हिमाचल प्रदेशात भाजप सरकार जाताच अदानी ग्रुपने वाहतूक खर्चाचं कारण देत दोन सिमेंट प्रकल्प बंद केले
Adani Group Cement Plant in Himachal | हिमाचल प्रदेशात नवीन सरकार स्थापन होऊन आता काही दिवसच झाले आहेत. वाहतूक खर्च जास्त असल्याचं कारण देत अदानी समूहाने हिमाचल प्रदेशातील बर्मना आणि दारलाघाट येथील आपले दोन सिमेंट प्रकल्प बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने प्रकल्पांचे कामकाज बंद पाडण्यासाठी वाहतूक खर्चाचे मोठे कारण दिले असले, तरी या मुद्द्याचा संबंध राज्यात काँग्रेसची सत्ता परत येण्याशी जोडला जात असून, त्यानंतर सिमेंटच्या पोत्यांच्या दरात कपात करण्याची मागणी करण्यात आली आहे.
2 वर्षांपूर्वी