महत्वाच्या बातम्या
-
Adani Gas Share Price | अदानी गॅस स्टॉकमध्ये मजबूत वाढीचे संकेत, तज्ज्ञांकडून रेटिंग अपग्रेड, काय आहे कारण?
Adani Gas Share Price | अदानी टोटल गॅस लिमिटेड कंपनीने मंगळवारी माहिती दिली की, रेटिंग एजन्सी ICRA ने कंपनीची दीर्घकालीन रेटिंग अपग्रेड करून [ICRA] AA केली आहे. ही बातमी जाहीर होण्याच्या आदल्या दिवशी अदानी टोटल गॅस स्टॉक 2.06 टक्क्यांच्या घसरणीसह 951.85 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज मात्र या कंपनीच्या शेअर्समध्ये किंचित तेजी पाहायला मिळत आहे. आज गुरूवार दिनांक 30 मे 2024 रोजी अदानी टोटल गॅस स्टॉक 0.68 टक्के वाढीसह 957.25 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. ( अदानी टोटल गॅस लिमिटेड कंपनी अंश )
11 महिन्यांपूर्वी -
Adani Gas Share Price | अदानी टोटल गॅस शेअर्सवर 'बाय' रेटिंग, तज्ज्ञांकडून खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाहीर
Adani Gas Share Price | अदानी समूहाचा भाग असलेल्या अदानी टोटल गॅस कंपनीने मार्च 2024 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. या तिमाहीत कंपनीच्या निव्वळ नफ्यात तब्बल 71.6 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. मार्च 2023 तिमाहीत अदानी टोटल गॅस कंपनीने 97.9 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. तर आता मार्च 2024 तिमाहीत या कंपनीने 168 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. ( अदानी टोटल गॅस कंपनी अंश )
12 महिन्यांपूर्वी -
Adani Gas Share Price | अदानी टोटल गॅस शेअर्समध्ये मजबूत वाढ होतेय, स्टॉक तेजीचं नेमकं कारण काय?
Adani Gas Share Price | अदानी टोटल गॅस कंपनीचे शेअर्स सोमवार दिनांक 1 एप्रिल रोजी 8 टक्के वाढीसह ट्रेड करत होते. आज देखील या कंपनीच्या शेअर्समध्ये किंचित वाढ पाहायला मिळत आहे. अदानी टोटल गॅस कंपनीने उत्तर प्रदेश राज्यात मथुरा जिल्ह्यात बरसाना बायोगॅस प्लांटमध्ये व्यावसायिक गॅस उत्पादन सुरू केल्याची घोषणा केली आहे, त्यामुळे शेअर्स एका दिवसात 8 टक्के वाढले होते. आज मंगळवार दिनांक 2 एप्रिल 2024 रोजी अदानी टोटल गॅस स्टॉक 0.39 टक्के वाढीसह 973.35 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. ( अदानी टोटल गॅस कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Adani Gas Share Price | अदानी टोटल गॅस शेअर्सबाबत तज्ज्ञ उत्साही, पुढची टार्गेट प्राईस जाहीर केली, किती परतावा मिळणार?
Adani Gas Share Price | मागील आठवड्यातील शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये शेअर बाजारात मजबूत तेजी असताना अदानी समूहाचा भाग असलेल्या कंपन्यांचे शेअर्स विक्रीच्या दबावात ट्रेड करत होते. आज या स्टॉकमध्ये किंचित तेजी पाहायला मिळत आहे. आज अदानी समूहाचा भाग असलेल्या अदानी टोटल गॅस कंपनीचे शेअर्स फोकसमध्ये आले आहेत.
1 वर्षांपूर्वी -
Adani Gas Share Price | अदानी टोटल गॅस शेअरने अल्पावधीत दिला 55 टक्के परतावा, पण पुढे फायदा की नुकसान होणार?
Adani Gas Share Price | अदानी समूहाचा भाग असलेल्या अदानी टोटल गॅस कंपनीने चालू आर्थिक वर्षाच्या डिसेंबर तिमाहीत 176.64 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मागील वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत अदानी टोटल गॅस कंपनीच्या निव्वळ नफ्यात 17.61 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे. मागील वर्षी डिसेंबर तिमाहीत अदानी टोटल गॅस कंपनीने 150.19 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता.
1 वर्षांपूर्वी -
Adani Gas Share Price | अदानी गॅस शेअरने 1 महिन्यात 94 टक्के परतावा कमावून दिला, पण ही तेजी पुढे टिकणार?
Adani Gas Share Price | गेल्या काही महिन्यापासून अदानी समूहाचा भाग असलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त खरेदी पाहायला मिळत आहे. लार्ज कॅप सेगमेंटमध्ये अदानी समुहाचे शेअर्स परतावा देण्याच्या बाबतीत अव्वल ठरले आहेत.
1 वर्षांपूर्वी -
Adani Gas Share Price | 1 महिन्यात पैसे दुप्पट करणारा अदानी टोटल गॅस शेअरमध्ये घसरगुंडी सुरु, अजून किती घसरणार?
Adani Gas Share Price | बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये शेअर बाजारात नफा वसुली पाहायला मिळाली होती. मात्र आज शेअर बाजारात जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अदानी समूहाचा भाग असलेल्या बऱ्याच कंपनीचे शेअर्स विक्रीच्या दबावात ट्रेड करत होते. अदानी समूहातील सर्वात जास्त घसरलेल्या शेअरमध्ये अदानी टोटल गॅस कंपनीचे शेअर्स सामील होते.
1 वर्षांपूर्वी -
Adani Gas Share Price | अदानी टोटल गॅस शेअरने अल्पावधीत दिला 64 टक्के परतावा, शेअरमध्ये वेळीच एंट्री घेणार?
Adani Gas Share Price | मागील आठवड्यात अदानी समूहाचा भाग असलेल्या लार्ज कॅप कंपन्यांच्या शेअरमध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत होती. अदानी समुहाच्या विविध कंपन्यांच्या शेअरमध्ये जवळपास 20 ते 65 टक्क्यांपर्यंत वाढ पाहायला मिळाली होती. तर अदानी टोटल गॅस कंपनीच्या शेअरमध्ये 64.92 टक्के वाढ पाहायला मिळाली होती. अदानी टोटल गॅस कंपनीचे शेअर्स जबरदस्त वाढीसह 1156.80 रुपये किमतीवर पोहचले होते. तर आज मंगळवार दिनांक 12 डिसेंबर 2023 रोजी 4.42 टक्के घसरणीसह 1,120.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
1 वर्षांपूर्वी -
Adani Gas Share Price | दणादण पैसा! अदानी शेअरमध्ये आज 20 टक्के वाढ, मागील एका आठवड्यात दिला 32 टक्के परतावा
Adani Gas Share Price | आज अदानी समूहाच्या कंपन्यांच्या शेअरमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. हिंडनबर्ग फर्मने अदानी समूहावर गैरप्रकार संबंधित आरोप केले होते, त्यात कोणतीही सत्यता नसल्याची माहिती अमेरिकन सरकारने दिली आहे. अमेरिकन सरकारने अदानी समूहाला हिंडनबर्ग फर्मच्या आरोपातून क्लीन चिट दिली आहे. त्यामुळे आज अदानी समुहाचे शेअर्स जोरदार तेजीत धावत आहेत.
1 वर्षांपूर्वी -
Adani Gas Share Price | अदानी ग्रुपचे शेअर्स रॉकेट वेगात, अदानी टोटल गॅस शेअर्स 20 टक्क्यांनी वाढला, नेमकं कारण काय?
Adani Gas Share Price | भारतीय शेअर बाजार मंगळवारी सकाळी तेजीसह उघडला. बीएसई सेन्सेक्स 22 अंकांच्या वाढीसह 66040 वर उघडला, तर निफ्टी 20 अंकांच्या वाढीसह 19821 च्या पातळीवर उघडला. बाजार उघडल्यापासून अदानी समूहाच्या शेअर्समध्ये तेजी दिसून येत आहे.
1 वर्षांपूर्वी -
Adani Gas Share Price | बापरे! अदानी टोटल गॅस शेअर्स तब्बल 84 टक्क्यांनी घसरला, पुढे तेजीत येणार? स्वस्तात विकत घ्यावा?
Adani Gas Share Price | अदानी ग्रुपचा भाग असलेल्या अदानी टोटल गॅस कंपनीने आपले तिमाही जाहीर केले आहेत. या तिमाहीत कंपनीच्या नफ्यात 20 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे. मात्र 2023 या वर्षात कंपनीचे शेअर्स 84 टक्क्यांनी कमजोर झाले आहेत.
1 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
IRB Infra Share Price | इन्फ्रा कंपनी शेअर फोकसमध्ये, टार्गेट प्राईस अपडेट, यापूर्वी 808 टक्के परतावा दिला - NSE: IRB
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
-
RVNL Share Price | मल्टिबॅगर आरव्हीएनएल शेअर्स BUY, SELL की HOLD करावा? तज्ज्ञांकडून फायद्याचा सल्ला - NSE: RVNL
-
Jio Finance Share Price | शेअर्स रेटिंग अपडेट; जिओ फायनान्शिअ शेअर ठरेल फायद्याचा, सकारात्मक अपडेट - NSE: JIOFIN