महत्वाच्या बातम्या
-
AXIS बँक | यापूर्वीच ईडीकडे तक्रार आणि न्यायालयात याचिका | म्हणून त्या एकेरी भाषेत संतापल्या?
महाविकासआघाडीचे पक्ष भारतीय जनता पक्षाचं सरकार असताना केलेल्या घोटाळ्यावरून फडणवीसांना टार्गेट करत आहेत.ॲक्सिस बॅंकेत पोलीसांचे अकाऊंट ट्रान्सफर करण्यावरून भाई जगताप आणि फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यात वॅार पाहायला मिळालं. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी देवेंद्र फडणवीसांवर आरोप करत ‘राजीनामा मागणाऱ्या फडणवीस यांनी आधी पोलिसांची खाती बायकोच्या बँकेत कशाच्या आधारावर वर्ग केली होती याचे उत्तर द्यावं’ असा थेट सवाल विचारला.
4 वर्षांपूर्वी -
ए भाई जगताप! मला डिवचू नको, माझ्यावर बोट उचलायचं न्हाय - अमृता फडणवीस
राज्यात सध्या परमवीर सिंग यांच्या लेटरने गृहमंत्री अनिल देशमुखांच्या राजीनाम्यासाठी भाजप आक्रमक झालाय,परंतु राजीनामा होणार नाही असा निकाल पवारांनी कालचं दिला.दुसरीकडे महाविकासआघाडीचे पक्ष भारतीय जनता पक्षाचं सरकार असताना केलेल्या घोटाळ्यावरून फडणवीसांना टार्गेट करत आहेत.ॲक्सिस बॅंकेत पोलीसांचे अकाऊंट ट्रान्सफर करण्यावरून भाई जगताप आणि फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यात वॅार पाहायला मिळालं.
4 वर्षांपूर्वी -
त्या गाणार होत्या | म्हणून पोलिसांच्या कल्याणार्थ कार्यक्रमात पोलिसांनाच तिकीट विक्रीच काम दिलेलं
२०१७ मध्ये औरंगाबाद पोलिसांनी सहकार्याने आयोजित केलेल्या कार्यक्रमामुळे आणि महाराष्ट्रातील तत्कालीन मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. वादाचं कारण होतं पोलीस कर्मचाऱ्यांना त्यांचं कर्त्यव्य सोडून या कार्यक्रमाचे तिकिट विकायला भाग पाडण्यात आले होते. धक्कादायक म्हणजे या तिकिटांची किंमत किंमत ५१ हजार रुपये इतकी होती. सत्तेचा गैरवापर करत पोलीस यंत्रणेचा गैरवापर केल्याचा आरोप करण्यात आला होता. पीटीआयने याबाबत वृत्त दिलं होतं.
4 वर्षांपूर्वी -
पैसे उकळण्यासाठी खंडणीचा अवलंब म्हणजे लैंगिक संबंधासाठी बलात्कार करण्यासारखे आहे - अमृता फडणवीस
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांमुळे सध्या राज्यात खळबळ उडाली आहे. अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा यासाठी भाजपाने आक्रमक भूमिका घेतली आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीने मात्र जोपर्यंत तपास पूर्ण होऊन सत्य समोर येत नाही तोपर्यंत राजीनामा न घेण्याची भूमिका घेतली आहे.
4 वर्षांपूर्वी -
VIDEO | ये नयन डरे डरे | अमृता फडणवीसांचं नवं गाणं
‘ये नयन डरे डरे’ असं या नवीन गाण्याचं नाव आहे. मी माझ्या व्हॅलेंटाईनसोबत आनंदात आहे, हे नवीन गाणं सुंदररित्या दिग्दर्शक आशिष पांडा यांनी बनवलं आहे. गेल्या २४ तासांत हा नवीन व्हिडीओ ४७ हजार ५१३ जणांनी पाहिला आहे. त्यावर नेटिझन्सने कमेंट्स केल्या आहेत. अनेकांनी या गाण्यावर प्रतिक्रिया व्यक्त करत पुन्हा एकदा अमृता फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.
4 वर्षांपूर्वी -
पुढील चौकशी आपल्या हिंदू देवतांची आणि त्यांच्या भक्तांची? | बँकर मॅडमचं धार्मिक ट्विट
केंद्र सरकारने केलेल्या नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या आंदोलनाला आंतरराष्ट्रीय पॉपस्टार रिहानाने पाठिंबा देणारे ट्विट केले होते. त्यानंतर सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर, अक्षय कुमार यासारख्या सेलिब्रिटजनी ट्विट करत तिला प्रत्युत्तर दिले होते.
4 वर्षांपूर्वी -
भारताच्या स्वातंत्र्याची एकूण वर्ष माहित नाहीत | पण बँकर मॅडमनी अर्थसंकल्पाबद्दल जगाला सल्ला दिला
राजकीय शेरेबाजीमुळे सोशल मीडियावर कायम चर्चेत असणाऱ्या अमृता फडणवीस यांना सध्या ट्रोल केले जात आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी सोमवारी संसदेत वार्षिक अर्थसंकल्प सादर केला. त्यानंतर अमृता फडणवीस यांनी एक ट्विट केले होते. गेल्या 100 वर्षात देशात असा अर्थसंकल्प कधी सादरच झालेला आपण पाहिलाच नाही. कोणतेही अतिरिक्त कर न लादता विकासाला चालना कशी द्यायची, याचा हा अर्थसंकल्प उत्तम नमुना आहे. या अर्थसंकल्पातून जगातील इतर देशांनाही खूप काही शिकण्यासारखे असल्याचे अमृता यांनी ट्विटमध्ये म्हटले होते.
4 वर्षांपूर्वी -
अमृता फडणवीस इज बॅक | ‘डाव’ या मराठी चित्रपटातील ‘अंधार’ हे गाणं गायलं
अमृता फडणवीस यांचं नवीन गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. ‘डाव’ या मराठी चित्रपटातील ‘अंधार’ हे गाणं अमृता फडणवीस यांना गायलं आहे. अमृता फडणवीस यांनी ट्विट करत आपल्या नवीन गाण्याची माहिती चाहत्यांना दिली आहे. अमृता यांचं गाण्याचं प्रेमही सर्वश्रृत आहे. त्यांनी महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत एका सिनेमात गाणं गायलं होतं.
4 वर्षांपूर्वी -
अमृता फडणवीस यांचं नवीन गाणं येतंय | ध्वनी प्रदूषनावरून ऑनलाईन याचिका दाखल
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचं टॅलेंट देशाने पाहिलं आहे. अगदी थेट अमिताभ बच्चन पर्यंतच्या कलाकारांना त्यांच्या गाण्याच्या अल्बममध्ये काम करण्याची संधी मिळाली. कॅसेट कंपन्यांना सध्या भावलेला तो एकच आवाज असावा असं सध्या इतर गायकांना वाटू लागलं आहे. सारेगमपा लिटिल चॅम्प मधील गायक सध्या लग्नाच्या वयाचे झाले तरी त्यांच्यातील एखाद्याचा अपवाद वगळता इतर टॅलेंटला अजून संधी मिळालेली नसल्याचं पाहायला मिळतं. दुसरीकडे अमृता फडणवीस यांच्या टॅलेंटला सध्या देशभरातून मागणी असल्याचं पाहायला मिळतंय आणि त्यामुळे एकावर एक एल्बम येतंच आहे. त्यामुळे अनेकजण सध्या त्यांच्या गायकीवर खवळल्याचं पाहायला मिळालं आहे आणि ते थांबता थांबत नाही.
4 वर्षांपूर्वी -
बारामतीत कमळ फुलवण्याच्या स्वप्नात नागपूरातच कमळ कोमजलं | अमृता फडणवीसांचे भाजपसाठी ट्विट
राज्यात पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीची धूम पाहायला मिळत आहे. पुणे पदवीधर, औरंगाबाद पदवीधर, नागपुर पदवीधर या निवडणुकीत महाविकास आघाडी सरकारचा विजय झालेला पाहायला मिळाला आहे. भारतीय जनता पक्षाने आपणच विजयी होणार असा केलेला दावा फोल ठरलेला दिसत आहे. राज्यात सत्ता आल्यापासून महाराष्ट्रातील भाजप नेत्यांची बारामतीत कमळ फुलविण्याचा इच्छा इतकी मोठी होती की त्या नादात नागपुरात कमळ कधी कोमजलं त्याचा पत्ता फडणवीसांना देखील लागला नसावा. त्यामुळे एकमेकांना धीर देणारे ट्विट सध्या सुरु झाले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
माझ्या पत्नीच्या संदर्भात शिवसेनेचे नेते काय लिहतात | काय बोलतात हे सगळ्यांना माहिती आहे - फडणवीस
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारला वर्षपूर्ण झालं आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षानं सरकारवर हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारच्या भूमिकेवर जोरदार निशाणा साधला. त्याचबरोबर मुख्यमंत्री ठाकरे यांनी सामनाला दिलेली मुलाखत प्रतिक्रिया देण्याच्या लायकीचीही नाही,” अशी तिखट प्रतिक्रिया फडणवीसांनी दिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
कराचीत फक्त एक गाण्याचा कार्यक्रम ठेवा | सर्व घरंदारं सोडून पळतील | मग कराची आपलीच
‘कराची स्वीट्स’ (Karachi Sweets) या दुकानाच्या नामांतराची एका शिवसैनिकानं केलेली मागणी चर्चेचा विषय ठरली होती. या मुद्द्यावरून शिवसेना-भाजपमध्ये शाब्दिक चकमक सुरू झाली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी या संदर्भात केलेल्या वक्तव्यावरून शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपला जोरदार टोला हाणला होता.
4 वर्षांपूर्वी -
Netflix | A Suitable Boy | मंदिर परिसरातील चुंबन दृश्यावर भाजपचा आक्षेप
नेटफ्लिक्सवरील वेबसिरीज अनेकदा वादात अडकल्या आहेत. नेटफ्लिक्स प्लॅटफॉर्मवरील वेबसीरीजमध्ये (Netflix Web series Platform) अनेकदा केवळ अश्लीलतेचं प्रदर्शन करण्यात येत असल्याचा आरोप यापूर्वी सुद्धा अनेकवेळा करण्यात आला आहे. दरम्यान आता नेटफ्लिक्सवरील एका दृश्यावरून धार्मिक तेढ निर्माण होण्याची शक्यता असून त्यात राजकीय पक्षाने आक्षेप घेतल्याने विषय अधिक चिघळण्याची शक्यता आहे.
4 वर्षांपूर्वी -
त्या गायिकेच्या आवाजावर टीका करण्याची हिम्मत करण्यामागे यांचा हात | अन भाजपकडून निषेध
अमृता फडणवीस यांच्या भाऊबीजेच्या दिवशी रिलीज झालेल्या एका गाण्यावर मराठी निर्माते व दिग्दर्शक महेश टिळेकर यांनी जोरदार टीका केली होती. त्यानंतर समाज माध्यमांवर त्यांच्या समर्थनार्थ तसेच विरोधात देखील मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया उमटल्या होत्या. त्यानंतर महेश टिळेकरांचे खासदार सुप्रिया सुळे यांच्यासोबतचे फोटो समाज माध्यमांवर व्हायरल करून ते महाविकास विकास नेत्यांच्या जवळचे असल्याने अशी टीका करत असल्याचा समज पसरविण्यात आला होता.
4 वर्षांपूर्वी -
तू ज्यांचा भक्त आहेस | त्या पक्षाच्या व्यक्तीने मराठी कलाकारांची लायकी काढलेली तेव्हा तू....
भाऊबीजेचे औचित्य साधून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी ‘तिला जगू द्या’ (Tila Jagu Dya) हे गाणे सोशल मिडियावर प्रदर्शित केले. अमृता फडणवीसांच्या आवाजातील या गाण्यावर अनेकांनी टिका केली तर अनेकांनी कौतुक देखील केले. मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय नाव महेश टिळेकर (Mahesh Tilekar) यांनी अमृता फडणवीस यांच्या गाण्यावर टिका करत अमृता फडणवीस यांना खडे बोल सुनावले. तिला गाऊ नको द्या असे म्हणत त्यांच्याबद्दल अपमानास्पद पोस्ट केली.
4 वर्षांपूर्वी -
'तिला जगू द्या' गाण्यावरून कलाकारांमध्ये 'मला भांडू द्या' | टिळेकर आणि आरोह वेलणकर भिडले
भाऊबीजेचे औचित्य साधून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी ‘तिला जगू द्या’ (Tila Jagu Dya) हे गाणे सोशल मिडियावर प्रदर्शित केले. अमृता फडणवीसांच्या आवाजातील या गाण्यावर अनेकांनी टिका केली तर अनेकांनी कौतुक देखील केले. मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय नाव महेश टिळेकर (Mahesh Tilekar) यांनी अमृता फडणवीस यांच्या गाण्यावर टिका करत अमृता फडणवीस यांना खडे बोल सुनावले. तिला गाऊ नको द्या असे म्हणत त्यांच्याबद्दल अपमानास्पद पोस्ट केली.
4 वर्षांपूर्वी -
आंतरराष्ट्रीय पुरुष दिन आणि जागतिक टॉयलेट डे | अमृता फडणवीसांच्या विचित्र 'राजकीय' शुभेच्छा
दोनच दिवसांपूर्वी “तिला जगू द्या…” हे गाणं पोस्ट करत अमृता फडणवीस यांनी सर्व भाऊरायांकडे मागणी केली होती. मात्र विषयाचा द्वेष न करता नेटकऱ्यांनी त्यांच्या गायकीवरून आपली तीव्र नाराजी व्यक्त करत अमृता फडणवीस यांना समाज माध्यमांवर लक्ष केलं होतं. त्या टीकाकारांमध्ये प्रसिद्ध दिग्दर्शक, निर्माता महेश टिळेकर देखील होते. दुसऱ्या बाजूला नेटिझन्सनी अमृता फडणवीस यांच्या एकूण गायकीवर डिसलाईक्सचा अक्षरशः पाऊस पाडला आहे.
4 वर्षांपूर्वी -
अमृता फडणवीस यांच्या गाण्यावर डिसलाईक्सचा पाऊस | तरी म्हणाल्या मी पुन्हा येईन
भाऊबीज ही बहीण आणि बावाच्या नात्यातील गोडवा वृद्धिंगत करणारा, नात्याची वीण घट्ट करणारा सण म्हणून साजरी केली जाते. या दिवसी बहीण आपल्या भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. या दिवसाचं औचित्य साधून विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी सर्व भाऊरायांकडे एक मागणी केलीय.
4 वर्षांपूर्वी -
आपल्या नावातील 'अ' मृतावस्थेत जावू देवू नका | ते निघाले तर 'मृता' उरेल - शिवसेना
अमृता फडणवीस यांनी शिवसेनेला डिवचले होते. या ट्वीटमध्ये अमृता यांनी शिवसेनेचा उल्लेख ‘शवसेना’ असा केल्यानेच वादाची ठिणगी पडली आहे. अमृता यांच्या या टीकेला शिवसेनेकडून त्याच भाषेत प्रत्युत्तर देण्यात आले असून यंदा दिवाळीत फटाके फोडायचे नसले तरी ऐन दिवाळीत शिवसेना-भाजपमधील आरोप-प्रत्यारोपांची फटकेबाजी मात्र रंगणार असेच यावरून दिसत आहे.
4 वर्षांपूर्वी -
रश्मी ठाकरे कधीही चेहरा बदलणे, गाणे म्हणणे, वेगवेगळी विधानं करणे यामध्ये पडल्या नाही - नीलम गोऱ्हे
अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणावरून महाविकास आघाडी सरकार आणि भाजप दरम्यान आरोप प्रत्यारोपांची मालिका अजून सुरूच असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यात भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार किरीट सोमैया यांनी एका जमिनीच्या व्यवहारावरून थेट रश्मी ठाकरे यांना लक्ष केल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. मात्र त्यात अमृता फडणवीस यांनी ट्विटरवरून या वादात उडी घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबियांना लक्ष केलं होतं.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट - NSE: BEL
- IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC
- Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या
- Quant ELSS Tax Saver Fund | गुंतवणूक 10 हजारांची आणि नफा 3 कोटींचा; या फंडांची योजना करोडपती बनवतेय
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATATECH