महत्वाच्या बातम्या
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर दाखवणार 'पॉवर', मजबूत तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - Marathi News
Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीचे शेअर्स मंगळवारी 666 रुपये किमतीवर ओपन झाले होते. सुरुवातीच्या काही तासात हा स्टॉक किंचित घसरणीसह 660 रुपये किमतीवर (NSE: ADANIPOWER) ट्रेड करत होता. आनंद राठी फर्मच्या तज्ञांच्या मते, या स्टॉकमध्ये मजबूत तेजी पाहायला मिळू शकते. (अदानी पॉवर कंपनी अंश)
3 महिन्यांपूर्वी -
Adani Power Share Price | अदानी पॉवर सहित हे 3 शेअर्स खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला, कमाईची संधी सोडू नका
Adani Power Share Price | आनंद राठी फर्मच्या तज्ञांच्या मते, मागील काही महिन्यांपासून पॉवर सेक्टरमध्ये मजबूत उलाढाल पाहायला मिळत आहे. गुंतवणुकदारांना भरघोस परतावा देणारा सुझलॉन एनर्जी स्टॉक 75-80 रुपये दरम्यान व्यवहार करत आहे. नुकताच सेन्सेक्स इंडेक्स 82,559.84 अंकावर पोहचला आहे. तर निफ्टी-50 इंडेक्स 25,278.70 अंकावर पोहचला आहे.
4 महिन्यांपूर्वी -
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार? फायद्याची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम
Adani Power Share Price | सरकारी मालकीच्या भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कंपनीला अदानी समूहाच्या अदानी पॉवर कंपनीने एक मोठा कॉन्ट्रॅक्ट दिला आहे. नुकताच BHEL कंपनीने माहिती दिली की, त्यांची उपकंपनी महान एनर्जीला अदानी पॉवर कंपनीने 11,000 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर दिली आहे. या ऑर्डर अंतर्गत कंपनीला तीन सुपरक्रिटिकल औष्णिक ऊर्जा प्रकल्प उभारण्याचे काम देण्यात आले आहे. आज मंगळवार दिनांक 27 ऑगस्ट 2024 रोजी अदानी पॉवर स्टॉक 0.96 टक्के घसरणीसह 654.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. (भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कंपनी अंश)
4 महिन्यांपूर्वी -
Adani Power Share Price | अदानी पॉवर आणि वेंदाता सह हे 3 शेअर्स 'पॉवर' दाखवणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग
Adani Power Share Price | सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. लवकरच संसदेत अर्थसंकलप सादर होणार आहे. याचा परिमाण शेअर बाजारात पाहायला मिळत आहे. याच संधीचा फायदा घेण्यासाठी आनंद राठी फर्मने 3 शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.
5 महिन्यांपूर्वी -
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअरसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार
Adani Power Share Price | अदानी समूहाचा भाग असलेल्या अदानी पॉवर कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त चढ-उतार पाहायला मिळत आहेत. मंगळवारी या कंपनीचे शेअर्स 6.74 टक्क्यांच्या वाढीसह 745 रुपये किमतीवर पोहचले होते. दिवसाअखेर हा स्टॉक 4.36 टक्क्यांच्या वाढीसह 728.35 रुपये किमतीवर पोहचला होता. ( अदानी पॉवर कंपनी अंश )
6 महिन्यांपूर्वी -
Adani Power Share Price | अदानी पॉवर सह हे शेअर्स 'पॉवर' दाखवणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राइस अपडेट
Adani Power Share Price | अदानी समूहाचा भाग असलेल्या अदानी एंटरप्रायझेस कंपनीचे शेअर्स मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये किंचित घसरणीसह 3,156.05 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 3.6 लाख कोटी रुपये आहे. ( अदानी पॉवर कंपनी अंश )
6 महिन्यांपूर्वी -
Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीबाबत नवीन अपडेट, शेअरवर होणार परिणाम, "BUY' करावा की 'Sell'?
Adani Power Share Price | अदानी समूहाचा भाग असलेल्या अदानी पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. नुकताच अदानी पॉवर कंपनीने मिर्झापूर थर्मल एनर्जी पॉवर यूपी लिमिटेड या कंपनीचे अधिग्रहण केले आहे. बुधवारी अदानी पॉवर स्टॉक 749 रुपये किमतीवर ओपन झाला होता. त्यानंतर हा स्टॉक 7 टक्क्यांपेक्षा जास्त वाढीसह 779 रुपये किमतीवर पोहचला होता.
7 महिन्यांपूर्वी -
Adani Power Share Price | अदानी पॉवर स्टॉकच्या टेक्निकल चार्टवर मोठ्या तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग
Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीच्या शेअरने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 200 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. बुधवार दिनांक 5 जून 2024 रोजी अदानी पॉवर स्टॉक 8.3 टक्क्यांच्या घसरणीसह 662 रुपये किमतीवर ट्रेड करत होता.
7 महिन्यांपूर्वी -
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर 'BUY' करावा की 'Sell'? तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला
Adani Power Share Price | अदानी समुहाच्या जवळपास 10 कंपन्या शेअर बाजारात सूचीबद्ध आहेत. यासर्व कंपन्याचे शेअर्स मजबूत विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहेत. हिंडेनबर्ग रिसर्च फर्मच्या अहवालानंतर हे शेअर्स प्रचंड मोठ्या प्रमाणात घसरले होते. त्यानंतर कसेबसे हे सर्व शेअर्स आपल्या पूर्वीच्या किमतीवर पोहचले. दरम्यान कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये तर अदानी समुहाच्या सर्व कंपनीचे शेअर्स हिंडनबर्ग फर्मचा अहवाल येण्यापूर्वीच्या किमतीवर पोहोचले होते. आज मात्र परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. ( अदानी पॉवर लिमिटेड कंपनी अंश )
7 महिन्यांपूर्वी -
Adani Power Share Price | अदानी पॉवर स्टॉक ना ओव्हरबॉट, ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग
Adani Power Share Price | अदानी पॉवर स्टॉक शुक्रवारी 797.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. दिवसा अखेर हा स्टॉक 8.82 टक्क्यांच्या वाढीसह 756.65 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. मागील तीन वर्षांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 670 टक्के नफा कमावून दिला आहे. ( अदानी पॉवर कंपनी अंश )
7 महिन्यांपूर्वी -
Adani Power Share Price | अदानी पॉवर स्टॉक चार्टवर मोठे संकेत, तज्ज्ञांचा स्टॉक खरेदीचा सल्ला, होणार मोठी कमाई
Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना अक्षरशः मालामाल केले आहे. शुक्रवारी एका दिवसात या कंपनीचे शेअर्स 14 टक्के वाढले होते. सकाळी 9:15 मिनिटाला हा स्टॉक 708.80 रुपये किमतीवर ओपन झाला होता. त्यानंतर या स्टॉकमध्ये जोरदार खरेदी सुरू झाली. आणि शेअर काही वेळाने 797.55 रुपये किमतीवर पोहचला. शुक्रवार दिनांक 31 मे 2024 रोजी दिवसाअखेर अदानी पॉवर स्टॉक 8.82 टक्के वाढीसह 760 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. ( अदानी पॉवर कंपनी अंश )
7 महिन्यांपूर्वी -
Adani Power Share Price | अदानी पॉवर स्टॉकमध्ये ब्रेकआउटचे संकेत, तज्ज्ञांनी जाहीर केली टार्गेट प्राइस, किती फायदा?
Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीचे शेअर्स मागील वर्षी 19 मे 2023 रोजी 214 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. आता हा स्टॉक 600 रुपयेच्या पार गेला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 171 टक्के मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. ( अदानी पॉवर कंपनी अंश )
7 महिन्यांपूर्वी -
Adani Power Share Price | खुशखबर! अदानी पॉवर शेअरने व्हॉल्युमसह ब्रेकआउट तोडल्यास मालामाल करणार
Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीचे शेअर्स गुरुवारी 652 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज मात्र या स्टॉकमध्ये जोरदार पडझड पाहायला मिळत आहे. भारतात उन्हाळी हंगामात विजेची मागणी वाढते, याचा फायदा टाटा पॉवर, अदानी पॉवर यासारख्या वीज कंपन्यांना होतो. मात्र मागील काही दिवसापासून शेअर बाजारात अस्थिरता असल्याने सर्व स्टॉक विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहेत. ( अदानी पॉवर कंपनी अंश )
7 महिन्यांपूर्वी -
Adani Power Share Price | अदानी पॉवर स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, 'या' स्टॉक प्राईसच्या पार गेल्यास मोठा परतावा
Adani Power Share Price | अदानी समूहाचा भाग असलेल्या अदानी पॉवर कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 3 टक्के वाढीसह 647.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज मात्र हा स्टॉक किंचित घसरला आहे. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 2.45 लाख कोटी रुपये आहे. मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 63.44 टक्के परतावा कमावून दिला आहे. ( अदानी पॉवर कंपनी अंश )
7 महिन्यांपूर्वी -
Adani Power Share Price | अदानी पॉवर स्टॉक चार्टवर मजबूत, तज्ज्ञांकडून सपोर्ट लेव्हलसहित टार्गेट प्राईस जाहीर
Adani Power Share Price | अदानी पॉवर स्टॉक गुरूवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये शेअर बाजारात मंदी असताना तेजीत धावत होता. ट्रेडिंग दरम्यान अदानी पॉवर स्टॉक 7.37 टक्के वाढीसह 622 रुपये किमतीवर पोहचला होता. दिवसा अखेर हा स्टॉक 5.83 टक्के वाढीसह 613.05 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. ( अदानी पॉवर कंपनी अंश )
8 महिन्यांपूर्वी -
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, स्टॉक सपोर्ट लेव्हलसह टार्गेट प्राईस जाहीर
Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 7.37 टक्क्यांच्या वाढीसह 622 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज मात्र या स्टॉकमध्ये जोरदार नफा वसुली पाहायला मिळत आहे. 4 एप्रिल 2024 रोजी अदानी पॉवर स्टॉक 647 रुपये या आपल्या विक्रमी उच्चांक किंमत पातळीच्या तुलनेत 3.86 टक्क्यांनी खाली आला आहे. ( अदानी पॉवर कंपनी अंश )
8 महिन्यांपूर्वी -
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार! कंपनीबाबत अपडेट, स्टॉक प्राईस सुसाट वाढणार
Adani Power Share Price | मागील काही वर्षात भारतात विजेची मागणी प्रचंड प्रमाणात वाढली आहे. याशिवाय औष्णिक वीज केंद्रांना इंधन पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी भारत सरकारने सरकारी विभाग आणि खाजगी कंपन्यांना सूचना दिल्या आहेत. सध्या अदानी पॉवर कंपनी विजेच्या दीर्घकालीन मागणीचा फायदा घेण्यासाठी मजबूत स्थितीत आहे. ( अदानी पॉवर कंपनी अंश )
8 महिन्यांपूर्वी -
Adani Power Share Price | 1 वर्षात 200% परतावा दिला, अदानी पॉवर शेअर 820 रुपयांवर जाणार? तज्ज्ञांकडून मोठी अपडेट
Adani Power Share Price | अदानी समूहाचा भाग असेलल्या अदानी पॉवर कंपनीच्या शेअर्सने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 200 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. आज या कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. ( अदानी पॉवर कंपनी अंश )
8 महिन्यांपूर्वी -
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर तेजीत, 4 दिवसांत 20% परतावा दिला, स्टॉक चार्टनुसार तज्ज्ञांचा सल्ला काय?
Adani Power Share Price | अदानी समूहाचा भाग असलेल्या अदानी पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4 टक्के वाढीसह 611.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 6 डिसेंबर 2023 रोजी या कंपनीच्या शेअर्सने 589.30 किंमत स्पर्श केली होती. ( अदानी पॉवर कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअरमध्ये मजबूत खरेदी सुरू, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस जाहीर
Adani Power Share Price | अदानी समूहाचा भाग असलेल्या अदानी पॉवर कंपनीचे शेअर्स मंगळवार दिनांक 2 एप्रिल2024 रोजी 5 टक्के वाढीसह 588.35 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील या कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. नुकताच अदानी पॉवर कंपनीने रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीसोबत 20 वर्ष कालावधीसाठी 500 MW वीज खरेदी करार केला असल्याची माहिती दिली आहे. ( अदानी पॉवर कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- BSNL Broadband Offer | BSNL ऑफर; मिळणार 1300GB डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा, डिटेल्स जाणून घ्या
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार, मोठा परतावा मिळणार - NSE: TATAPOWER
- Infosys Share Price | आयटी इन्फोसिस शेअर चार्टवर रॉकेट तेजीचे संकेत, मजबूत कमाई होणार - NSE: INFY
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन