IPO Investment | अन्नपूर्णा डेलिशियस कंपनीचा IPO लाँच, शेअरची किंमत 68 ते 70 रुपयांच्या दरम्यान, दिग्गज गुंतवणूकदाराने केली गुंतवणूक
IPO Investment | हा IPO आहे “अन्नपूर्णा डेलिशियस लिमिटेड” कंपनीचा. 15 सप्टेंबर 2022 रोजी कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला झाला असून 19 सप्टेंबर 2022 पर्यंत आपण त्यात पैसे लावू शकता. अन्नपूर्णा डेलिशियस कंपनीच्या IPO मध्ये एका शेअरची किंमत 68 ते 70 रुपये दरम्यान ठरवण्यात आली आहे. एनएसई निर्देशांकाच्या आकडेवारीनुसार, 15 सप्टेंबर 2022 रोजी IPO इश्यूच्या पहिल्याच दिवशी रात्री 11.30 वाजेपर्यंत अन्नपूर्णा IPO 0.73 पट अधिक सबस्क्राइब झाला आहे.
2 वर्षांपूर्वी