Advait Infratech Share Price | 3 वर्षात दिला 1100 टक्के परतावा, अद्वैत इन्फ्राटेक कंपनीच्या शेअरमध्ये तेजी, स्टॉकमध्ये खरेदी वाढली
Advait Infratech Share Price | अद्वैत इन्फ्राटेक या स्मॉलकॅप कंपनीचे बाजार मूल्य 314.01 कोटी रुपये आहे. ही कंपनी 9 केबल्स आणि इलेक्ट्रिकल्स विभागात कार्यरत असून कंपनीने नुकताच ऑप्टिकल ग्राउंड वायर केबल टाकण्यासाठीची 30.27 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर प्राप्त केली आहे. या बातमीमुळे स्टॉकमध्ये अचानक खरेदी पाहायला मिळाली आहे. गुरुवार 8 जून रोजी अद्वैत इन्फ्राटेक कंपनीचे शेअर्स 4.04 टक्के घसरणीसह 307.85 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर शुक्रवार दिनांक 9 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.03 टक्के घसरणीसह 299.00 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
2 वर्षांपूर्वी