महत्वाच्या बातम्या
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर आणि रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मोठा करार, शेअरमध्ये मजबूत वाढीचे संकेत
Adani Power Share Price | अदानी पॉवर लिमिटेड कंपनीने रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीसोबत 500 मेगावॅट क्षमतेचा 20 वर्षांचा दीर्घकालीन वीज खरेदी करार केला असल्याची माहिती दिली आहे. हा करार कॅप्टिव्ह यूजर्स पॉलिसी अंतर्गत करण्यात आल्याची माहिती कंपनीने आपल्या निवेदनात जाहीर केली. अदानी पॉवर कंपनीने आपल्या स्टॉक एक्सचेंज फाइलिंगमध्ये माहिती दिली की, त्यांची उपकंपनी MEL ने या करारावर स्वाक्षरी केली आहे. ( अदानी पॉवर लिमिटेड कंपनी अंश )
8 महिन्यांपूर्वी -
Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीबाबत मोठी अपडेट आली, शेअरवर परिणाम होणार? तज्ज्ञांनी काय सल्ला दिला?
Adani Power Share Price | अदानी समूहाचा भाग असलेल्या अदानी पॉवर कंपनीला CCI ने लँको अमरकंटक पॉवर लिमिटेड कंपनीचे अधिग्रहण करण्याची परवानगी दिली आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अदानी पॉवर स्टॉक सुरुवातीच्या काही तासात 4 टक्क्यांच्या वाढीसह 543 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. ( अदानी पॉवर कंपनी अंश )
8 महिन्यांपूर्वी -
Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीबाबत अपडेटने शेअरवर परिणाम, शेअरची प्राईस खूप घसरणार?
Adani Power Share Price | नुकताच भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने गौतम अदानी समूहाला एक जबर दणका दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी अदानी पॉवर कंपनीच्या विलंब पेमेंट अधिभार म्हणजेच एलपीएस बाबत विनंतीच्या अर्जवर विचार करण्यास नकार दिला आहे. ( अदानी पॉवर कंपनी अंश )
8 महिन्यांपूर्वी -
Adani Power Share Price | 1284% परतावा देणारा अदानी पॉवर शेअर उच्चांकी पातळीजवळ, शेअर पुढे 'पॉवर' दाखवणार?
Adani Power Share Price | मागील वर्षाच्या सुरुवातीला अमेरिकन फर्म हिंडनबर्गने एक वादग्रस्त अहवाल जाहीर केला होता. त्यात अदानी समूहावर अनेक गंभीर आरोप करण्यात आले होते. त्यामुळे अदानी समूहातील जवळपास सर्व कंपन्यांचे शेअर्स अक्षरशः कोसळले होते. अदानी पॉवर कंपनीचा शेअर देखील घसरणीमुळे 132.40 रुपये किमतीवर आला होता. आज शुक्रवार दिनांक 23 फेब्रुवारी 2024 रोजी अदानी पॉवर स्टॉक 0.56 टक्के घसरणीसह 559.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
9 महिन्यांपूर्वी -
Adani Power Share Price | मल्टिबॅगर अदानी पॉवर शेअर्स 'पॉवर' दाखवणार, कंपनीकडून फायद्याची अपडेट आली
Adani Power Share Price | भारतातील सर्वात मोठ्या खाजगी औष्णिक वीज उत्पादक कंपनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अदानी पॉवर कंपनीचे शेअर्स सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 5 टक्के वाढीसह 570 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मात्र आज या कंपनीच्या शेअर्समध्ये किंचित नफा वसुली पाहायला मिळत आहे.
10 महिन्यांपूर्वी -
Adani Power Share Price | अदानी शेअर्सबाबत मोठी बातमी, शेअर्स पुन्हा सुसाट तेजीत येणार, मागील 3 वर्षांत 957% परतावा दिला
Adani Power Share Price | अदानी समूहाचा भाग असलेल्या अदानी पॉवर कंपनीने आपले डिसेंबर तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. डिसेंबर 2023 तिमाहीत अदानी पॉवर कंपनीने 2738 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मागील वर्षी याच तिमाही कालावधीत अदानी पॉवर कंपनीने फक्त 9 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता.
10 महिन्यांपूर्वी -
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर्स 'पॉवर' दाखवणार, अल्पावधीत मजबूत कमाई होईल, टार्गेट प्राइस जाहीर
Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीच्या शेअरमध्ये मोठ्या प्रमाणात खरेदी पाहायला मिळत आहे. मागील वर्षी हिंडेनबर्ग अहवालामुळे अडचणीत आलेल्या अदानी समूहातील सर्व कंपन्यांचे शेअर्स तेजीत वाढत आहेत. शेअर बाजारातील तज्ञांनी देखील आता अदानी समूहातील कंपन्याच्या शेअर्सवर विश्वास व्यक्त केला आहे.
11 महिन्यांपूर्वी -
Adani Power Share Price | अदानी ग्रुपला 6 लाख करोडचा झटका, काही शेअर्स 74% टक्क्यांनी घसरले, पण 2 शेअर्स तेजीत
Adani Power Share Price | गौतम अदानी यांच्या उद्योग समुहा विरोधात जानेवारी 2023 या महिन्यात हिंडेनबर्ग रिसर्च फर्मने एक वादग्रस्त अहवाल प्रकाशित केला होता. या वादानंतर अदानी समूहाच्या सर्व कंपनीचे शेअर्स क्रॅश झाले होते. त्यातून अदानी समूह पूर्णपणे सावरला नाहीये. 2023 हे वर्ष संपत आले आहे, आणि या काळात अदानी समूहाला जवळपास 6 लाख कोटी रुपये मार्केट कॅप गमवावे लागले आहे.
11 महिन्यांपूर्वी -
Adani Power Share Price | अदानी ग्रुपचा 'अदानी पॉवर' शेअर ठरतोय सर्वात पॉवरफुल शेअर, काही महिन्यात पैसे तिपटीने वाढवतोय
Adani Power Share Price | हिंडेनबर्ग फर्मच्या वादग्रस्त आरोपानंतर अदानी ग्रुपच्या कंपन्यांचे शेअर्स कोसळले होते. मात्र आता अमेरिकन संस्थेने अदानी समूहाला क्लीन चिट दिल्यानंतर अदानी समुहाच्या कंपन्यांचे शेअर तेजीत आले आहेत. अदानी पॉवर कंपनीचे शेअर्स अदानी समुहाच्या सर्व शेअरमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणारा स्टॉक ठरला आहे. मागील 10 महिन्यांत अदानी पॉवर कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 300 टक्के परतावा कमावून दिला आहे.
12 महिन्यांपूर्वी -
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर्स 'पॉवर' दाखवू लागले, शेअर्स उच्चांक पातळीवर, शेअरमध्ये प्रचंड तेजी, फायदा घेणार?
Adani Power Share Price | अदानी समूहाचा भाग असलेल्या कंपन्याचे शेअर्स जोरदार तेजीत धावत आहेत. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अदानी ग्रुपमधील कंपन्यांचे शेअर्स 20 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. तर आज देखील या कंपन्याचे शेअर्स मोठ्या प्रमाणात खरेदी केले जात आहेत. अमेरिकन शॉर्ट सेलिंग फर्मच्या अहवालानंतर अदानी समूहाचे शेअर्स कोसळले होते.
12 महिन्यांपूर्वी -
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर्स पॉवर दाखवू लागले, निच्चांकी पातळीवरून तब्बल 3 पट वाढला, गुंतवणूक करावी?
Adani Power Share Price | हिंडेनबर्गने जाहीर केलेल्या एका अहवालाने अदानी समुहाच्या सर्व कंपन्याच्या शेअरमध्ये वादळ उठवले होते. त्यात अदानी पॉवर कंपनीचे शेअर्स देखील मोठ्या प्रमाणात कोसळले होते. आता या कंपनीचे शेअर्स विक्रीच्या दबावातून सावरले आहेत.
12 महिन्यांपूर्वी -
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर्स पुन्हा पॉवर दाखवणार, कंपनीच्या 'या' निर्णयाने शेअर्स गुंतवणूकदारांना फायदा होणार?
Adani Power Share Price | अदानी समूहाचा भाग असलेल्या अदानी पॉवर कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. कालच्या इंट्रा-डे ट्रेडमध्ये अदानी पॉवर स्टॉक दीड टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होता. तर आज देखील या कंपनीचे शेअर्स मजबूत तेजीत वाढत आहेत.
1 वर्षांपूर्वी -
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर तेजीत आला, स्टॉक मधील तेजी टिकुन राहील का? शेअरची पुढची टार्गेट प्राईस किती?
Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये सातत्याने तेजी पाहायला मिळत आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अदानी पॉवर स्टॉक 4 टक्के वाढीसह 389.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. उत्कृष्ट तिमाही निकाल जाहीर केल्यानंतर अदानी पॉवर कंपनीचे शेअर्स तेजीत आले आहेत. मागील सात दिवसांमध्ये अदानी पॉवर कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 25 टक्के परतावा कमावून दिला आहे.
1 वर्षांपूर्वी -
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर्समध्ये मजबूत तेजी, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, वेळीच फायदा घ्यावा का?
Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीने नुकताच आपले तिमाही निकाल जाहीर केले आहेत. चालू आर्थिक वर्षाच्या सप्टेंबर तिमाहीत अदानी पॉवर कंपनीने नऊ पट वाढीसह 6,594 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. अदानी पॉवर कंपनीच्या निव्वळ नफ्यात वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, वाढते उत्पन्न आणि कर आघाडीवर मिळालेला दिलासा यामुळे कंपनीच्या नफ्यात जबरदस्त वाढ पाहायला मिळाली आहे.
1 वर्षांपूर्वी -
Adani Power Vs Tata Power Share | अदानी पॉवर शेअर्समध्ये तेजी, 6 महिन्यात दिला 106% परतावा, कोणत्या पॉवर शेअरमध्ये गुंतवणूक करावी?
Adani Power Vs Tata Power Share | अदानी पॉवर स्टॉकमध्ये सध्या वाढीचे संकेत मिळत आहेत. मागील काही दिवसापासून अदानी पॉवर स्टॉकमध्ये जोरदार खरेदी पहायला मिळत आहे. दोन गुंतवणूक संस्थांनी 5 ते 25 सप्टेंबर 2023 दरम्यान खुल्या बाजारातून अदानी पॉवर कंपनीचे 2.2 टक्के भाग भांडवल खरेदी केले होते.
1 वर्षांपूर्वी -
Adani Power Share Price | अदानी गृपचा सर्वात स्वस्त अदानी पॉवर शेअर तेजीत, अदानी ग्रुपच्या शेअर्सची कामगिरी तपासून घ्या
Adani Power Share Price | एकेकाळी जगातील दुसरे आणि भारतील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून प्रसिध्द असलेली गौतम अदानी यांच्या उद्योग समूहातील काही कंपन्यांचे शेअर्स मजबूत कामगिरी करत आहेत. अदानी पॉवर, अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन, NDTV या कंपन्याचे कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 7 ते 10 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. अदानी एंटरप्रायझेस, अदानी एनर्जी सोल्युशन्स, अदानी टोटल गॅस, अदानी विल्मर, अंबुजा सिमेंट्स, ACC कंपन्यांचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 2 ते 4 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते.
1 वर्षांपूर्वी -
Adani Power Share Price | जनता महागाईने कंगाल तर अदानी जनतेच्या पैशाने मालामाल, कागदपत्रांशिवाय गुजरात सरकारने 13,802 कोटी दिले
Adani Power Share Price | गुजरात काँग्रेसचे अध्यक्ष शक्तीसिंह गोहिल यांनी आरोप केला आहे की, राज्यातील भाजप सरकारने गेल्या पाच वर्षांत अदानी पॉवर मुंद्रा लिमिटेडला दोन वीज खरेदी करारानुसार तब्बल ३९०० कोटी रुपये अतिरिक्त दिले आहेत. गुजरात सरकारचे प्रवक्ते आणि कॅबिनेट मंत्री ऋषिकेश पटेल यांनी हा आरोप दिशाभूल करणारा असून ही रक्कम केवळ अंतरिम असून अंतिम नसल्याचे म्हटले आहे.
1 वर्षांपूर्वी -
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर्सची तुफान खरेदी, शेअर मल्टिबॅगर परताव्याच्या दिशेने? फायदा घ्यावा का?
Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बंपर तेजी पाहायला मिळाली होती. सुरुवातीच्या काही तासात या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 340 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अदानी पॉवर कंपनीचे शेअर्स 7 टक्क्यांनी मजबूत झाले होते. अदानी पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे कारण म्हणजे, अमेरिकेतील गुंतवणूकदारांनी अदानी पॉवर स्टॉकमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे.
1 वर्षांपूर्वी -
Adani Power Share Price | 'पॉवर' शेअर तेजीत! अदानी पॉवर शेअर्समध्ये जोरदार खरेदी सुरू, पुन्हा मल्टिबॅगर परतावा मिळणार?
Adani Power Share Price | अदानी समूहाचा भाग असलेल्या अदानी पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी पाहायला मिळत आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये देखील या कंपनीचे शेअर्स 7 टक्के वाढीसह 325.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. अदानी पॉवर लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये सलग तीन दिवस खरेदी पाहायला मिळत आहे.
1 वर्षांपूर्वी -
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर पुन्हा 'पॉवर' दाखवू लागला, गगनभरारीच्या दिशेने? 1 दिवसात 10% परतावा, नेमकं कारण?
Adani Power Share Price | गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये भारतीय शेअर बाजारात सुस्ती पाहायला मिळत होती, मात्र अदानी समूहाचे शेअर्स मजबूत तेजी धावत होते. अदानी समूहाचा भाग असलेल्या अदानी पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये कमालीची तेजी पाहायला मिळाली होती. आज देखील अदानी पॉवर कंपनीचे शेअर्स मजबूत तेजीत धावत आहेत.
1 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News