Subex Share Price | जिओ कंपनीसोबत करार होताच स्टॉकमध्ये 65 टक्के वाढ, हा शेअर अजूनही फक्त 43 रुपयांना मिळतोय
Subex Share Price | सॉफ्टवेअर कंपनी सुबेक्सच्या शेअर्समध्ये प्रचंड वाढ झाली आहे. बुधवार आणि गुरुवारी च्या ट्रेडिंग सेशन मध्ये सुबेक्सचा स्टॉक 20 टक्के वाढायला. शुक्रवारी सुरुवातीच्या व्यवहारातही कंपनीचे शेअर्स सुमारे 10% वधारले हिये. याआधी सोमवार आणि मंगळवारीही शेअर्समध्ये जोरदार तेजी पाहायला मिळाली. गेल्या पाच ट्रेडिंग दिवसामध्ये हा स्टॉक 6 टक्के पेक्षा जास्त वाढला आहे. सुबेक्स कंपनीचे शेअर्स शुक्रवारी 9.89 टक्के वाढीसह 43.90 रुपयांवर ट्रेड करत होते.
2 वर्षांपूर्वी