महत्वाच्या बातम्या
-
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँडसहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 46 टक्केपर्यंत परतावा
Ashok Leyland Share Price | सध्या भारतीय शेअर बाजारात मजबूत उलाढाल पाहायला मिळत आहे. जेव्हा शेअर बजार विक्रीच्या दबावात असतो तेव्हा दिग्गज गुंतवणुकदार पैसे लावतात. आणि जेव्हा मार्केट वाढतो, तेव्हा हे गुंतवणुकदार नफा वसुली करतात. सध्या शेअर बाजारात अस्थिरता निर्माण झाली आहे. अशा काळात तुम्ही गुंतवणूक करून कमाई करु इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे.
7 महिन्यांपूर्वी -
Ashok Leyland Share Price | शेअर स्पीड पकडणार! वेगाने परतावा देणार, तज्ज्ञांची 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस किती?
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड या ऑटोमोबाईल कंपनीचे शेअर्स सोमवारी 8 टक्के वाढीसह 227.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. स्टॉकमध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, कंपनीने मार्च 2024 तिमाहीचे उत्कृष्ट निकाल जाहीर केले आहेत. मार्च तिमाही निकालानंतर अनेक ब्रोकरेज कंपन्यानी हा स्टॉक बिनधास्त खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ( अशोक लेलँड कंपनी अंश )
7 महिन्यांपूर्वी -
Ashok Leyland Share Price | स्टॉक ब्रेकआऊट संकेत! अशोक लेलँड शेअर्स सुसाट तेजीचे परतावा देणार, फायद्याची अपडेट
Ashok Leyland Share Price | भारतातील दिग्गज वाहन निर्माता कंपनी अशोक लेलँडने मार्च 2024 तिमाहीचे उत्कृष्ट निकाल जाहीर केले आहे. या कंपनीने मार्च 2024 तिमाहीत 20 टक्के वाढीसह 900 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मार्च तिमाहीत या कंपनीचा EBITDA 25 टक्के वाढून 1592 कोटी रुपये नोंदवला गेला होता.
7 महिन्यांपूर्वी -
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, संधी सोडू नका
Ashok Leyland Share Price | मागील पाच ट्रेडिंग सेशनपासून भारतीय शेअर बाजारात मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. इंजिनियर्स इंडिया लिमिटेड, अशोक लेलँड, इरकॉन आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड या कंपन्याच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 23 टक्क्यांपर्यंत परतावा कमावून दिला आहे. अनेक ब्रोकरेज हाऊसने मागील आठवड्यात आपल्या गुंतवणूकदारांना या 4 शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला होता. आज या लेखात आपण या स्टॉकबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
7 महिन्यांपूर्वी -
Ashok Leyland Share Price | मालामाल करणाऱ्या स्टॉकच्या खरेदीला ऑनलाईन गर्दी, तज्ज्ञांचा शेअर्स खरेदीचा सल्ला
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. शुक्रवारी या स्टॉकने आपली 52 आठवड्यांची नवीन उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली होती. व्यवहारादरम्यान हा स्टॉक 209.90 रुपये किमतीवर पोहचला होता. आणि दिवसाअखेर हा स्टॉक 207.80 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. ( अशोक लेलँड कंपनी अंश )
7 महिन्यांपूर्वी -
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, अल्पावधीत तगडा परतावा मिळेल
Ashok Leyland Share Price | मागील काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त घसरण पाहायला मिळत आहे. परकीय गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून आपली गुंतवणूक काढून घ्यायला सुरुवात केली आहे. त्यामुळे अनेक शेअर्स पडले आहेत. सध्याची ही घसरण तात्पुरती आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल लागताच शेअर बाजारात स्थिरता पाहायला मिळेल.
7 महिन्यांपूर्वी -
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे टॉप 5 शेअर्स मालामाल करणार, अल्पावधीत तगडा परतावा मिळेल
Ashok Leyland Share Price | मागील काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला असल्याने भाजपच्या सत्तेत येण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे परकीय गुंतवणूकदारांनी आपली गुंतवणूक काढून घ्यायला सुरुवात केली आहे.
8 महिन्यांपूर्वी -
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरने ब्रेकआउट तोडला, अल्पावधीत देणार मोठा परतावा, खरेदीचा सल्ला
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड कंपनीच्या शेअर्समध्ये मागील काही दिवसांपासून जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. मात्र आज स्टॉक किंचित तेजीत व्यवहार करतोय. ॲक्सिस सिक्युरिटीज फर्मने या कंपनीचे शेअर्स तत्काळ खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ( अशोक लेलँड कंपनी अंश )
8 महिन्यांपूर्वी -
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँडसहित या 2 शेअर्सवर मजबूत ब्रेकआउट, मिळेल 40 टक्केपर्यंत परतावा
Ashok Leyland Share Price | मागील काही दिवसापासून भारतीय शेअर मार्केटमध्ये जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. ही अस्थिरता तात्पुरती असून पुढील काळात शेअर बजार पुन्हा तेजीत येऊ शकतो. शेअर बाजारातील मंदीमुळे असे काही शेअर्स आहेत, जे सध्या स्वस्त किमतीवर ट्रेड करत आहेत. हे शेअर खरेदी केल्यास तुम्हाला दीर्घकालीन फायदा होऊ शकतो. ( अशोक लेलँड कंपनी अंश )
8 महिन्यांपूर्वी -
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
Ashok Leyland Share Price | निफ्टी-50 आणि मिडकॅप इंडेक्सने शुक्रवारी इंट्राडे ट्रेडमध्ये नवीन उच्चांक पातळी स्पर्श केली होती. मात्र नफा वसुलीमुळे शेअर बाजार लाल चिन्हावर आला होता. सध्या भारतीय शेअर बाजाराचा कल आणि भावना मजबूत आहे.
8 महिन्यांपूर्वी -
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड आणि टाटा मोटर्ससहित हे टॉप 5 शेअर्स तगडा परतावा देणार, खरेदीला ऑनलाईन गर्दी
Ashok Leyland Share Price | भारतीय शेअर बाजारात मागील काही दिवसापासून प्रचंड अस्थिरता पाहायला मिळत आहे. अशा काळात अनेक कंपन्यांनी आपले मार्च तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. सकारात्मक तिमाही निकालामुळे मुळे अनेक स्टॉक गुंतवणुकीसाठी आकर्षक वाटत आहेत.
8 महिन्यांपूर्वी -
Ashok Leyland Share Price | भरवशाचा शेअर! तज्ज्ञांकडून 'बाय' रेटिंग जाहीर, पुढची मोठी टार्गेट प्राईस जाहीर
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड लिमिटेड या व्यावसायिक वाहन उत्पादक कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत उलाढाल पाहायला मिळत आहे. शेअर बाजारातील तज्ज्ञांच्या मते अशोक लेलँड कंपनीचे शेअर्स 200 रुपये किमतीच्या पार जाऊ शकतात. आज मात्र या कंपनीच्या शेअर्समध्ये किंचित घसरण पहायला मिळत आहे. ( अशोक लेलँड लिमिटेड कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
Ashok Leyland Share Price | भरवशाचा अशोक लेलँड शेअर तुफान तेजीत येणार, कंपनीकडून आली मोठी अपडेट
Ashok Leyland Share Price | हिंदुजा समूहाचा भाग असलेल्या अशोक लेलँड लिमिटेड कंपनीने मागील महिन्यात उत्तर प्रदेश राज्यात इलेक्ट्रिक व्यावसायिक वाहनांचे उत्पादन करणाऱ्या प्रकल्पाचे अनावरण केले आहे. या प्रकल्पाची सुरुवातीची क्षमता 2,500 वाहने बनवण्याची असेल. तर पुढील दहा वर्षात ही क्षमता वार्षिक 5,000 पर्यंत वाढवली जाईल. गुरूवार दिनांक 7 मार्च 2024 रोजी अशोक लेलँड स्टॉक 0.12 टक्के वाढीसह 170.90 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. ( अशोक लेलँड लिमिटेड कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
Ashok Leyland Share Price | भरवशाचा अशोक लेलँड शेअर तेजीत येणार, कंपनी ऑर्डरबुक मजबूत, महत्वाची अपडेट आली
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी-मंदीचे चक्र फिरू लागले आहे. कंपनीने नुकताच आपले डिसेंबर तिमाहीचे निकाल जाहीर केले होते. या तिमाहीत कंपनीने जबरदस्त कामगिरी केली आहे. अशोक लेलँड कंपनीने डिसेंबर 2023 तिमाहीत मागील वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत 2.5 टक्के वाढीसह 9273 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे.
11 महिन्यांपूर्वी -
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे टॉप 5 शेअर्स देतील 27% पर्यंत परतावा, ब्रोकरेज फर्मचा खरेदीचा सल्ला
Ashok Leyland Share Price | काही दिवसात 2024 या नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे. 2023 मध्ये भारतीय शेअर बाजाराने कमालीची कामगिरी केली आहे. परदेशी गुंतवणूकदारांनी देखील भारतीय शेअर बाजारावर अधिक विश्वास दाखवला आहे. नवीन वर्षात देखील हा विश्वास असचा वाढत जाईल याबाबत तज्ञ सकारात्मक आहे. 2023 या वर्षाच्या शेवटच्या आठवड्यात शेअर बाजार तेजीत वाढत आहे.
1 वर्षांपूर्वी -
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड स्टॉक तेजीत वाढतोय, तज्ज्ञांचा टार्गेट प्राइस जाहीर करून गुंतवणूकीचा सल्ला
Ashok Leyland Share Price | हिंदुजा ग्रुपचा भाग असलेल्या अशोक लेलँड कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. अशोक लेलँड ही मध्यम आणि जड व्यावसायिक वाहने बनवणारी भारतातील दुसरी सर्वात मोठी कंपनी आहे. अशोक लेलँड कंपनीच्या व्यावसायिक वाहनांच्या मागणीमध्ये कमालीची वाढ पाहायला मिळत आहे.
1 वर्षांपूर्वी -
Ashok Leyland Share Price | भरवशाचा अशोक लेलँड शेअर्समध्ये मजबूत तेजीचे संकेत, अजून एक मोठी ऑर्डर, टारगेट प्राइस जाहीर
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. नुकताच तामिळनाडू राज्य परिवहन महामंडळने अशोक लेलँड लिमिटेड कंपनीला 552 बसेसचा पुरवठा करण्याची ऑर्डर दिली आहे. त्यामुळे कंपनीचे शेअर्स सकारात्मक वाढीला प्रतिसाद देत आहेत.
1 वर्षांपूर्वी -
Ashok Leyland Share Price | भरवशाचा अशोक लेलँड शेअर अल्पावधीत देईल 41 टक्के परतावा, तज्ज्ञांनी दिलेली टार्गेट प्राईस पहा
Ashok Leyland Share Price | सध्या भारतीय शेअर बाजारात प्रचंड चढ-उतार पाहायला मिळत आहे. जागतिक पातळीवर युद्धाचे ढग निर्माण झाले असताना आता पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढले आहे. भारताच्या काही शहरात कोरोनाच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे शेअर बाजारातील गुंतवणुकदरांनी आपले पैसे काढण्यास सुरुवात केली आहे. साहजिकच त्यामुळे शेअर बाजारात विक्रीचा दबाव निर्माण झाला आहे.
1 वर्षांपूर्वी -
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्समध्ये तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस जाहीर, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला
Ashok Leyland Share Price | सध्या भारतीय शेअर बाजारात मजबूत विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये देखील शेअर बाजारात विक्रीचा दबाव होता, मात्र ऑटो इंडेक्समध्ये किंचित खरेदी पाहायला मिळत होती. सध्या जागतिक बाजार, डॉलर निर्देशांक आणि रोखे उत्पन्न यांच्या नकारात्मक कृतीचा थेट परिणाम शेअर बाजारातील व्यवहारावर पाहायला मिळत आहे.
1 वर्षांपूर्वी -
Ashok Leyland Share Price | मार्ग श्रीमंतीचा! भरवशाच्या अशोक लेलँड शेअर्समध्ये तेजीचे संकेत, 'या' बातमीने मजबूत परतावा मिळणार
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड कंपनीच्या संचालक मंडळाने 1200 कोटी रुपयेची गुंतवणूक योजना जाहीर केली आहे. अशोक लेलँड कंपनी ही रक्कम भांडवली खर्च, कंपनीच्या इलेक्ट्रिक वाहन युनिटचे संशोधन आणि विकास, भारत आणि ब्रिटनमधील व्यवसायाचा खर्च यासाठी खर्च केली जाणार आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, ही रक्कम पुढील काही महिन्यांत गुंतवणूक करून निर्धारित कामासाठी खर्च केली जाईल.
1 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार, मोठा परतावा मिळणार - NSE: TATAPOWER
- 5 Star Rating Cars | 10 लाखांपेक्षा कमी किंमतीच्या 5 स्टार रेटिंग कार खरेदी करण्याचं स्वप्न पाहत आहात, मग इथे लक्ष द्या
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो