IPO Investment | एथर इंडस्ट्रीजच्या शेअर्सवर ब्रोकरेजची नवीन टार्गेट प्राईस, या शेअरवर मल्टीबॅगर कमाईची सुवर्ण संधी
IPO Investment | BSE आणि NSE वर सूचीबद्ध झाल्यानंतर एथर इंडस्ट्रीज ही केमिकल कंपनी जबरदस्त कामगिरी करताना दिसत आहे. जेव्हा या कंपनीचा IPO आला होता, तेव्हा कंपनीच्या एका शेअरची इश्यू किंमत 642 रुपये होती. त्याचवेळी IPO खुला झाल्यावर कंपनीचे शेअर्स बीएसईवर 706.15 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाले होते. 16 सप्टेंबर रोजी एथर इंडस्ट्रीज च्या शेअर्सने 1048.90 रुपयांची नवीन सर्वकालीन उच्चांक किंमत गाठली. केमिकल कंपनीचे शेअर्स व्यवहाराअंती 1026 रुपयांच्या किमतीवर बंद झाले होते.
2 वर्षांपूर्वी