Apple iPhone 14 Plus | ॲपल आयफोन 14 प्लसची आज विक्री सुरू, किंमत आणि फीचर्ससह सर्व डिटेल्स चेक करा
Apple iPhone 14 Plus | ॲपल आयफोन प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. ॲपलच्या आयफोन १४ प्लस मॉडेलची आजपासून भारतात विक्री सुरू झाली आहे. महिन्याभरापूर्वी 7 सप्टेंबर रोजी ॲपलने आपल्या फार आऊट इव्हेंटमध्ये आयफोन 14 लाइन-अपचे अनेक स्मार्टफोन लाँच केले होते. यातील अनेक मॉडेल्सचे प्री-बुकिंगही ९ सप्टेंबर २०२२ पासून सुरू झाले आहे. पण आज संपत असलेल्या आयफोन 14 प्लसच्या खरेदीसाठी ग्राहकांना वाट पाहावी लागली. आता ग्राहक त्यांच्या जवळच्या स्टोअरमधून अॅपलचे आयफोन १४ प्लस मॉडेल खरेदी करू शकतात.
2 वर्षांपूर्वी