महत्वाच्या बातम्या
-
Ashok Leyland Share Price | बंपर कमाई होणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
Ashok Leyland Share Price | आठवड्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी स्टॉक मार्केटमध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली होती. शुक्रवार 20 डिसेंबर 2024 रोजी स्टॉक मार्केटमधील जवळपास सर्वच निर्देशांक घसरले होते. स्टॉक मार्केट सेन्सेक्स १.४९ टक्क्यांनी घसरून ७८,०४१.५९ वर पोहोचला होता. तर एनएसई निफ्टी 50 देखील 1.52 टक्क्यांच्या घसरणीसह 23587.50 वर पोहोचला होता. (अशोक लेलँड कंपनी अंश)
11 तासांपूर्वी -
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग- NSE: ASHOKLEY
Ashok Leyland Share Price | नवीन वर्षाच्या सुरुवातीपासूनच चांगले शेअर्स फोकसमध्ये आले आहेत. हे शेअर्स गुंतवणूकदारांना मजबूत परतावा देऊ शकतो. स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी असेच काही शेअर्स निवडले आहेत जे पुढे मोठा नफा देऊ शकतात. या कंपन्यांचा व्यवसाय आणि शेअर्सचे मूल्यांकनही मजबूत आहे. हे शेअर्स पुढील एक वर्षात गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट करू शकतात.
4 दिवसांपूर्वी -
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
Ashok Leyland Share Price | बुधवार 18 डिसेंबर 2024 रोजी स्टॉक मार्केटमध्ये किरकोळ घसरण झाल्याचं पाहायला मिळालं आहे. स्टॉक मार्केट सेन्सेक्समध्ये सुमारे १०० अंकांची घसरण होऊन तो ८०,५९३ च्या आसपास उघडला होता, तर स्टॉक मार्केट निफ्टी २३ अंकांनी घसरून सुमारे २४,३१२ वर उघडला होता.
5 दिवसांपूर्वी -
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर मालामाल करणार, स्टॉक चार्टवर संकेत, टार्गेट नोट करा - NSE: ASHOKLEY
Ashok Leyland Share Price | सोमवारी 09 डिसेंबर 2024 रोजी स्टॉक मार्केटच्या तेजीला ब्रेक लागल्याचं पाहायला मिळालं. स्टॉक मार्केट सेन्सेक्स आणि निफ्टी घसरणीसह (SGX Nifty) बंद झाले. स्टॉक मार्केट सेन्सेक्स 200.66 अंकांनी घसरून 81,508.46 वर बंद (Gift Nifty Live) झाला होता. तर निफ्टी 58.80 अंकांनी घसरून 24,619 वर पोहोचला होता. दरम्यान, मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज फर्मने अशोक लेलँड लिमिटेड कंपनी शेअरबाबत सकारात्मक संकेत दिले आहेत. (अशोक लेलँड कंपनी अंश)
13 दिवसांपूर्वी -
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
Ashok Leyland Share Price | बुधवार 04 डिसेंबर 2024 रोजी स्टॉक मार्केटमध्ये तेजी (SGX Nifty) पाहायला मिळाली. अनेक शेअर्स मजबूत तेजीत असल्याने गुंतवणूकदारांनी सुद्धा चांगला नफा (Gift Nifty Live) कमावला आहे. शेअर बाजारातील तेजीत तज्ज्ञांनी अशोक लेलँड शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग दिला आहे. अशोक लेलँड शेअर शॉर्ट टर्ममध्ये गुंतवणूकदारांना दमदार परतावा देऊ शकतो असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. (अशोक लेलँड कंपनी अंश)
18 दिवसांपूर्वी -
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, मजबूत कमाईची संधी - NSE: ASHOKLEY
Ashok Leyland Share Price | सकारात्मक जागतिक संकेतांमुळे स्टॉक मार्केटमध्ये मंगळवारी जोरदार तेजी पाहायला मिळाली होती. मंगळवारी स्टॉक मार्केट सेन्सेक्स आणि निफ्टी हे दोन्ही निर्देशांक तेजीत होते. मंगळवारी स्टॉक मार्केट निफ्टीने मजबूत होऊन २४३०० ची पातळी ओलांडली होती. तर बीएसई सेन्सेक्समध्ये मंगळवारी 250 अंकांची तेजी पाहायला मिळाली होती.
27 दिवसांपूर्वी -
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरमध्ये तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
Ashok Leyland Share Price | सोमवारी अशोक लेलँड लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला (NSE: ASHOKLEY) मिळाली होती. सोमवारी हा शेअर 4.84 टक्क्यांनी वाढला होता. सोमवार 25 नोव्हेंबर रोजी अशोक लेलँड शेअर 4.84 टक्के वाढून 234.80 रुपयांवर पोहोचला होता. अशोक लेलँड शेअर गुंतवणूकदारांना मजबूत परतावा देऊ शकतो असे संकेत स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी दिले आहेत. (लेलँड लिमिटेड कंपनी अंश)
27 दिवसांपूर्वी -
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
Ashok Leyland Share Price | हिंदुजा ग्रुपची फ्लॅगशिप कंपनी अशोक लेलँड लिमिटेड कंपनीने दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केल्यानंतर कंपनीच्या शेअर्सवर सकारात्मक परिणाम (NSE: ASHOKLEY) झाला आहे. अशोक लेलँड लिमिटेड कंपनीने चालू आर्थिक वर्षासाठी अंतरिम लाभांशही जाहीर केला आहे. मंगळवार 12 ऑक्टोबर रोजी हा शेअर 0.84 टक्के घसरून 222.46 रुपयांवर पोहोचला होता. आता ब्रोकरेज फर्मने या शेअरबाबत तेजीचे संकेत दिले आहेत. (अशोक लेलँड लिमिटेड कंपनी अंश)
1 महिन्यांपूर्वी -
Ashok Leyland Share Price | ऑटो शेअर तेजीने परतावा देणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड लिमिटेड कंपनी शेअर फोकसमध्ये आला आहे. सोमवार 11 ऑक्टोबर रोजी अशोक लेलँड लिमिटेड कंपनी शेअर 1.37 टक्के वाढून 224.94 रुपयांवर (NSE: ASHOKLEY) पोहोचला होता. सोमवारी अशोक लेलँड शेअर 230.45 रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला होता. (अशोक लेलँड लिमिटेड कंपनी अंश)
1 महिन्यांपूर्वी -
Ashok Leyland Share Price | कंपनीचा नफा वाढला, रॉकेट स्पीडने होणार कमाई, शेअर टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड लिमिटेड कंपनी शेअर फोकसमध्ये आला आहे. कारण दुसऱ्या तिमाहीत अशोक लेलँड लिमिटेड कंपनीचा (NSE: ASHOKLEY) एकत्रित निव्वळ नफा वार्षिक आधारावर 34.64 टक्क्यांनी वाढून 766.55 कोटी रुपये झाला आहे. आर्थिक वर्ष 2023-24 च्या जुलै-सप्टेंबर तिमाहीत अशोक लेलँड लिमिटेड कंपनीचा निव्वळ नफा 569.31 कोटी रुपये होता. दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर करताना अशोक लेलँड लिमिटेड कंपनीने लाभांशही जाहीर केला आहे. (अशोक लेलँड लिमिटेड कंपनी अंश)
1 महिन्यांपूर्वी -
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर मालामाल करणार, 50% पर्यंत कमाई होईल, BUY रेटिंग - NSE: ASHOKLEY
Ashok Leyland Share Price | स्टॉक मार्केटमध्ये अजूनही अस्थिरता कायम आहे. शुक्रवारी शेवटच्या सत्रात स्टॉक मार्केट मध्ये किरकोळ तेजीसह (NSE: ASHOKLEY) उघडला होता. परंतु, काही वेळाने पुन्हा घसरला. शुक्रवारी स्टॉक मार्केट निफ्टी १०० अंकांनी घसरून तो २४१०० च्या खाली घसरला होता. स्टॉक मार्केट सेन्सेक्स 300 अंकांनी घसरला होता. स्टॉक मार्केटमधील अशा पडझडीत तज्ज्ञांनी अशोक लेलँड लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. (अशोक लेलँड लिमिटेड कंपनी अंश)
1 महिन्यांपूर्वी -
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित या 5 शेअर्ससाठी BUY रेटिंग, मिळेल 66% पर्यंत परतावा - NSE: ASHOKLEY
Ashok Leyland Share Price | सोमवारी स्टॉक मार्केटमध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली होती. सोमवारी स्टॉक मार्केट निफ्टी आणि सेन्सेक्स जवळपास दीड टक्क्यांनी घसरला होता. स्टॉक मार्केटमध्ये गेल्या दीड महिन्यापासून अस्थिरता आहे.
2 महिन्यांपूर्वी -
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 50% पर्यंत परतावा - NSE: ASHOKLEY
Ashok Leyland Share Price | सोमवारी स्टॉक मार्केट उघडताच अनेक शेअर्स तेजीत आले होते. त्यामुळे गुंतवणूकदारांना मोठा फायदा (NSE: ASHOKLEY) झाला होता. मात्र शेअर बाजारात अजूनही अस्थिरता संपलेली नाही असं तज्ज्ञ सांगत आहेत. त्यामुळे गुंतवणूकदार चांगला परतावा देतील अशा शेअर्सच्या शोधात आहेत. स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी ४ शेअर्सला ‘BUY’ रेटिंग दिली आहे. हे शेअर्स गुंतवणूकदारांना 50% पर्यंत परतावा देऊ शकतात.
2 महिन्यांपूर्वी -
Ashok Leyland Share Price | ऑटो स्टॉक देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: ASHOKLEY
Ashok Leyland Share Price | हिंदुजा ग्रुपची अशोक लेलँड लिमिटेड कंपनीची उपकंपनी असलेल्या ओएचएम ग्लोबल मोबिलिटीला चेन्नईच्या मेट्रोपॉलिटन ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन कडून एकूण ५०० इलेक्ट्रिक बसचा कॉन्ट्रॅक्ट (NSE: ASHOKLEY) मिळाली आहे. ओएचएम ही अशोक लेलँड लिमिटेड कंपनीची इलेक्ट्रिक मोबिलिटी कंपनी आहे. अशोक लेलँड लिमिटेड कंपनीने स्टॉक मार्केटला याबाबत माहिती दिली आहे. शुक्रवार 25 ऑक्टोबर रोजी हा शेअर 1.83 टक्के घसरून 213.28 रुपयांवर पोहोचला होता. (अशोक लेलँड लिमिटेड कंपनी अंश)
2 महिन्यांपूर्वी -
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीने कमाई होणार - NSE: ASHOKLEY
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड लिमिटेड कंपनीबाबत महत्वाची अपडेट समोर आली आहे. अवजड वाहन उत्पादनात प्रसिद्ध असलेल्या अशोक लेलँड लिमिटेड (NSE: ASHOKLEY) कंपनीला ५०० इलेक्ट्रिक बसेसचा मोठा कॉन्ट्रॅक्ट मिळाला हे. अशोक लेलँड लिमिटेड कंपनीने याबाबत माहिती देताना म्हटले आहे की, ‘अशोक लेलँड लिमिटेड कंपनीची उपकंपनी असलेल्या OHM ग्लोबल मोबिलिटी कंपनीला चेन्नईच्या मेट्रोपॉलिटन ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनकडून 500 12 मीटर अल्ट्रा-लो फ्लोर इलेक्ट्रिक बसचा कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे. तसेच, अशोक लेलँड लिमिटेड कंपनीची उपकंपनी असलेली स्विच मोबिलिटी कंपनी ओएचएम’ला ईआयव्ही 12 मॉडेल बस पुरवेल. (अशोक लेलँड लिमिटेड कंपनी अंश)
2 महिन्यांपूर्वी -
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड स्टॉक चार्टवर मोठे संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - Marathi News
Ashok Leyland Share Price | ऑटो सेक्टरमधील प्रसिद्ध कंपनी अशोक लेलँडचे शेअर्स शुक्रवारी 2.30% घसरून 225 रुपयांवर क्लोज झाले होते. मागील 5 ट्रेंडिग सेशन्समध्ये हा शेअर (NSE: ASHOKLEY) 6.56% घसरला आहे. मागील काही दिवसांपासून जागतिक घडामोडींमुळे शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळत आहे. (अशोक लेलँड कंपनी अंश)
3 महिन्यांपूर्वी -
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित या 5 शेअर्ससाठी BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - Marathi News
Ashok Leyland Share Price | जागतिक स्तरावरील नकारात्मक घटनांमुळे मागील काही दिवसांपासून स्टॉक मार्केट खूप अस्थिर झाल्याचं पाहायला मिळतंय. विशेष म्हणजे ऑक्टोबर महिन्याची सुरुवात शेअर बाजारासाठी अत्यंत नकारात्मक झाल्याचं आकडेवारी सांगते आहे.
3 महिन्यांपूर्वी -
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी BUY रेटिंग, स्टॉक सपोर्ट लेव्हल सह टार्गेट प्राईस नोट करा - Marathi News
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड कंपनीचे शेअर्स मंगळवारी 1.23 टक्के वाढीसह 238.15 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज मात्र या कंपनीच्या (NSE: ASHOKLEY) शेअर्समध्ये जोरदार घसरण पाहायला मिळत आहे. शेअर बाजारातील तज्ञांनी या कंपनीच्या शेअर्समध्ये 242 रुपये किमतीवर फ्रेश गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, हा स्टॉक मजबूत कमाई करून देऊ शकतो. (अशोक लेलँड कंपनी अंश)
3 महिन्यांपूर्वी -
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 40% पर्यंत परतावा - Marathi News
Ashok Leyland Share Price | वाहन उत्पादन क्षेत्रातील कंपन्यांची कामगिरी मागील काही दिवसांपासून घसरली आहे. भारतीय वाहन क्षेत्रांमध्ये मागील काही महिन्यांपासून मंदी आली आहे. या व्यतिरिक्त गुंतवणूकदारांना काही ऑटो कंपन्यांचे मार्केट कॅप उच्च वाटत आहेत. मागील काही महिन्यात भारतीय लोकांनी वाहन खरेदी कमी केली आहे. वाहनाच्या विक्रीमध्ये आलेली ही मंदी, कंपन्यांच्या शेअर्समधे देखील विक्रीचा दबाव निर्माण करत आहे. आज या लेखात आपण भारतीय शेअर बाजारात सूचीबद्ध असलेल्या टॉप 4 ऑटो स्टॉक्सबद्दल जाणून घेणार आहोत. तज्ञांच्या मते हे शेअर्स पुढील काळात गुंतवणूकदारांना 40 टक्के परतावा सहज कमवून देऊ शकतात.
3 महिन्यांपूर्वी -
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित या 5 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, मिळेल 40% पर्यंत परतावा - Marathi News
Ashok Leyland Share Price | जागतिक गुंतवणूक बाजारातील संमिश्र भावनांचा भारतीय शेअर बाजारांतील कामगिरीवर परिणाम पाहायला मिळत आहे. अशा काळात काही मजबूत फंडामेंटल्स असलेल्या शेअरमध्ये दीर्घकाळात मोठी उलाढाल पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
3 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार, मोठा परतावा मिळणार - NSE: TATAPOWER
- 5 Star Rating Cars | 10 लाखांपेक्षा कमी किंमतीच्या 5 स्टार रेटिंग कार खरेदी करण्याचं स्वप्न पाहत आहात, मग इथे लक्ष द्या
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो