महत्वाच्या बातम्या
-
Adani Wilmar Share Price | अदानी विल्मर शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL
Adani Wilmar Share Price | अदानी विल्मर लिमिटेड कंपनीने दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर (NSE: AWL) केले आहेत. चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत अदानी विल्मर लिमिटेड कंपनीचा नफा ३११.०२ कोटी रुपये झाला आहे. मागील आर्थिक वर्ष 2023-24 च्या याच तिमाहीत अदानी विल्मर लिमिटेड कंपनीला 130.73 कोटी रुपयांचा तोटा झाला होता. या कालावधीत कंपनीचे एकूण उत्पन्न वाढून 14,565.30 कोटी रुपये झाले आहे, जे गेल्या वर्षी याच तिमाहीत 12,331 कोटी रुपये होते. (अदानी विल्मर लिमिटेड कंपनी अंश)
2 महिन्यांपूर्वी -
Adani Wilmar Share Price | अदानी विल्मर शेअर मालामाल करणार, स्टॉक प्राईस 410 रुपयांची लेव्हल स्पर्श करणार
Adani Wilmar Share Price | अदानी विल्मर या एफएमसीजी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त नफा वसुली पाहायला मिळत आहे. मागील दोन वर्षांत या कंपनीच्या (NSE: AdaniWilmar) स्टॉकमध्ये 45 टक्के घसरण झाली आहे. 2 सप्टेंबर 2022 रोजी अदानी विल्मर कंपनीचे शेअर 676 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आता हा स्टॉक 372 रुपये किमतीवर आला आहे. मागील एका वर्षात अदानी विल्मर कंपनीच्या शेअर्समधे 6 टक्के वाढ झाली होती. (अदानी विल्मर कंपनी अंश)
4 महिन्यांपूर्वी -
Adani Wilmar Share Price | अदानी विल्मर शेअर चार्टवर तेजीचे संकेत, स्टॉक सपोर्ट लेव्हल सह टार्गेट प्राईस नोट करा
Adani Wilmar Share Price | अदानी विल्मर कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अदानी विल्मर (Adani Wilmar Share) स्टॉक 10 टक्क्यांच्या वाढीसह 393.45 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 21.32 टक्क्यांनी वाढली आहे. ( अदानी विल्मर कंपनी अंश )
4 महिन्यांपूर्वी -
Adani Wilmar Share Price | अदानी विल्मर कंपनीबाबत नवीन अपडेट, रॉकेट स्पीडने परतावा देणार हा शेअर
Adani Wilmar Share Price | अदानी समूहाचा भाग असलेल्या अदानी विल्मर कंपनीच्या शेअर्समध्ये शुक्रवारी प्रचंड तेजी पाहायला मिळाली होती. शुक्रवारी अदानी विल्मर कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किटमध्ये अडकले होते. नुकताच अदानी एंटरप्रायझेस लिमिटेड कंपनीने आपल्या फूड आणि एफएमसीजी व्यवसायाचे डिमर्जर करून अदानी विल्मार कंपनीसोबत विलीनीकरण करण्याची घोषणा केली आहे. ( अदानी विल्मर कंपनी अंश )
5 महिन्यांपूर्वी -
Adani Wilmar Share Price | अदानी विल्मर सह हे 4 शेअर्स मालामाल करणार, फायद्याची अपडेट नोट करा
Adani Wilmar Share Price | मंगळवारी संसदेत सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करणार आला. त्यामध्ये एलटीसीजी, एससीटीजी आणि सुरक्षा व्यवहार कर वाढवण्याच्या घोषणेनंतर शेअर बाजारामध्ये विक्रीचा दबाव वाढला. सर्वसाधारण अर्थसंकल्पात कृषी आणि संलग्न क्षेत्रांसाठी 1.52 लाख कोटी रुपये तरतूद करण्यात आली आहे. तसेच कोळंबी माशांच्या साठ्यासाठी प्रजनन केंद्रांचे जाळे उभारण्यासाठी आर्थिक तरतूद करण्यात आली आहे.
5 महिन्यांपूर्वी -
Adani Wilmar Share Price | अदानी विल्मर कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअरवर होणार पॉझिटिव्ह परिणाम
Adani Wilmar Share Price | अदानी विल्मर कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त अस्थिरता निर्माण झाली आहे. गुरूवारी या कंपनीचे शेअर्स 334.20 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर शुक्रवारी हा स्टॉक किंचित वाढीसह ट्रेड करत होता. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 43,435 कोटी रुपये आहे. अदानी समूहाचा भाग असलेल्या अदानी विल्मर या FMCG कंपनीने ओंकार केमिकल्स इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे 67 टक्के भागभांडवल खरेदी करण्याची घोषणा केली आहे. ( अदानी विल्मर कंपनी अंश )
5 महिन्यांपूर्वी -
Adani Wilmar Share Price | अदानी विल्मर कंपनीबाबत मोठी अपडेट, थेट शेअरवर परिणाम होणार, स्टॉक BUY करावा?
Adani Wilmar Share Price | अदानी समूहाचा भाग असलेल्या अदानी विल्मर कंपनीचा स्टॉक विक्रीच्या दबावात क्लोज झाला आहे. सोमवारी हा स्टॉक 4.38 टक्के वाढीसह 347.50 रुपये किमतीवर पोहोचला होता. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 44,384 कोटी रुपये आहे. ( अदानी विल्मर कंपनी अंश )
6 महिन्यांपूर्वी -
Adani Wilmar Share Price | तज्ज्ञांकडून अदानी विल्मर शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राइस पाहून खूष होऊन जाल
Adani Wilmar Share Price | बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अदानी विल्मर कंपनीचे शेअर्स मजबूत तेजीत वाढत होते. आज मात्र हा स्टॉक जबरदस्त विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहे. ब्रोकरेज फर्म Investec ने अदानी विल्मर या FMCG कंपनीचे शेअर्स होल्ड करण्याचा सल्ला दिला आहे. ( अदानी विल्मर कंपनी अंश )
6 महिन्यांपूर्वी -
Adani Wilmar Share Price | अदानी विल्मर शेअर्स सुसाट तेजीत धावणार, मिळेल 45 टक्के परतावा, फायदा घ्या
Adani Wilmar Share Price | अदानी विल्मर कंपनीचे शेअर्स मागील बऱ्याच काळापासून विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहेत. अदानी आणि हिंडनबर्ग प्रकरणानंतर या कंपनीचे शेअर्स मोठ्या प्रमाणात पडले होते, त्यांतून शेअर अजून सावरू शकले नाही. ( अदानी विल्मर कंपनी अंश )
7 महिन्यांपूर्वी -
Adani Wilmar Share Price | कमाई करून घ्या! मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
Adani Wilmar Share Price | अदानी समूहाचा भाग असलेल्या अदानी विल्मर लिमिटेड कंपनीने मार्च 2024 तिमाहीत जबरदस्त कामगिरी केली आहे. या कंपनीने 2023-24 आर्थिक वर्षाच्या मार्च तिमाहीत 156.75 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. आर्थिक वर्ष 2022-23 च्या याच तिमाहीत कंपनीने 93.61 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. ( अदानी विल्मर लिमिटेड कंपनी अंश )
8 महिन्यांपूर्वी -
Adani Power Share Price | अदानी ग्रुपचे शेअर्स पुन्हा दबावाखाली? शेअरमध्ये जबरदस्त अस्थिरता वाढणार?
Adani Power Share Price | नुकताच इराणने इस्रायलवर केलेल्या हल्ल्यानंतर दोन्ही देशात भीषण युद्धाची परिस्थिती निर्माण झाली आहे. याचाच परिणाम कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये भारतीय शेअर बाजारात पाहायला मिळाला होता. आता इस्रायलने देखील इराणला प्रत्युत्तर देण्याची घोषणा केली आहे. या दोन्ही देशांमधील तणावादरम्यान अदानी समूहाचा भाग आलेल्या कंपनीन्याचे शेअर्स कोसळले आहेत. ( अदानी पॉवर कंपनी अंश )
8 महिन्यांपूर्वी -
Adani Wilmar Share Price | टेक्निकल चार्टवर अदानी विल्मर शेअरला मजबूत सपोर्ट, पुढची मोठी टार्गेट प्राईस जाहीर
Adani Wilmar Share Price | शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अदानी विल्मर कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळाली होती. अदानी विल्मर लिमिटेड कंपनीचे शेअर्स 8.80 टक्क्यांच्या वाढीसह 392 रुपये किमतीवर पोहचले होते.
10 महिन्यांपूर्वी -
Adani Wilmar Share Price | अदानी ग्रुपच्या सर्वात स्वस्त अदानी विल्मर शेअरमध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
Adani Wilmar Share Price | अदानी समूहाचा भाग असलेल्या कपन्यांच्या बहुतांश शेअर्सची किंमत 500 रुपयेपेक्षा जास्त आहे. मात्र अदानी विल्मर स्टॉकची किंमत मागील एका वर्षापासून 400 रुपयेपेक्षा खाली ट्रेड करत आहे. अनेक ब्रोकरेज फर्म अदानी विल्मर स्टॉकबाबत उत्साही पाहायला मिळत आहेत.
10 महिन्यांपूर्वी -
Adani Wilmar Share Price | अदानी विल्मार शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांनी मजबूत टार्गेट प्राईस जाहीर केली
Adani Wilmar Share Price | मागील काही महिन्यांपासून अदानी विल्मर कंपनीचे शेअर्स विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहेत. मागील वर्षी तेजीत धावणारा हा स्टॉक हिंडनबर्ग फर्मच्या वादग्रस्त अहवालानंतर जबरदस्त कोसळला होता. त्यातून अजूनही हा स्टॉक पूर्णतः सावरला नाहीये. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अदानी विल्मर कंपनीचे शेअर्स किंचित घसरणीसह 355.65 रुपये किमतीवर ओपन झाले होते.
11 महिन्यांपूर्वी -
Adani Wilmar Share Price | 58 टक्क्यांनी स्वस्त झालेला अदानी विल्मर शेअर सुसाट तेजीत, पुढे मल्टिबॅगर परतावा?
Adani Wilmar Share Price | अदानी विल्मर कंपनीच्या शेअरमध्ये शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशन दरम्यान प्रचंड खरेदी पाहायला मिळाली. शुक्रवारी अदानी विल्मर कंपनीचे शेअर्स 5.24 टक्के वाढीसह 369.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. अदानी विल्मर स्टॉक वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे, भारत सरकारने मार्च 2025 पर्यंत किमान आयात शुल्क दराने खाद्यतेलाची आयात करण्याला परवानगी दिली आहे.
1 वर्षांपूर्वी -
Adani Wilmar Share Price | अदानी विल्मार शेअर्समध्ये विक्रीचा वाढतोय, नेमकं कारण काय? जाणून घ्या सविस्तर
Adani Wilmar Share Price | अदानी समूहाचा भाग असलेल्या अदानी विल्मार या एफएमसीजी कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 38390 कोटी रुपये आहे. अदानी विल्मार कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 678 रुपये होती. तर आता या कंपनीचे शेअर्स आपल्या नीचांक किमतीवर ट्रेड करत आहेत.
1 वर्षांपूर्वी -
Adani Wilmar Share Price | मल्टिबॅगर अदानी विल्मार शेअर तेजीत येणार? शेअरबाबत तज्ज्ञांनी काय म्हंटले?
Adani Wilmar Share Price | हिंडेनबर्ग फर्मच्या अहवालानंतर अदानी ग्रुपचा हाग असलेल्या अदानी विल्मार कंपनीचे शेअर्स 28 फेब्रुवारी 2023 रोजी 327 रुपये किमतीपर्यंत घसरले होते. त्यानंतर हा अदानी विल्मर कंपनीचे शेअर्स 320.25 रुपये आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर पोहचले होते. 8 फेब्रुवारी 2022 रोजी अदानी विल्मर कंपनीच्या शेअरने 221 रुपये ही आपली सर्वकालीन नीचांक किंमत स्पर्श केली होती.
1 वर्षांपूर्वी -
Adani Wilmar Share Price | अदानी विल्मर कंपनीचे शेअर्स तेजीत येणार? तज्ज्ञांनी शेअरबाबत भाकीत व्यक्त केले, टार्गेट प्राईस पहा
Adani Wilmar Share Price | अदानी समुहाचा भाग असलेल्या अदानी विल्मर कंपनीच्या शेअर्समध्ये पैसे लावणे गुंतवणूकदारांसाठी फायदेशीर ठरू शकते. नुवामा इन्स्टिट्यूशनल इक्विटीज फर्मने अंदाज व्यक्त केला आहे की, अदानी विल्मार कंपनीचे शेअर्स 50 टक्क्यांनी वाढू शकतात.
1 वर्षांपूर्वी -
Adani Wilmar Share Price | अदानी विल्मर शेअरमध्ये अस्थिरता वाढली, स्टॉकमधील घसरणीच्या पार्श्वभूमीवर तज्ज्ञ काय म्हणाले?
Adani Wilmar Share Price | मागील काही दिवसांपासून अदानी समूहाचा भाग असलेल्या अदानी विल्मर कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त चढ उतार पाहायला मिळत आहे. ट्रेडिंग दरम्यान अदानी विल्मर कंपनीचा स्टॉक 418.60 रुपये या मागील बंदच्या तुलनेत 4.63 टक्के वाढीसह 438 रुपये किमतीवर पोहोचला होता. आज मात्र पुन्हा स्टॉकमध्ये पडझड पाहायला मिळाली आहे. आज शुक्रवार दिनांक 16 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.54 टक्के घसरणीसह 420.20 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Adani Wilmar Share Price | 'अदानी विल्मर' शेअर्स तुफान तेजीत, तज्ञांनी जाहीर केली टार्गेट प्राईस, एका बातमीमुळे शेअरमध्ये तेजी
Adani Wilmar Share Price | अदानी समूहाचा भाग असलेल्या ‘अदानी विल्मर’ कंपनीच्या शेअर्समध्ये अफाट तेजी पाहायला मिळत आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी ट्रेडिंग दरम्यान ‘अदानी विल्मर’ कंपनीचे शेअर्स 7 टक्क्यांच्या वाढीसह 410 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. (Adani Wilmar Share Price Today)
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार, मोठा परतावा मिळणार - NSE: TATAPOWER
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- 5 Star Rating Cars | 10 लाखांपेक्षा कमी किंमतीच्या 5 स्टार रेटिंग कार खरेदी करण्याचं स्वप्न पाहत आहात, मग इथे लक्ष द्या
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो