महत्वाच्या बातम्या
-
Adani Total Gas Share Price | अदानी टोटल गॅस कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा - Marathi News
Adani Total Gas Share Price | अदानी टोटल गॅस लिमिटेड कंपनीने जागतिक कर्जदारांकडून 375 दशलक्ष डॉलर्स भांडवल उभारणी केली आहे. हा निधी कंपनी शहरातील गॅस वितरण (NSE: ADANITOTAL) व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी खर्च करणार आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 1.60 टक्के वाढीसह 788.60 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. (अदानी टोटल गॅस लिमिटेड कंपनी अंश)
3 महिन्यांपूर्वी -
Adani Total Gas Share Price | अदानी टोटल गॅस शेअर तेजीचे संकेत, फायद्याची अपडेट येताच स्टॉक खरेदी वाढली
Adani Total Gas Share Price | अदानी टोटल गॅस कंपनीचे शेअर्स मजबूत तेजीत वाढत आहेत. नुकताच या कंपनीने आपले जून तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. जून 2024 तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा 20 टक्क्यांच्या वाढीसह 177 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. कंपनीने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, जून तिमाहीत कंपनीच्या सीएनजी आणि पाइप्ड कुकिंग गॅसच्या विक्रीत वाढ झाल्याने कंपनीचा नफा वाढला आहे.
5 महिन्यांपूर्वी -
Adani Gas Share Price | अदानी ग्रुपचा अदानी टोटल गॅस शेअर तुफान तेजीत, शेअर्सची कामगिरी पुन्हा मल्टिबॅगरच्या दिशेने
Adani Gas Share Price | अदानी समुहाच्या विरुद्ध हिंडेनबर्ग प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी आपला निकाल जाहीर केला. या निकालात सर्वोच्च न्यायालयाने अदानी समुहाला मोठा दिलासा दिला आहे. हा निकाल जाहीर होण्यापूर्वी अदानी समुहाचे शेअर्स प्रचंड प्रमाणात वाढले होते. अदानी समूहाचा भाग असलेल्या सर्व 10 सूचीबद्ध कंपन्याचे शेअर्स हिरव्या निशाणीवर ट्रेड करत होते.
1 वर्षांपूर्वी -
Adani Gas Share Price | अदानी गृप शेअर्स तुफान तेजीत आले, अदानी टोटल गॅस शेअरने अल्पावधीत पैसे दुप्पट केले
Adani Gas Share Price | मागील काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात जोरदार तेजी पाहायला मिळाली होती. आज मात्र शेअर बाजारात किंचित नफा वसुली पाहायला मिळत आहे. दरम्यान अदानी समूहाबाबत काही सकारात्मक बातम्या आल्याने अदानी समूहाचे शेअर्स तेजीत वाढत आहेत. मागील 8 दिवसात अदानी टोटल गॅस कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहे.
1 वर्षांपूर्वी -
Adani Total Gas Share Price | प्रभू की लीला! अदानी टोटल गॅस कंपनीला गुजरातमध्ये मोठी सरकारी ऑर्डर, शेअर्स तेजीत येणार? डिटेल्स नोट करा
Adani Total Gas Share Price | गौतम अदानी यांच्या मालकीच्या अदानी समूहाचा भाग असलेल्या अदानी टोटल गॅस कंपनीला अहमदाबाद महानगर पालिकेकडून एक मोठी ऑर्डर देण्यात आली आहे. ही बातमी येताच अदानी टोटल गॅस कंपनीचे शेअर्स तेजीत आले आहेत.
1 वर्षांपूर्वी -
Adani Total Gas Share Price | अदानी टोटल गॅस शेअर्सची तुफान खरेदी सुरू, शेअर सध्या 84 टक्के स्वस्त आहे, खरेदी करणार का?
Adani Total Gas Share Price | अदानी टोटल गॅस या अदानी ग्रुपचा भाग असलेल्या कंपनीचे शेअर्स आपल्या उच्चांक किंमत पातळीच्या 84 टक्के खाली ट्रेड करत आहेत. हिंडेनबर्ग फर्मच्या अहवालानंतर अदानी टोटल गॅस कंपनीचे शेअर्स क्रॅश झाले होते. अवघ्या पाच महिन्यात गुंतवणूकदारांना 84 टक्के तोटा सहन करावा लागला आहे. (Adani Total Gas Share)
2 वर्षांपूर्वी -
Adani Total Gas Share Price | स्वस्त झालेल्या अदानी टोटल गॅस शेअरची म्युचुअल फंड कंपन्यांकडून मोठी खरेदी, पुन्हा मल्टिबॅगर होणार?
Adani Total Gas Share Price | अदानी ग्रुपचा भाग असलेल्या अदानी टोटल गॅस कंपनीमध्ये म्युच्युअल फंडांनी मोठी गुंतवणूक केली आहे. फक्त मे महिन्यात म्युच्युअल फंडांनी अदानी टोटल गॅस कंपनीचे 3 लाख शेअर्स खरेदी केले आहेत. यामुळे मे महिन्यात अदानी टोटल गॅस स्टॉक टॉप 10 लार्जकॅप स्टॉकमध्ये सामील झाला आहे. आयसीआयसीआय डायरेक्ट फर्मच्या अहवालानुसार भारतातील टॉप म्युच्युअल फंडांनी अदानी टोटल गॅस कंपनीमधील शेअर होल्डिंग 10 लाख शेअर्स वरून वाढवून मे महिन्यात 13 लाख शेअर्सवर नेली आहे. शेअर्सच्या किमतीतील घसरणीमुळे म्युचुअल फंडाच्या शेअर्सचे निव्वळ मूल्य एप्रिल 2023 मध्ये 97 कोटी रुपयेवरून मे 2023 मध्ये 89 कोटी रुपयेवर आले होते. आज गुरूवार दिनांक 15 जून 2023 रोजी या अदानी टोटल गॅस कंपनीचे शेअर्स 2.21 टक्के वाढीसह 668.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Adani Total Gas Share Price | स्वस्त झालेला अदानी टोटल गॅस शेअर खरेदी करावा का? शेअर पुढे मोठा परतावा देईल? तज्ज्ञ काय सांगतात पहा
Adani Total Gas Share Price | अदानी टोटल गॅस कंपनीचे शेअर्स मागील 6 महिन्यांत 3000 रुपये घसरले आहेत. यामुळे कंपनीच्या गुंतवणुकदारांना जबरदस्त नुकसान सहन करावे लागत आहे. ज्या लोकांनी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मुल्य 20,000 रुपयांपेक्षा कमी झाले आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 4000 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 633.35 रुपये होती. मागील 6 महिन्यांत अदानी टोटल गॅस कंपनीचे शेअर्स 3612.40 रुपये वरून 81 टक्क्यांनी घसरून 700 रुपयेच्या खाली आले आहे. आज शुक्रवार दिनांक 2 जून 2023 रोजी अदानी टोटल गॅस कंपनीचे शेअर्स 2.95 टक्के घसरणीसह 673.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Adani Total Gas Share Price | 'अदानी टोटल गॅस'चा शेअर गॅसवर, शेअरच्या किंमतीत अफाट घसरण, स्टॉक खरेदी करावा की नाही?
Adani Total Gas Share Price | जानेवारी महिन्यात हिंडनबर्ग फर्मने अदानी समुहावर एक अहवाल जाहीर केला, आणि त्यामुळे अदानी समूहातील सर्व कंपन्यांचे शेअर्स क्रॅश झाले. अदानी समूहाच्या कंपन्यांच्या शेअरमध्ये कमालीची घसरण पाहायला मिळाली आहे. ‘अदानी टोटल गॅस’ कंपनीचे शेअर्स अजूनही या धक्क्यातून सावरले नाही. ‘अदानी टोटल गॅस’ कंपनीच्या शेअर्समध्ये सातत्याने पडझड पाहायला मिळत आहे. हिंडनबर्ग अहवाल जाहीर झाल्यापासून आतपर्यंत अदानी टोटल गॅस कंपनीचे शेअर्स 80 टक्के कमजोर झाले आहेत. शुक्रवार दिनांक 19 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 5 टक्के घसरणीसह 699.10 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. (Adani Total Gas Share Price Today)
2 वर्षांपूर्वी -
Adani Total Gas Share Price Today | अदानी टोटल गॅसचा शेअर टोटली गॅसवर, रिकव्हर होणार की नाही? शेअरचं नेमकं काय होणार पहा
Adani Total Gas Share Price Today | ‘हिंडनबर्ग’ चा अदानी ग्रुप विरोधातला वादग्रस्त अहवाल जाहीर होऊन जवळपास तीन महिने उलटल्यानंतरही अदानी समूहातील कंपन्यांचे शेअर्स विक्रीच्या दबावाखाली ट्रेड करत आहेत. ‘अदानी टोटल गॅस’ कंपनीचे शेअर्स त्यांच्या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीच्या 76 टक्के खाली ट्रेड करत आहेत. गुरूवार दिनांक 20 एप्रिल 2023 रोजी ‘अदानी टोटल गॅस’ या कंपनीचे शेअर्स 0.15 टक्के घसरणीसह 929.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. 23 जानेवारी 2023 रोजी ‘अदानी टोटल गॅस’ कंपनीचे शेअर्स 3,998.35 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. (Adani Total Gas Limited)
2 वर्षांपूर्वी -
Adani Total Gas Share Price | अदानी टोटल गॅसचे शेअर्स टोटली गॅसवर, घसरण थांबेना, स्टॉकवरील परिणाम सविस्तर वाचा
Adani Total Gas Share Price | मागील काही दिवसांच्या जबरदस्त पडझडी नंतर अदानी उद्योग समूहातील कंपन्याच्या शेअर्समध्ये सुधारणा पाहायला मिळत आहे. अदानी उद्योग समूहाची प्रमुख कंपनी ‘अदानी एंटरप्रायझेस’ कंपनीचे शेअर्स मागील 4 ट्रेडिंग सेशनपासून 100 टक्क्यांनी वधारले आहेत. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ‘अदानी एंटरप्रायझेस’ चे शेअर्स 20 टक्के वाढीसह 2158.65 रुपयांवर ट्रेड करत होते. ‘अदानी एंटरप्रायझेस’ कंपनी व्यतिरिक्त ‘अदानी पोर्ट्स’, ‘अदानी विल्मार’, ‘अदानी पॉवर’ या कंपन्यांचे शेअर्स देखील बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये वाढले होते. मात्र ‘अदानी टोटल गॅस’ कंपनीचे शेअर्स अजूनही कमजोर पाहायला मिळत आहेत. अदानी टोटल गॅस कंपनीचे शेअर्स 24 जानेवारी 2023 रोजी हिंडेनबर्ग अहवाल जाहीर झाल्यानंतर 65 टक्के घसरले आहेत. गुरुवार दिनांक 9 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 5.00 टक्के घसरणीसह 1,321.45 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Adani Total Gas Share Price | Adani Total Gas Stock Price | BSE 542066 | NSE ATGL)
2 वर्षांपूर्वी -
Adani Total Gas Share Price | अदानी गॅसचा शेअर गॅसवर, 5 दिवसात 51% खाली कोसळला, कंपनीचा गॅस संपण्याच्या मार्गावर?
Adani Total Gas Share Price | अदानी उद्योग समूहामधील कंपन्यांच्या शेअर्सला उतरती कळा लागली आहे. आज शुक्रवार दिनांक 3 फेब्रुवारी 2023 रोजी अदानी समूहातील सर्व कंपन्याचे शेअर्स लोअर सर्किटवर ट्रेड करत आहेत. त्यापैकीच एक कंपनी म्हणजे ‘अदानी टोटल गॅस’ चे शेअर्स सध्या 5.00 टक्के घसरणीसह 1,622.35 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील पाच ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 51 टक्के खाली पडले आहेत. अमेरिकन रिसर्च फर्म हिंडेनबर्गने अहवाल प्रसिद्ध केल्यानंतर अदानी ग्रुपमधील सर्व शेअर्समध्ये उतरती कळा लागली. या अहवालात अदानी उद्योग समूहावर अनेक गंभीर आरोप करण्यात आले आहेत, ज्यामुळे शेअर्सवर विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Adani Total Gas Share Price | Adani Total Gas Stock Price | BSE 542066 | NSE ATGL)
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stock | 100-200 नव्हे तर या शेअरने तब्बल 3000 टक्के परतावा दिला | हा स्टॉक पुढेही नफ्याचा
अदानी समूहाच्या कंपन्यांनी जबरदस्त परतावा दिला आहे. आजच्या घडीला अदानी समूहाच्या 7 कंपन्यांचे मार्केट कॅप 1 लाख कोटींच्या पुढे गेले आहे. अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांच्या संपत्तीतही या वर्षात आतापर्यंत ४८ अब्ज डॉलर्सची वाढ झाली आहे. अदानी समूहाच्या एका कंपनीने गेल्या दोन वर्षांत गुंतवणूकदारांना श्रीमंत केले आहे. अदानी समूहाची ही कंपनी अदानी टोटल गॅस आहे. कंपनीने 3,000 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे.
3 वर्षांपूर्वी -
Hot Stocks | अदानी समूहाचे हे 4 शेअर्स 52 आठवड्यांच्या उच्चांकावरून खाली | खरेदीची संधी?
गेल्या अनेक दिवसांपासून अदानी ग्रुपच्या कंपन्यांचे शेअर्स त्यांच्या गुंतवणूकदारांना श्रीमंत करत आहेत. मंगळवारी अदानी ग्रीनने 2955 चा एक वर्षाचा उच्चांक गाठला, तर अदानी एंटरप्रायझेसने 2219 चा 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला. अदानी ट्रान्समिशननेही तेच केले आणि 3000 ची पातळी गाठली आणि अदानी टोटल गॅसनेही उड्डाण करत 2740 चा उच्चांक गाठला, परंतु नफा (Hot Stocks) कमावल्यामुळे हे सर्व स्टॉक त्यांच्या 52 आठवड्यांच्या उच्चांकावरून खाली आले.
3 वर्षांपूर्वी -
Hot Stocks | अदानी समूहाच्या या 3 कंपन्यांचे शेअर्स तेजीत | मोठ्या रिटर्नसाठी गुंतवणुकीचा विचार करा
आज सकाळच्या निराशेनंतर दुपारनंतर शेअर बाजार काहीसा उजळलेला दिसत आहे. दुपारी 1:19 वाजता सेन्सेक्स 168 अंकांच्या वाढीसह 57530 च्या पातळीवर व्यवहार करत होता. आज अदानी समूहाचे शेअर्स प्रचंड नफा देत आहेत. अदानी विल्मर, अदानी गॅस आणि अदानी ट्रान्समिशनचे शेअर आज 52 आठवड्यांच्या (Hot Stocks) उच्चांकावर पोहोचले.
3 वर्षांपूर्वी -
Hot Stock | अदानी समूहाच्या या कंपनीचे शेअर रॉकेट वेगाने तेजीत | हे आहे कारण
अदानी टोटल गॅस लिमिटेड (ATGL), अदानी समूहाची कंपनी, देशभरात 1,500 इलेक्ट्रिक वाहन (EV) चार्जिंग स्टेशन्स उभारण्याचे उद्दिष्ट ठेवते. याद्वारे कंपनी आपले नेटवर्क वाढवण्याच्या (Hot Stock) तयारीत आहे.
3 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | टॉप 5 मल्टीबॅगर स्टॉक | 2 वर्षांत 3450 टक्क्यांपर्यंत परतावा दिला | संपूर्ण यादी
2020 च्या सुरूवातीला कोविड-19 महामारीमुळे शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात विक्री सुरू झाली, त्यानंतर 23 मार्च 2020 रोजी त्याने सर्वात कमी पातळी गाठली. पुढील दोन वर्षांत शेअर बाजाराने जोरदार परतावा नोंदवला. भारतीय शेअर बाजाराने गेल्या दोन वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना मोठ्या प्रमाणावर परतावा दिला आहे आणि जागतिक अर्थव्यवस्था साथीच्या आजाराच्या (Multibagger Stocks) गडबडीत आहे. येथे आम्ही टॉप-5 मल्टीबॅगर स्टॉकची यादी देत आहोत ज्यांनी गेल्या दोन वर्षांत त्यांच्या भागधारकांना जोरदार परतावा दिला आहे.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- Edelweiss Mutual Fund | नोकरदारांनो ही योजना श्रीमंत करतेय, SIP बचतीवर मिळेल 1 कोटी 12 लाख रुपये परतावा
- HAL Share Price | मल्टिबॅगर HAL सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 57 टक्केपर्यंत परतावा - NSE: HAL
- Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर नीचांकी पातळीवर, चार्टवर ओव्हरसोल्ड, BUY करावा की SELL - NSE: TATATECH
- LPG Gas New Connection | एलपीजी गॅस कनेक्शन योजनेसह मिळेल 450 रुपयांच्या गॅस सिलेंडरचं कनेक्शन, कसा अप्लाय करा
- Cochin Shipyard Share Price | PSU कोचीन शिपयार्ड शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, फायद्याची अपडेट - NSE: COCHINSHIP
- Tata Technologies Share Price | टाटा ग्रुपचा शेअर 30 टक्क्यांनी स्वस्त मिळतोय, स्टॉक BUY करावा का - NSE: TATATECH
- Saving on Salary | महागाई डोईजड होणार, महिना खर्च भागवण्यासाठी हा फॉम्युला फॉलो करा, 2 कोटी 70 लाख रुपये मिळतील
- Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित या 4 शेअर्ससाठी ब्रोकरेजकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL