महत्वाच्या बातम्या
-
Adani Port Share Price | अदानी पोर्ट शेअर्सच्या तेजीने गुंतवणूकदारांमध्ये उत्साह वाढला, शेअरची पुढची टार्गेट प्राईस किती?
Adani Port Share Price | अदानी समूहाचा भाग असलेल्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी पाहायला मिळत आहे. नुकताच हिंडनबर्ग प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाने अदानी समूहाला मोठा दिलासा दिला आहे. त्यामुळे अदानी समुहाचे जवळपास सर्वच कंपन्यांचे शेअर्स तेजीत वाढत आहेत. मागील दोन दिवसांपासून, अदानी एंटरप्रायझेस आणि अदानी पोर्ट हे दोन्ही स्टॉक निफ्टीच्या टॉप गेनर्समध्ये विराजमान झाले आहेत.
1 वर्षांपूर्वी -
Adani Port Share Price | अदानी पोर्ट शेअर्स तेजीत येणार, तज्ज्ञांनी जाहीर केली पुढची टार्गेट प्राइस, फायदा घ्यावा?
Adani Port Share Price | मागील काही दिवसांपासून अदानी समुहाच्या सर्व कंपन्यांचे शेअर्स जबरदस्त तेजीत वाढत आहेत. अदानी समुहाचा भाग असलेल्या अदानी पोर्ट कंपनीच्या शेअरमध्ये मजबूत उलाढाल पाहायला मिळत आहे. नुकताच या कंपनीच्या शेअरने एक महतत्वपूर्ण टप्पा पार केला आहे. ब्रोकरेज फर्मच्या मते अदानी पोर्ट कंपनीचे शेअर्स पुढील काळात आणखी वाढू शकतात.
1 वर्षांपूर्वी -
Adani Port Share Price | एका महिन्यात 32% परतावा देणारा अदानी पोर्ट शेअर अजून तेजीत येणार? स्टॉकबाबत महत्वाची अपडेट
Adani Port Share Price | अदानी ग्रुपचा भाग असलेल्या अदानी पोर्ट कंपनीने आपली उपकंपनी अदानी एन्नोर कंटेनर टर्मिनल कंपनीमधील 49 टक्के भाग भांडवल 247 कोटी रुपये किमतीला विकण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे अदानी पोर्टस कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे.
1 वर्षांपूर्वी -
Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर्स अल्पावधीत देतील 30 टक्केपर्यंत परतावा, तज्ज्ञांनी दिला फायद्याचा सल्ला
Adani Port Share Price | मागील आठवड्यात अदानी समुहाच्या कंपन्याचे शेअर्स जबरदस्त तेजीत वाढत होते. अदानी समूहाचा भाग असलेल्या कंपन्यांनी आपल्या सर्वात मोठ्या दोन गुंतवणूकदारांना 5 दिवसांत 19,500 कोटी रुपये नफा कमावून दिला आहे. या दोन गुंतवणूकदारमध्ये GQG पार्टनर आणि LIC कंपनी आहे. सप्टेंबर 2023 तिमाहीच्या डेटानुसार शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणुकदार राजीव जैन यांच्या GQG पार्टनर कंपनीने अदानी समूहाच्या 6 कंपन्यामध्ये गुंतवणूक केली आहे.
1 वर्षांपूर्वी -
Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअरने काही दिवसातच दिला 115 टक्के परतावा, नेमकं कारण काय?
Adani Port Share Price | मागील काही दिवसापासून अदानी ग्रुपच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. गुरुवार दिनांक 7 डिसेंबर 2023 रोजी अदानी पोर्ट कंपनीचे शेअर्स सलग पाचव्या दिवशी तेजीत वाढत होते. मागील 8 ट्रेडिंग सेशनमध्ये अदानी टोटल गॅस कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत. 24 नोव्हेंबर रोजी अदानी टोटल गॅस कंपनीचे शेअर्स 536.95 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर 24 नोव्हेंबर नंतर या कंपनीच्या शेअरमध्ये तब्बल 115 टक्के वाढ झाली आहे.
1 वर्षांपूर्वी -
Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर, किती मिळेल परतावा?
Adani Port Share Price | गौतम अदानी समूहाचा भाग असलेल्या अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन कंपनीच्या शेअरमध्ये मजबूत वाढ होण्याची शक्यता आहे. ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवालच्या मते, अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन कंपनीचे शेअर्स लवकरच 1000 रुपये किंमत स्पर्श करू शकतात.
1 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
IRB Infra Share Price | इन्फ्रा कंपनी शेअर फोकसमध्ये, टार्गेट प्राईस अपडेट, यापूर्वी 808 टक्के परतावा दिला - NSE: IRB
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
Vedanta Share Price | यापूर्वी 10,623 टक्के परतावा दिला, पुढे अजून कमाई होणार, फायद्याची अपडेट आली - NSE: VEDL
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्ससाठी 71 रुपये टार्गेट प्राईस, अपसाईड तेजीचे संकेत - NSE: SUZLON