महत्वाच्या बातम्या
-
Multibagger Stocks | हे 4 शेअर्स गुंतवणूकदारांचा पैसा कमी वेळेत वाढवत आहेत, या स्टॉक्सकडे गुंतवणूकदार प्रचंड आकर्षित
Multibagger Stocks | अदानी पॉवर : सर्व प्रथम आपण अदानी समूहाच्या चत्या कंपनीबद्दल माहिती घेऊ ज्याने शेअर बाजारात कमालीचे प्रदर्शन करून गौतम अदानी यांना भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनवले आहे. आपण ज्या कंपनीबद्दल चर्चा करतोय ती कंपनी आहे अदानी पॉवर. ह्या कंपनीचे शेअर 6 महिन्यांपूर्वी 121.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होते, आता शेअर ची किंमत 397.60 रुपयेवर पोहोचली आहे. सहा महिन्यात या स्टॉकनी आपल्या गुंतवणूकदारांना 266.44 टक्के परतावा मिळवून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stock | 188 टक्के रिटर्न दिल्यानंतर अदानी ग्रुपचा हा शेअर आता 340 रुपयांवर जाणार | खरेदीचा सल्ला
अदानी समूहाच्या शेअर्समध्ये पैसे टाकण्याचा विचार करत असाल तर अदानी पॉवरच्या शेअरवर नजर ठेवता येईल. अदानी पॉवरच्या समभागांनी यंदा प्रभावी परतावा देऊन आपल्या भागधारकांना श्रीमंत केले आहे. अदानी पॉवरच्या शेअर्सनी गेल्या चार महिन्यांत 188 टक्क्यांहून अधिक रिटर्न दिला आहे. ब्रोकरेज हाऊसेस या स्टॉकवर तेजीत आहेत आणि ते खरेदी करण्याचा सल्ला देत आहेत. शुक्रवारी अदानी पॉवरचे शेअर्स 4.98 टक्क्यांनी वधारुन 291.75 रुपयांवर बंद झाले.
3 वर्षांपूर्वी -
Adani Power Share Price | अदानी पॉवरचा शेअर 16 रुपयांवरून 300 रुपयांवर | 5 दिवसात तगडा नफा
अदानी पॉवरचे शेअर्स जबरदस्त कामगिरी दाखवत आहेत. अदानी पॉवरचे मार्केट कॅप नुकतेच 1 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेले आहे. अदानी पॉवरचे शेअर्स मागील 5 ट्रेडिंग सत्रांपासून वरच्या सर्किटवर आहेत. गेल्या 5 दिवसांत कंपनीच्या शेअर्समध्ये 24.73 टक्के किंवा सुमारे 60 रुपयांची वाढ झाली आहे. अदानी पॉवरच्या शेअरने या वर्षी आतापर्यंत गुंतवणूकदारांना जवळपास 200% परतावा दिला आहे. गेल्या काही वर्षांत कंपनीचे शेअर्स 16 रुपयांवरून 300 रुपयांपर्यंत पोहोचले आहेत.
3 वर्षांपूर्वी -
Hot Stocks | शेअर बाजार कोसळतो आहे | पण अदानी ग्रुपचे हे दोन शेअर्स तेजीत | जोरदार खरेदी
शेअर बाजाराच्या घसरणीत, जिथे अनेक दिग्गज समभाग कोसळत आहेत, तिथे अदानी समूहाच्या कंपन्या बाजाराच्या हालचालींच्या विरोधात आपल्या गुंतवणूकदारांना श्रीमंत बनवत आहेत. अदानीच्या 7 कंपन्यांपैकी अदानी विल्मर आणि अदानी पॉवर या दोन कंपन्या रॉकेटच्या वेगाने धावत आहेत. अदानी पॉवरने आज रु. 272.05 वर 52 आठवड्यांचा नवा उच्चांक गाठला आहे आणि 300 चा टप्पा ओलांडण्याची अपेक्षा आहे. त्याच वेळी, अदानी विल्मारने आज 763 रुपयांचा 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला आहे.
3 वर्षांपूर्वी -
Multibagger Stock | अदानी ग्रुपच्या या शेअरने 1 महिन्यात 1 लाखाचे 2 लाख केले | आता ही टार्गेट प्राईस
अदानी समूहाची वीज कंपनी अदानी पॉवरचे शेअर्स जबरदस्त कामगिरी करत आहेत. शुक्रवारी कंपनीचे शेअर्स बीएसईवर 4.98% वाढून 259.20 रुपयांवर बंद झाले. गेल्या एका महिन्यात कंपनीचे शेअर्स दुप्पट झाले आहेत. गौतम अदानी यांच्या या कंपनीच्या शेअर्सने शुक्रवारच्या इंट्रा-डे ट्रेडमध्ये बीएसईवर 5 टक्क्यांच्या वाढीसह 259.20 रुपयांचा नवा उच्चांक गाठला. या रॅलीसह, स्टॉकने गेल्या एका महिन्यात 123.75 रुपयांच्या पातळीवरून 109 टक्क्यांनी झेप घेतली आहे.
3 वर्षांपूर्वी -
Hot Stocks | पॉवर शेअर्स खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची धावपळ | 14 वर्षांचा विक्रम मोडला
पॉवर जनरेटर आणि संबंधित कंपन्यांच्या शेअर्सबाबत गुंतवणूकदारांमध्ये प्रचंड उत्साह आहे. पॉवर जनरेटर आणि संबंधित कंपन्यांचे शेअर्स शुक्रवारी फोकसमध्ये होते.शुक्रवारी अदानी पॉवर, टाटा पॉवर, भेल, एनटीपीसीसह शेअर्समध्ये (Hot Stocks) मोठी खरेदी झाली.
3 वर्षांपूर्वी -
Hot Stock | अदानी ग्रुपच्या या कंपनीचा शेअर गुंतवणूकदारांना करतोय मालामाल | कमाईची मोठी संधी
गौतम अदानी हे आशियातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांच्या अदानी समूहातील कंपन्यांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे त्यांच्या संपत्तीत लक्षणीय वाढ झाली आहे. अदानी समूहातील एक कंपनी अदानी पॉवर आहे. ही कंपनी सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. भविष्यातही चांगला परतावा (Hot Stock) मिळेल अशी अपेक्षा आहे. आजच, अदानी पॉवरच्या शेअरने 52 आठवड्यांच्या उच्चांकाला (रु. 181.4) स्पर्श केला. शेवटी, तो 21.40 रुपये किंवा 14.06 टक्क्यांच्या वाढीसह 173.65 रुपयांवर बंद झाला. या कंपनीचे आणि शेअर्सचे तपशील जाणून घ्या.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- BSNL Broadband Offer | BSNL ऑफर; मिळणार 1300GB डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा, डिटेल्स जाणून घ्या
- Property Knowledge | वडिलांच्या संपत्तीवर किती कालावधीत हक्क सांगू शकता; वेळ निघून गेल्यानंतर कोर्टही काही करू शकणार नाही
- RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने कमाई होणार, मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: RVNL
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो
- Infosys Share Price | आयटी इन्फोसिस शेअर चार्टवर रॉकेट तेजीचे संकेत, मजबूत कमाई होणार - NSE: INFY