुहातील सर्व शेअर्समध्ये उतरती कळा लागली होती. सध्या काही प्रमाणात शेअर्समध्ये सुधारणा होत असून शेअर्स किंचित वाढू लागले आहेत. हिंडनबर्ग वादळात अदानी ग्रुपची प्रमुख कंपनी ‘अदानी एंटरप्रायझेस’ चे शेअर्स 60 टक्के कमजोर झाले आहेत. या काळात शेअर बाजारातील अनेक सट्टेबाजांनी जोरदार कमाई केली आहे. ज्या लोकांनी घसरत्या स्टॉकमध्ये पैसे लावले होते, त्यांना अल्पावधीत 110 टक्के परतावा मिळाला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Adani Enterprises Share Price | Adani Enterprises Stock Price | BSE 512599 | NSE ADANIENT)
2 वर्षांपूर्वी -
Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्राइजेज शेअर 10 टक्के कोसळला, अदानी शेअर्सला पुन्हा धक्के सुरु
Adani Enterprises Share Price | कमकुवत जागतिक संकेतांमुळे देशांतर्गत शेअर बाजारात विक्री दिसून येत आहे. आजच्या व्यवहारात सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही निर्देशांकात घसरण झाली आहे. सेन्सेक्स १०० अंकांच्या जवळपास घसरला आहे. तर निफ्टी 17850 पर्यंत खाली आला आहे. आज धातू आणि बँकांसह बहुतांश क्षेत्रांची विक्री होते. केवळ फार्मा आणि रियल्टी निर्देशांक हिरव्या चिन्हात दिसत आहेत. जागतिक संकेतांबद्दल बोलायचे झाले तर आशियाई बाजारांमध्ये विक्री होत आहे, तर अमेरिकन बाजार बुधवारी घसरणीसह बंद झाले. सध्या सेन्सेक्स 118 अंकांनी घसरून 60,545 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. तर निफ्टी ३५ अंकांनी घसरून १७,८३७ च्या पातळीवर आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Adani Enterprises Share Price | Adani Enterprises Stock Price | BSE 512599 | NSE ADANIENT)
2 वर्षांपूर्वी -
Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्राइजेज तेजीत, आजही अप्पर सर्किट, पण तेजी कायम राहणार
Adani Enterprises Share Price | अदानी समूहाच्या शेअरमध्ये सलग दुसऱ्या दिवशी सुधारणा दिसून येत आहे. सलग 9 दिवस मोठी विक्री झाल्यानंतर 2 दिवसांपासून ग्रुपच्या शेअर्समध्ये तेजी आहे. आजच्या व्यवहारात अदानी समूहाची फ्लॅगशिप कंपनी अदानी एंटरप्रायजेसच्या शेअरमध्ये १४ टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. तर अदानी पॉवर, अदानी विल्मर आणि एनडीटीव्हीमध्ये अप्पर सर्किट आहेत. अदानी टोटल गॅस वगळता समूहातील सर्व शेअर्समध्ये वाढ झाली आहे. सलग ९ दिवसांच्या घसरणीत समूहातील कंपन्यांचे मार्केट कॅप निम्म्यावर आले. गुंतवणुकदारांचा विश्वास जिंकण्यासाठी अदानी समूहाच्या प्रवर्तकांनी तारण ठेवलेल्या समभागांची सुटका करण्यासाठी ११० दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त मुदतपूर्व परतफेड करण्याचा निर्णय घेतला.
2 वर्षांपूर्वी -
Adani Enterprises Share Price | हेराफेरीला जागतिक धक्के! अदानी एंटरप्रायजेसला अमेरिकी शेअर बाजारातून हटवले
Adani Enterprises Share Price | हायंडेनबर्ग आणि सिरच अहवालानंतर अदानी समूहाला मोठा धक्का बसला आहे. अमेरिकी शेअर बाजार डाऊ जोन्सने अदानी समूहाची कंपनी अदानी एंटरप्रायजेसला मोठा झटका दिला आहे. एस अँड पी डाऊ जोन्स इंडेक्सच्या नोटनुसार अदानी एंटरप्रायजेसला डाऊ जोन्स सस्टेनेबिलिटी इंडेक्समधून वगळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Adani Enterprises Share Price | Adani Enterprises Stock Price | BSE 512599 | NSE ADANIENT)
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | हे 4 शेअर्स गुंतवणूकदारांचा पैसा कमी वेळेत वाढवत आहेत, या स्टॉक्सकडे गुंतवणूकदार प्रचंड आकर्षित
Multibagger Stocks | अदानी पॉवर : सर्व प्रथम आपण अदानी समूहाच्या चत्या कंपनीबद्दल माहिती घेऊ ज्याने शेअर बाजारात कमालीचे प्रदर्शन करून गौतम अदानी यांना भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनवले आहे. आपण ज्या कंपनीबद्दल चर्चा करतोय ती कंपनी आहे अदानी पॉवर. ह्या कंपनीचे शेअर 6 महिन्यांपूर्वी 121.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होते, आता शेअर ची किंमत 397.60 रुपयेवर पोहोचली आहे. सहा महिन्यात या स्टॉकनी आपल्या गुंतवणूकदारांना 266.44 टक्के परतावा मिळवून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Hot Stocks | अदानी समूहाच्या 3 कंपन्यांमध्ये मोठी गुंतवणूक | त्या कंपन्यांच्या शेअर्सची खरेदी वाढली
गौतम अदानी समूहातील तीन कंपन्यांमध्ये – अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड (AGEL), अदानी ट्रान्समिशन लिमिटेड (ATL) आणि अदानी एंटरप्रायझेस लिमिटेड (AEL) – यांना मोठी गुंतवणूक मिळाली (Hot Stocks) आहे. ही गुंतवणूक अबुधाबीस्थित इंटरनॅशनल होल्डिंग कंपनी PJSC (IHC) द्वारे केली जाईल. गुंतवणुकीची रक्कम $2 अब्ज असेल.
3 वर्षांपूर्वी -
Hot Stocks | या शेअर्समध्ये दिसला ब्रेकआउट | तुम्हाला 1 महिन्यात 15 टक्क्यांपर्यंत कमाईची संधी
जिथे शेअर बाजारात अस्थिरता आहे, तिथे गुंतवणूकदार त्यांच्या निर्णयांबाबत सावध दिसत आहेत. सध्याच्या वातावरणात दर्जेदार स्टॉक निवडणे सोपे नाही. मात्र, या अस्थिरतेतही, काही मूलभूतपणे मजबूत समभागांनी ब्रेकआउट पाहिले आहे. ते तांत्रिक चार्टवर मजबूत दिसत आहेत आणि त्यांना वरची गती आहे. हे शेअर्स नजीकच्या काळात दुहेरी अंकी परतावा (Hot Stocks) देण्यास तयार आहेत.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- BSNL Broadband Offer | BSNL ऑफर; मिळणार 1300GB डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा, डिटेल्स जाणून घ्या
- RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने कमाई होणार, मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: RVNL
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन
- EPF Withdrawal | पगारदारांनो EPF च्या पैशांतून होम लोन फेडत आहात का; तुम्ही जे करताय ते योग्य आहे की अयोग्य, इथे जाणून घ्या