महत्वाच्या बातम्या
-
भूकंप! अदानी शेअर्समध्ये अदानी कुटुंबातील मॉरिशसस्थित व्यावसायिक भागीदारांची कोट्यवधी डॉलर्सची बेनामी गुंतवणूक - OCRP रिपोर्ट
Adani Group Shares | हिंडेनबर्गपाठोपाठ आता ऑर्गनाइज्ड क्राइम अँड करप्शन रिपोर्टिंग प्रोजेक्ट (ओसीआरपी) या जागतिक संस्थेने गौतम अदानी समूहावर गैरव्यवहाराचा आरोप केला आहे. ओसीसीआरपीच्या अहवालानुसार, प्रवर्तक कुटुंबाच्या व्यावसायिक भागीदारांनी मॉरिशसस्थित “बेनामी” गुंतवणूक फंडांद्वारे अदानी समूहाच्या शेअर्समध्ये कोट्यवधी डॉलर्सची गुंतवणूक केली होती.
1 वर्षांपूर्वी -
Adani Group Shares | अदानी शेअर्स तेजीचे कारण काय? कोणता शेअर पुन्हा मल्टिबॅगर परतावा देण्याच्या दिशेने? महत्वाची अपडेट
Adani Group Shares | अदानी समुहाच्या शेअर्समध्ये मागील दोन दिवसापासून मजबूत खरेदी पाहायला मिळत होती. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अदानी ग्रुपचा भाग असलेल्या अदानी पॉवर कंपनीचे शेअर्स 7.32 टक्क्यांच्या वाढीसह 326.90 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर अदानी एंटरप्रायझेस कंपनीचे शेअर्स 2.31 टक्क्यांच्या वाढीसह 2637 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
1 वर्षांपूर्वी -
Adani Group Shares | एक बातमी आली! अदानी ग्रुपचे शेअर्स जोरदार कोसळले, गुंतवणूकदारांचे 25 हजार कोटीचे नुकसान, कोणते शेअर्स?
Adani Group Shares | मंगळवारी शेअर बाजारात व्यवहार होत नसले तरी सोमवारच्या व्यवहारात गौतम अदानी समूहाच्या शेअरमध्ये मोठी घसरण झाली. डेलॉयटने अदानीयांच्या पोर्ट कंपनीच्या लेखापरीक्षकपदाचा राजीनामा दिल्यानंतर सोमवारी समूहातील कंपन्यांच्या शेअरमध्ये घसरण झाली. राजीनामा देण्यापूर्वी डेलॉयटने हिंडेनबर्ग रिसर्चच्या चौकशीच्या कक्षेत आलेल्या काही व्यवहारांबद्दल चिंता व्यक्त केली होती.
1 वर्षांपूर्वी -
Adani Group Shares | अदानी शेअर्सच्या 10 पैकी 6 शेअर्समध्ये मजबूत उलाढाल, कोणता शेअर देतोय अधिक परतावा पहा
Adani Group Shares | अदानी समूहाचा भाग असलेल्या 10 सूचिबद्ध कंपन्यांपैकी 6 कंपन्यांच्या शेअरमध्ये मजबूत उलाढाल पाहायला मिळत आहे. तर उर्वरित चार कंपन्यांच्या शेअरमध्ये संथ हालचाल सुरू आहे. अदानी विल्मर कंपनीच्या शेअरमध्ये काल मोठ्या प्रमाणात विक्री पाहायला मिळाली होती. कालच्या तुलनेत अदानी कंपनीचे शेअर्स कसे ट्रेड करत आहेत? याचा सविस्तर आढावा आपण या लेखात घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊ अदानी स्टॉक बद्दल सविस्तर डिटेल.
1 वर्षांपूर्वी -
Adani Group Shares | अदानी ग्रुपच्या शेअर्सची कामगिरी, कोणते शेअर्स तेजीत आणि कोणते घसरले? स्टॉक डिटेल्स पहा
Adani Group Shares | अदानी एंटरप्रायझेस लिमिटेड : या कंपनीचे शेअर्स मंगळवारी 1.05 टक्क्यांच्या घसरणीसह 2466 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज बुधवार दिनांक 2 ऑगस्ट 2023 रोजी हा स्टॉक 0.32 टक्के घसरणीसह 2,473.10 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे.
1 वर्षांपूर्वी -
Adani Group Shares | अदानी ग्रुप शेअर्समध्ये मजबूत उलाढाल, शेअरची किंमत आणि तेजीचे प्रमाण जाणून घ्या
Adani Group Shares | अदानी समूहाचा भाग असलेल्या 10 पैकी 7 सूचिबद्ध कंपन्यांचे शेअर्स शुक्रवारी हिरव्या निशाणीवर ट्रेड करत होते. अदानी ट्रान्समिशन कंपनीच्या शेअरमध्ये सर्वाधिक म्हणजेच 1.68 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली होती. यासह अदानी एंटरप्रायझेस आणि अदानी पॉवर कंपनीचे शेअर्स देखील सुसाट तेजीत धावत होते. मात्र एसीसी सिमेंट्स, अदानी ग्रीन एनर्जी आणि एनडीटीव्ही कंपनीच्या शेअरमध्ये किंचित विक्रीचा दबाव पाहायला मिळाला होता. अदानी शेअर मधील उलाढाल जाणून घेण्यासाठी गुंतवणुकदार नेहमी उत्साही असतात. चला तर मग जाणून घेऊ, सर्व स्टॉकबद्दल सविस्तर माहिती.
1 वर्षांपूर्वी -
Adani Group Shares | अदानी शेअर्समध्ये जबरदस्त चढ उतार, कोणता शेअर तेजीत आणि फायद्याचा? स्टॉक डिटेल्स जाणून घ्या
Adani Group Shares | अदानी समूहाच्या शेअर्समध्ये कमालीची उलाढाल पाहायला मिळत आहे. अदानी समूहाच्या 10 पैकी 9 सूचिबद्ध कंपन्यांनी कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जबरदस्त उसळी नोंदवली होती. अदानी ग्रीन एनर्जी स्टॉकमध्ये 6 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली होती. तर अंबुजा सिमेंट आणि एसीसी सिमेंट कंपनीच्या शेअर्समध्ये प्रत्येकी एक टक्क्यांपेक्षा जास्त तेजी पाहायला मिळत होती. आज अदानी समूहाचा भाग असलेले कंपनीचे शेअर्स कशी कामगिरी करत आहेत? जाणून घेऊ..
1 वर्षांपूर्वी -
Adani Group Shares | अदानी समुहाच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे, सर्व शेअरची किंमत आणि कामगिरी पाहून घ्या
Adani Group Shares | सध्या भारतीय शेअर बाजारात जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. या तेजीचा फायदा अदानी समूहातील सूचीबद्ध कंपन्यांना देखील होत आहे. अदानी एंटरप्रायझेस, अदानी ग्रीन एनर्जी, एनडीटीव्ही, या सारख्या कंपनीच्या शेअरमध्ये मजबूत उलाढाल पाहायला मिळत. तर इतर शेअर देखील चढ उताराचा सामना करत आहे. आज या लेखात आपण अदानी समूहातील शेअर्सची कामगिरी पाहणार आहोत.
1 वर्षांपूर्वी -
Adani Group Shares | अदानी समुहाच्या टॉप 10 कंपन्याचे शेअर्स जबरदस्त अस्थरीतेत ट्रेड करत आहेत? अदानी ग्रुप शेअरची कामगिरी पाहा
Adani Group Shares | अदानी एंटरप्रायझेस लिमिटेड : मागील आठवड्यात शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 0.95 टक्क्यांच्या घसरणीसह 2,380 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज सोमवार दिनांक 10 जुलै 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.24 टक्के वाढीसह 2409 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
1 वर्षांपूर्वी -
Adani Group Share | अदानी ग्रुप शेअरमध्ये जबरदस्त तेजी, स्टॉक खरेदी करून फायदा कमावणार? सर्व शेअरची कामगिरी जाणून घ्या
Adani Group Shares | मागील काही महिन्यांपासून अदानी समूहाचा भाग असलेल्या कंपन्यांच्या शेअरमधील अस्थरीतेमुळे भारतीय गुंतवणुकदार घाबरले आहेत. तर दुसरीकडे परकीय गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणात अदानी ग्रुपमधील कंपन्यांचे शेअर्स खरेदी करत आहेत. यामुळे अदानी समूहाचा भाग असलेल्या कंपन्यांचे शेअर्स मागील 4 महिन्यांत जबरदस्त वाढले आहेत. यूएस-स्थित GQG कंपनीने मागील बुधवारी अदानी ग्रुपचे 1 अब्ज डॉलर्स मूल्याचे शेअर्स खरेदी केले आहेत.
1 वर्षांपूर्वी -
Adani Group Shares | अदानी ग्रुपमधील अमेरिकन गुंतवणूकदार चौकशीच्या जाळ्यात, भारतातील शेअर्स गुंतवणूकदारांचे धाबे दणाणले
Adani Group Shares | अदानी समूहाच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीत. शुक्रवारी अदानी समूहाच्या शेअरमध्ये १० टक्क्यांपर्यंत घसरण झाली आहे. समूहातील कंपन्यांच्या समभागांमध्ये ही घसरण एका अहवालामुळे झाली आहे.
1 वर्षांपूर्वी -
Adani Group Shares | अदानी ग्रुपच्या शेअर्समध्ये कमालीचे चढ-उतार, शेअर्सचा परफॉर्मन्स पाहून गुंतवणूक करा आणि नुकसान टाळा
Adani Group Shares | अदानी एंटरप्रायझेस लिमिटेड : काल सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 1.56 टक्के घसरणीसह 2,470.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मात्र आज मंगळवार दिनांक 20 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.73 टक्के वाढीसह 2,419.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
1 वर्षांपूर्वी -
Adani Group Shares | अदानी शेअर्समध्ये आता गुंतवणूक करावी का? तज्ज्ञांनी अदानी गृपच्या 3 शेअर्सचे विश्लेषण करून दिलेली रेटिंग पहा
Adani Group Shares | हिंडेनबर्ग अहवालानंतर अदानी ग्रुपचे शेअर्स क्रॅश झाले होते. आणि गुंतवणुकदारांना फार मोठा नुकसान सहन करावा लागला होता. मागील 6 महिन्यांत अदानी टोटल गॅस, अदानी ट्रान्समिशन, अदानी ग्रीन कंपनीच्या शेअर धारकांना जबर फटका बसला आहे. सध्या नवीन गुंतवणूकदारांसाठी हे तीन शेअर्स 50 ते 81 टक्के स्वस्त किमतीवर उपलब्ध आहेत. मागील 6 महिन्यांत अदानी टोटल गॅस कंपनीच्या शेअरची किंमत 3550.75 रुपयेवरून घसरून 672.25 रुपयेवर आली आहे. तर अदानी ट्रान्समिशन कंपनीच्या शेअरची किंमत 2657 रुपयेवरून घसरून 831.30 रुपयेवर आली आहे. अदानी ग्रीन कंपनीच्या शेअरमध्ये तर 41 टक्क्यांची पडझड पाहायला मिळाली होती. हा स्टॉक 2024.90 रुपयेवरून 983.80 रुपयांपर्यंत घसरला होता.
1 वर्षांपूर्वी -
Adani Group Shares | अदानी समूहातील शेअर्समध्ये अप्रतिम सुधारणा होतेय, या बातमीने अदानी शेअर्स अजून तेजीत येणार? डिटेल्स पाहा
Adani Group Shares | अदानी समूहाच्या गुंतवणूकदारांसाठी खुश खबर आहे. सेबीने अदानी समूहाचा भाग असेल्ल्या चार कंपन्यांच्या शेअर्सची अप्पर सर्किट मर्यादा वाढवली आहे. यामध्ये अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड, अदानी ट्रान्समिशन लिमिटेड, अदानी विल्मार लिमिटेड, आणि अदानी पॉवर हे स्टॉक सामील आहेत. सेबीने या कंपन्याच्या शेअरची अप्पर सर्किट मर्यादा 5 टक्के वरून वाढवून 10 टक्के केली आहे. तर अदानी पॉवर स्टॉकची अप्पर सर्किट मर्यादा 5 टक्के वरून वाढवून 20 टक्के केली आहे. अप्पर सर्किट लिमिट वाढवण्यामुळे सर्वात जास्त फायदा अदानी पॉवर स्टॉकला झाला आहे. आज गुरूवार दिनांक 8 जून 2023 रोजी अदानी पॉवर कंपनीचे शेअर्स 279.35 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
1 वर्षांपूर्वी -
Adani Group Shares | अदानी समुहाच्या शेअरमध्ये आदळ आपट सुरू, काही शेअर्स हिरव्या निशाणीवर तर काही शेअर्स लाल
Adani Group Shares | अदानी समूहाचा भाग असलेल्या अनेक कंपनीचे शेअर्स जबरदस्त चढ उताराचा सामना करत आहेत. अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन कंपनीचे शेअर्स शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 1.13 टक्क्यांच्या वाढीसह 740.30 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
1 वर्षांपूर्वी -
Adani Group Shares | अदानी ग्रुपचे शेअर्स तेजीत! आता नवीन टार्गेट प्राईस जाहीर, 'या' शेअर्सची खरेदी वाढली
Adani Group Shares | जानेवारी 2023 मध्ये हिंडेनबर्ग फर्मच्या अहवालानंतर अदानी समूहाचे शेअर्स क्रॅश झाले होते. मार्च 2023 तिमाहीत अदानी समूहातील कंपन्यांच्या नफ्यात आणि विक्रीत लक्षणीय वाढ नोंदवली गेली आहे. अदानी समूहाच्या 10 सूचीबद्ध कंपन्यांचे एकत्रित निव्वळ उत्पन्न वार्षिक 17 टक्क्यांच्या वाढीसह 9,093.97 कोटी रुपयेवर पोहचले आहे. एका वर्षापूर्वी अदानी समूहाच्या कंपनीचे उत्पन्न 7,797.71 कोटी रुपये होते. या तिमाहीत अदानी समूहाच्या कंपन्यांची एकत्रित विक्री 12.16 टक्के वाढीसह 81,219.42 कोटी रुपये नोंदवली गेली आहे.
1 वर्षांपूर्वी -
Adani Group Shares | अदाणी ग्रुपचे शेअर्स तेजीत, शेअर्सच्या किमती पूर्वपदावर येण्यास सुरुवात, अल्पकाळात किती परतावा दिला पहा
Adani Group Shares | हिंडनबर्ग फर्म तर्फे अदानी समूहावर करण्यात आलेल्या आरोपांवर सर्वोच्च न्यायालयाच्या पॅनेलने अदानी समुहाला क्लीन चिट दिली आहे. मागील 3 दिवसांत अदानी समूहातील कंपन्यांच्या शेअरमध्ये 40 टक्के पर्यंत वाढ पाहायला मिळाली आहे. अदानी समूहाच्या शेअर्समधील या तेजीमुळे गुंतवणूकदारांनी मजबूत कमाई केली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Adani Group Shares | अदानी ग्रुप कंपनीच्या शेअरमध्ये पुन्हा तेजी, गुंतवणूकीपूर्वी सर्व शेअर्सची कामगिरी पाहा
Adani Group Shares | 24 जानेवारी 2023 रोजी अमेरिका स्थित हिंडनबर्ग फर्मने एक अहवाल जारी केला होता. आणि या अहवालात अदानी समूहावर गैर प्रकार केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. परिणाम स्वरूप अदानी समुहाचे शेअर्स क्रॅश झाले. गुंतवणूकदारांना प्रचंड मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले.
2 वर्षांपूर्वी -
Adani Group Shares | अदानी गृपचे शेअर्स फुल्ल फॉर्ममध्ये आले, सर्व शेअर्स तेजीत धावत आहेत, गुंतवणूक करावी?
Adani Group Shares | हिंडनबर्ग फर्मने अदानी समूहावर जे आरोप केले होते, त्यावर सुप्रीम कोर्टाच्या तज्ज्ञ समितीने अदानी समुहाला ‘क्लीन चिट’ दिली आहे. त्यामुळे अदानी समुहातील सर्व कंपन्यांचे शेअर्स अप्पर सर्किटवर ट्रेड करत आहेत. हिंडनबर्ग फर्मचा अहवाल आल्यानंतर अदानी टोटल गॅस, अदानी ट्रान्समिशन, अदानी ग्रीन, अदानी एंटरप्रायझेस, कंपनीचे शेअर्स कोसळले होते. आता सर्वोच्च न्यायालयाच्या तज्ञ समितीने क्लीन चिट दिल्यानंतर अदानी समूहाच्या शेअरमध्ये कमालीची तेजी पाहायला मिळत आहे. अदानी समूहाच्या कंपन्यांमध्ये विदेशी कंपन्यांद्वारे करण्यात आलेल्या गुंतवणुकीच्या कथित उल्लंघनाबाबत सेबीने केलेल्या तपासात कोणतेही तथ्य सापडले नाही.
2 वर्षांपूर्वी -
Adani Group Shares | अदानी ग्रुपच्या आणखी दोन कंपन्यांना दणका, MSCI इंडिया इंडेक्स मधून काढले बाहेर, कोणते शेअर्स?
Adani Group Shares | अदानी समुहाला आणखी एक दणका बसला आहे. अदानी समूहाचा भाग असलेल्या ‘अदानी ट्रान्समिशन’ आणि ‘अदानी टोटल गॅस’ या दोन्ही कंपन्या एमएससीआय इंडिया इंडेक्समधून बाहेर पडणार आहे. 31 मे 2023 पासून या आदेशाची अंमलबजावणी होणार आहे. ही बातमी जाहीर होताच ‘अदानी टोटल गॅस’ आणि ‘अदानी ट्रान्समिशन’ कंपनीचे शेअर्स 5 टक्के घसरले. शुक्रवार दिनांक 12 मे 2023 रोजी ‘अदानी टोटल गॅस’ कंपनीचे शेअर्स 5 टक्के घसरणीसह 812.60 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर ‘अदानी ट्रान्समिशन’ कंपनीचे शेअर्स 4 टक्के घसरणीसह 882 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार