महत्वाच्या बातम्या
-
Adani Group Shares | अदानी ग्रुपच्या स्टॉकमध्ये जबरदस्त आदळ आपट सुरू, नेमकं कारण काय? जाणून घ्या शेअरची किंमत
Adani Group Shares | अदानी समूहाचा भाग असलेल्या बऱ्याच कंपनीच्या शेअर्समध्ये आदळ आपट पाहायला मिळत आहे. अदानी ट्रान्समिशन, अदानी टोटल गॅस, अदानी ट्रान्समिशन, अदानी एंटरप्रायझेस, अदानी पॉवर या कंपन्यांचे शेअर्समध्ये अस्थिरता पाहायला मिळत आहे. मागील दोन महिन्यांपासून अदानी समूहाच्या शेअर्समध्ये जबरदस्त चढ उतार पाहायला मिळत आहे, याचे कर्म म्हणजे हिंडनबर्ग फर्मने अदानी समूहावर गैरकारभाराचा आरोप केला होता.
2 वर्षांपूर्वी -
Adani Group Shares | हिंडेनबर्ग फर्मच्या धक्क्यानंतर अदानी ग्रुपचे शेअर्स सावरले, आता होतेय मजबूत खरेदी, कारण काय?
Adani Group Shares | हिंडेनबर्ग फर्मच्या अहवालानंतर ही गुंतवणूकदारांनी अदानी समूहाच्या कंपन्यांवर विश्वास कायम ठेवला आहे. हिंडेनबर्ग अहवाल जाहीर झाल्यानंतर अदानी समूहाच्या सूचिबद्ध कंपन्यांचे शेअर्स मोठ्या प्रमाणात कोसळले होते. मात्र काही दिवसांनंतर स्टॉकमध्ये पुन्हा सुधारणा पाहायला मिळाली होती. शेअर बाजारातील अधिकृत गुंतवणूक अहवालानुसार, किरकोळ गुंतवणूकदारांनी मार्च 2023 तिमाहीत अदानी समूहाच्या कंपनन्यामध्ये 11,292 कोटी रुपये गुंतवणूक केली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Adani Group Shares | हिंडेनबर्ग-अदानी ग्रुप वाद, सुप्रीम कोर्टाची मुदत संपत आहे, सेबीची चौकशी अजूनही अपूर्ण, काय होणार?
Adani Group Shares | गौतम अदानी समूहावरील आरोपांची चौकशी करण्यासाठी सेबी आणखी वेळ मागण्याची शक्यता आहे. वास्तविक, सर्वोच्च न्यायालयाने सेबीला स्टेटस रिपोर्ट सादर करण्यासाठी दोन महिन्यांची मुदत दिली होती. ही मुदत मंगळवार, २ मे रोजी संपत आहे.
2 वर्षांपूर्वी -
Adani Group Shares | अदानी ग्रुपचे 10 पैकी 6 शेअर्स घसरले, 4 शेअर्स वाढले, कोणते शेअर्स घसरले पहा
Adani Group Shares | अदानी समूहाच्या शेअरमध्ये मंगळवारी संमिश्र कल दिसून आला. अदानी समूहाची फ्लॅगशिप कंपनी (अदानी एंटरप्रायजेस), अंबुजा सिमेंट्स आणि एसीसी मध्ये घसरण दिसून आली. तर अदानी टोटल गॅस आणि अदानी पॉवर हे शेअर्स तेजीसह व्यवहार करत होते. जाणून घेऊया प्रत्येक शेअरची स्थिती.
2 वर्षांपूर्वी -
Adani Group Shares | अदानी कंपनीचे हे 3 शेअर्स 2 दिवसांपासून अप्पर सर्किटमध्ये आदळताच संशय वाढला, मॉनिटरिंग वाढले
Adani Group Shares | अदानी समूहाच्या तीन कंपन्यांच्या शेअरमध्ये आज मोठी तेजी दिसून आली. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी या कंपन्यांच्या शेअर्समध्ये अप्पर सर्किट सुरू झाले आहे. त्यामुळे संशय पुन्हा वाढला आहे. कारण, अप्पर सर्किट लागावा अशी कोणतीही सकारात्मक घटना किंवा बातमी आलेली नसताना अप्पर सर्किट लागतो आहे. सेबी सुद्धा या कंपन्यांवर लक्ष ठेवून आहे. जाणून घेऊया या कंपन्यांबद्दल एक-एक करून.
2 वर्षांपूर्वी -
Adani Group | अदानी देशविरोधी कारवाया करत असल्याचा काँग्रेसचा गंभीर आरोप, महत्त्वाच्या प्रकल्पांमध्ये चीनचा पैसा गुंतवला जातोय
Adani Group | काँग्रेस पक्षाने अदानी समूह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी या दोघांवरही अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. अदानी समूह एका चिनी कंपनीच्या सहकार्याने देशविरोधी कारवायांमध्ये गुंतल्याचा दावा पक्षाने केला आहे. एवढंच नाही तर पंतप्रधान मोदी अदानी तसेच चीनला वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही काँग्रेसने केला आहे. पंतप्रधान मोदी आणि अदानी समूहावर हे खळबळजनक आरोप काँग्रेसने गुरुवारी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले.
2 वर्षांपूर्वी -
Adani Group Shares | जोरदार धक्का! या निर्णयामुळे अदानी ग्रुपच्या शेअरमध्ये मोठी घसरण, लोअर सर्किटला धडक
Adani Group Shares | अनेक दिवसांपासून अदानी समूहाच्या शेअर्समध्ये खळबळ उडाली आहे. आता पुन्हा एकदा अदानी समूहाच्या शेअर्समध्ये घसरण पाहायला मिळाली आहे. अदानी ग्रीन एनर्जीला २८ मार्चपासून दीर्घकालीन अतिरिक्त देखरेख उपाय (एएसएम) फ्रेमवर्कच्या दुसऱ्या टप्प्यात ठेवण्यात येईल, असे एनएसई आणि बीएसई या प्रमुख शेअर बाजारांनी म्हटले आहे. अदानी ग्रीन एनर्जी एएसएम फ्रेमवर्कमध्ये राहील, परंतु 28 मार्चपासून त्याच उच्चांकी पातळीवर जाईल, असे एक्सचेंजने म्हटले आहे.
2 वर्षांपूर्वी -
Adani Group Shares | अदानी ग्रुपचे बाजार भांडवल घटले, शेअर्सची घसरगुंडी काही थांबेना, आतापर्यंत अदानी शेअर्स किती पडले?
Adani Group Shares | हिंडेनबर्ग फर्मचा अहवाल प्रसिद्ध झाल्याच्या दोन महिन्यांनंतर गौतम अदानी यांच्या उद्योग समूहाच्या शेअर्समध्ये किंचित रिकव्हरी आली होती. मात्र स्टॉकमध्ये आज जबरदस्त विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. अदानी ग्रुपचे स्टॉक अजूनही अस्थिर असून आज सर्व शेअर्स लाल निशाणीवर ट्रेड करत आहेत. मागील दोन महिन्यात अदानी ग्रुपमधील कंपन्याचे शेअर्स निम्म्यावर आले आहेत. अदानी ग्रुप स्टॉकमध्ये सध्या गुंतवणूक करणे खूप धोक्याचे आहे, कारण सेबीने अदानी ग्रुपला अजून क्लीन चिट दिलेली नाही.
2 वर्षांपूर्वी -
Adani Group Shares | अदानी ग्रुपचे शेअर्स आज वधारले, 10 पैकी 9 शेअर्स वधारले, एक शेअर अप्पर सर्किट वर
Adani Group Shares | गौतम अदानी यांच्या नेतृत्वाखालील उद्योग समूह अदानी समूहाच्या शेअर्समध्ये पुन्हा एकदा खरेदीचा कल दिसून येत आहे. बुधवारी अदानी एंटरप्रायझेससह 9 शेअर्समध्ये तेजी दिसून आली. अदानी ग्रीन एनर्जीच्या शेअरमध्ये पाच टक्क्यांची वाढ झाली आहे. जाणून घेऊया प्रत्येक शेअरची स्थिती.
2 वर्षांपूर्वी -
Adani Group Shares | संकटकाळ पैशाची चणचण तेजीत! अदानी ग्रुपने 34 हजार 900 कोटींचा प्रकल्प बंद केला
Adani Group Shares | अदानी समूहाने गुजरातमधील मुंद्रा येथील ३४,९०० कोटी रुपयांच्या पेट्रोकेमिकल प्रकल्पाचे काम थांबवले आहे. अमेरिकन गुंतवणूक कंपनी हिंडेनबर्गच्या अहवालातील नुकसानीनंतर समूह आपले कामकाज मजबूत करण्यासाठी आणि गुंतवणूकदारांच्या चिंता दूर करण्यासाठी संसाधनांवर लक्ष केंद्रित करीत आहे.
2 वर्षांपूर्वी -
Adani Group Shares | गौतम अदानींबाबत धक्कादायक खुलासा, या 2 कंपन्यांची मालिक नाही, सत्य समोर येतं आहेत
Adani Group Shares | हिंडेनबर्ग रिपोर्टनंतर संकटात सापडलेल्या गौतम अदानीयांच्याबाबत एक नवी बातमी समोर येत आहे. गेल्या वर्षी अदानी समूहाने विकत घेतलेल्या दोन सिमेंट कंपन्यांचे (अंबुजा सिमेंट्स आणि एसीसी) खरे मालक गौतम अदानी नाहीत. अंबुजा सिमेंट आणि एसीसी ची मालकी गौतम अदानी यांचे बंधू विनोद अदानी यांच्याकडे आहे.
2 वर्षांपूर्वी -
Adani Group Shares | अदानी ग्रुपच्या गुंतवणूंकदारांना धक्का, आज सर्व 10 कंपन्यांचे शेअर्स खाली कोसळले, कारण?
Adani Group Shares | जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपतींच्या यादीत लगेचच दुसऱ्या क्रमांकावर पोहोचलेले गौतम अदानी कमी होताना दिसत नाहीत. मंगळवारी पुन्हा एकदा गौतम अदानी यांच्या शेअर बाजारात सूचीबद्ध झालेल्या सर्व १० कंपन्यांचे शेअर्स लाल निशानात व्यवहार करत होते. अनेक रेटिंग एजन्सींनी गौतम अदानी समूहाच्या कंपन्यांचे रेटिंग कमी केले आहे, ज्यामुळे गौतम अदानी समूहाच्या कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमती सातत्याने घसरत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Adani Group Shares | अदानी समूहातील या कंपन्यांना सेबीची नजर, स्टॉकवर परिणाम होणार? जाणून घ्या सविस्तर
Adani Group Shares | ‘हिंडेनबर्ग फर्म’ चा अहवाल आला, आणि अदानी उद्योग समूहातील शेअर्स क्रॅश झाले. त्यानंतर अदानी समूहातील शेअर्स 70 टक्के पेक्षा जास्त कमजोर झाले होते. सेबीने सावधानतेचे पाऊल टाकत अदानी समूहाच्या कंपन्यांवर निगराणी वाढवली. आता सेबीने अदानीच्या दोन कंपन्यांना दीर्घकालीन सर्व्हिलन्स फ्रेमवर्कच्या स्टेज ॥ श्रेणीमध्ये सामील केले आहे. ‘अदानी ट्रान्समिशन’ आणि ‘अदानी टोटल गॅस’ या दोन कंपन्याना दीर्घकालीन सर्व्हिलन्स फ्रेमवर्क स्टेज ॥ श्रेणीमध्ये सामील करण्यात आले आहे.
2 वर्षांपूर्वी -
Adani Group Shares | अदानी ग्रुपच्या 4 शेअर्समध्ये वाढ मात्र 6 शेअर्सची स्थिती कमजोर, जाणून घ्या अदानी ग्रुपच्या शेअरची कामगिरी
Adani Group Shares | नकारात्मक जागतिक ट्रेंडमुळे शुकरवरी भारतीय शेअर बाजारात घसरण पाहायला मिळाली होती. फायनान्स, आयटी आणि कॅपिटल गुड्स, शेअर्समध्ये जबरदस्त पडझड झाल्यामुळे शुक्रवारी सेन्सेक्स आणि निफ्टी लाल निशाणीवर ट्रेड करत होते. सलग दोन दिवस शेअर बाजार कमजोर होता. याच दरम्यान अदानी समूहाच्या 4 कंपन्याचे शेअर्स अपर सर्किटवर ट्रेड करत होते. ‘अदानी पॉवर’, ‘अदानी ग्रीन’ कंपनीच्या शेअरमध्ये 5 टक्क्यांचा अप्पर सर्किट लागला होता. मात्र अदानी समूहाची प्रमुख कंपनी ‘अदानी एंटरप्रायझेस’ चे शेअर्स दोन दिवसांत 11 टक्क्यांनी खाली घसरले होते.
2 वर्षांपूर्वी -
Adani Group Shares | अदानी शेअरमध्ये पुन्हा नकारात्मक धमाका होणार? एनएसई'ने 3 शेअर्स ASM लिस्ट मध्ये टाकले, शेअर्स धडाम
Adani Group Shares | भारतीय उद्योगपती गौतम अदानी हिंडेनबर्गच्या भोवऱ्यातून सावरत झपाट्याने पुनरागमन करत आहेत. आठवडाभरात शेअर्समध्ये झालेल्या जोरदार वाढीमुळे त्यांनी श्रीमंतांच्या यादीत १२ स्थानांची झेप घेतली असून ते आता २२ व्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. यापूर्वी शेअर्समध्ये आलेल्या त्सुनामीमुळे त्यांच्या तीन कंपन्यांच्या शेअर्सवर पाळत ठेवण्यात आली होती, आता अचानक आलेल्या तेजीमुळे एनएसईने पुन्हा तीन शेअर्सवर पाळत ठेवली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Adani Group Shares | हिंडनबर्ग रिपोर्टच्या वादळात अदानी ग्रुपचे शेअर्स पालापाचोळा झाले, आजही लोअर सर्किटवर आदळले
Adani Group Shares | नव्या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी अदानी समूहाच्या शेअर्समधील विक्री कायम होती. समूहातील १० सूचीबद्ध कंपन्यांपैकी नऊ कंपन्या लाल चिन्हासह व्यवहार करीत होत्या. सोमवारी समूहातील पाच कंपन्यांचे समभाग पाच टक्क्यांनी घसरून लोअर सर्किटवर आले. तर समूहाची फ्लॅगशिप कंपनी अदानी एंटरप्रायजेसच्या शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण दिसून आली.
2 वर्षांपूर्वी -
Adani Group Shares | गौतम अदाणींचे अच्छे दिन संपले, प्रतिदिन अरबो रुपयांचं नुकसान आणि डील कॅन्सलचा सपाटा
Adani Group Shares | अमेरिकन रिसर्च फर्म हिंडेनबर्गच्या अहवालानंतर गौतम अदानी यांच्या अडचणी कमी झालेल्या नाहीत. एक-एक करून सर्व व्यवहार त्यांच्या हातून बाहेर पडत असून ते सातत्याने अब्जाधीशांच्या यादीतून बाहेर पडत आहेत. अल्पावधीतच अब्जाधीशांच्या यादीतही ते २५ व्या स्थानावरून घसरले आहेत. ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकात गौतम अदानी अवघ्या एका महिन्यात चौथ्या स्थानावरून २९ व्या स्थानावर पोहोचले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Adani Group Shares | अदानी ग्रुपचे शेअर्स धडाम! 10 पैकी 7 शेअर्सच्या किंमती 56% ते 82% पर्यंत कोसळल्या, स्टॉक डिटेल्स
Adani Group Shares | अदानी समूहाच्या शेअर्समध्ये घसरण सुरूच आहे. आज म्हणजेच 22 फेब्रुवारीला ग्रुपचे सर्व 10 शेअर्स तुटले आहेत. अमेरिकन रिसर्च फर्म हिंडेनबर्गचा अहवाल समोर आल्यानंतर २४ जानेवारीपासून अदानी समूहाच्या शेअर्सवर दबाव आहे. या घसरणीत 10 पैकी 7 शेअर्स असे आहेत जे 1 वर्षाच्या उच्चांकी पातळीवरून 56 ते 82 टक्क्यांनी घसरले आहेत. म्हणजेच गुंतवणूकदारांचे पैसे ८२ टक्क्यांनी कमी झाले आहेत. इतर 3 शेअर्सदेखील त्यांच्या उच्चांकी पातळीवर आणि भारी सवलतींवर व्यवहार करत आहेत. या घसरणीत अदानी समूहाच्या शेअर्सचे एकत्रित मार्केट कॅप १०० अब्ज डॉलरच्या खाली आले आहे.
2 वर्षांपूर्वी -
Adani Group Shares | गौतम अदाणींच्या संपत्तीत 7150 दशलक्ष डॉलरची घट, शेअर्स गुंतवणूकदारांचा 80 पैसा साफ झाला
Adani Group Shares | अदानी समूहाच्या अडचणी संपताना दिसत नाहीत. आज म्हणजेच २१ फेब्रुवारीला बहुतांश ग्रुप शेअर्सवर दबाव आहे. गुंतवणूकदारांचा विश्वास जिंकण्यासाठी अदानी पोर्ट्सने १५०० कोटी रुपयांचे कर्ज फेडले आहे. अदानी समूहाने तारण ठेवलेले शेअर्सही जारी केले आहेत, पण या सर्वांचा फायदा होताना दिसत नाही. अमेरिकन रिसर्च फर्मच्या निगेटिव्ह रिपोर्टनंतर ग्रुप शेअर्सचे एकत्रित मार्केट कॅप १३५ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त घटले असून ते १०० अब्ज डॉलरपेक्षा कमी झाले आहे. गौतम अदानी यांच्या संपत्तीत या वर्षी आतापर्यंत ७१५० दशलक्ष डॉलरची घट झाली असून ते श्रीमंतांच्या यादीत २५ व्या क्रमांकावर आले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Adani Group Shares | अदानी स्टॉकची खरी लायकी! म्हणजे ट्रू व्हॅल्युएशन, 20 दिवसात शेअर्स 70% कोसळले
Adani Group Shares | अमेरिकन रिसर्च फर्म हिंडेनबर्गच्या अहवालामुळे अदानी समूहाचे शेअर्स हादरले आहेत. २४ जानेवारीरोजी हिंडेनबर्ग यांनी आपल्या अहवालात अदानी समूहाविषयी ८८ प्रश्न उपस्थित केले होते. तेव्हापासून अदानी समूहाचे शेअर्स विकण्याची स्पर्धा सुरू झाली आहे. या अहवालानंतर गौतम अदानी यांच्या नेटवर्थमध्येही दिवसेंदिवस घट होताना दिसत आहे.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल