महत्वाच्या बातम्या
-
Astral Share Price | ही असते संयमाची जादू! या शेअरमध्ये 1 लाख रुपये गुंतवले आणि निवांत राहिले 10 वर्ष, झाले ना 4 कोटी रुपये
Astral Share Price | ‘एस्ट्रल लिमिटेड’ या प्लास्टिक या उत्पादने बनवणाऱ्या कंपनीचे शेअर्स मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 6 टक्क्यांच्या वाढीसह 1687.85 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. या कंपनीच्या शेअर्समध्ये ही तेजी मार्च 2023 तिमाहीचे मजबूत आर्थिक निकाल जाहीर केल्यामुळे पाहायला मिळत आहे. जानेवारी-मार्च 2023 तिमाहीत ‘एस्ट्रल लिमिटेड’ कंपनीने 45.5 टक्क्यांच्या वाढीसह 205.7 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Astral Share Price Today | या शेअरने 1 लाखावर दिला 96 लाख रुपये परतावा, बोनस शेअर्सने गुंतवणूकदार करोडपती झाले
Astral Share Price Today | ‘ऍस्ट्रल लिमिटेड’ या प्लास्टिक पाईप आणि पाण्याची टाकी बनवणाऱ्या कंपनीने मागील 10 वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना मालामाल बनवले आहे. या कालावधीत ‘ऍस्ट्रल लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 33 रुपयांवरून वाढून 1400 रुपयांवर पोहचले आहेत. ‘ऍस्ट्रल लिमिटेड’ कंपनीच्या शेअरने मागील 4 वर्षात आपल्या शेअर धारकांना 3 वेळा मोफत बोनस शेअर्सचे वाटप केले होते. ‘ऍस्ट्रल लिमिटेड’ कंपनीच्या शेअर्सनी मागील 10 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांच्या 1 लाख रुपये गुंतवणुकीचे मूल्य वाढवून 95 लाख रुपये केले आहे. ‘ऍस्ट्रल लिमिटेड’ या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 1990.50 रुपये होती. मंगळवार दिनांक 18 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.100 टक्के घसरणीसह 1,452.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Astral Limited)
2 वर्षांपूर्वी -
Astral Share Price | कमी पैशांच्या गुंतवणुकीवर लोक करोडपती झाले, शेअरमध्ये तेजीचा ट्रेंड कायम, पैसे लावणार?
Astral Share Price | PVC पाईप आणि फिटिंग्ज मेकर ‘एस्ट्रल पाइप’ कंपनीचे शेअर्स विक्रीच्या दबावाखाली ट्रेड करत होते. शुक्रवार दिनांक 10 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.89 टक्के घसरणीसह 1,905.10 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मात्र दीर्घ कालावधीत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना करोडपती बनवले आहे. सहा महिन्याच्या पडझडीनंतर आता बाजार तज्ज्ञांना या स्टॉकमध्ये तेजीचा कल दिसत आहे. देशांतर्गत ब्रोकरेज फर्म ICICI सिक्युरिटीजच्या अहवालानुसार, ‘एस्ट्रल पाइप’ कंपनीचे शेअर्स 24 टक्क्यांनी वाढू शकतात. या कंपनीचे बाजार भांडवल 38,498.75 कोटी रुपये आहे.
2 वर्षांपूर्वी -
Astral Share Price | लॉटरी शेअर! गुंतवणुकीवर 103000 टक्के परतावा, प्लस फ्री बोनस शेअर्स, रेकॉर्ड डेट पहा
Astral Share Price | ‘एस्ट्रल लिमिटेड’ या औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या कंपनीने आपल्या गुंतवणुकदारांना मोठी भेट देण्याची घोषणा केली आहे. या मल्टीबॅगर कंपनीने आपल्या विद्यमान पात्र शेअर धारकांना 1 : 3 या प्रमाणात बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. म्हणजेच Astral कंपनी आपल्या प्रत्येक 3 शेअर्सवर 1 बोनस शेअर मोफत वाटप करणार आहे. एस्ट्रल कंपनीने स्टॉक एक्सचेंज फाइलिंगमध्ये माहिती दिली आहे की, कंपनीच्या संचालक मंडळाने 1 : 3 या प्रमाणात बोनस शेअर्स वाटप करण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. या कंपनीने मंगळवार दिनांक 14 मार्च 2023 हा दिवस बोनस शेअर्सची रेकॉर्ड तारीख म्हणून निश्चित केला आहे. 6 एप्रिल 2023 पर्यंत किंवा 2 महिन्यांच्या आत कंपनी गुंतवणूकदारांना बोनस शेअर्स वाटप करेल. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Astral Share Price | Astral Stock Price | BSE 532830 | NSE ASTRAL)
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | याला म्हणतात नशीब, या शेअरमध्ये फक्त 25,000 रुपयांची गुंतवणूक करून करोडमध्ये परतावा मिळाला
Multibagger Stocks | 16 सप्टेंबर रोजी Astral Pipes कंपनीचे शेअर्स NSE निर्देशांकावर 2338 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मार्च 2007 मध्ये हा शेअर फक्त 5.57 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. 23 मार्च 2007 रोजी जर तुम्ही या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते, आणि आपली गुंतवणूक होल्ड करून ठेवली असती तर, आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 4.21 कोटी रुपये झाले असते. जर तुम्ही या शेअरवर 25,000 रुपये लावले असते, तर तुमच्या 25000 रुपयेचे दीड कोटी रुपये झाले असते.
2 वर्षांपूर्वी -
Hot Stock | या कंपनीचे शेअर्स तुमच्याकडे आहेत? | एका मोठ्या कंपनीचे अधिग्रहण केले | तेजीचे संकेत
पीव्हीसी पाईप आणि प्लास्टिक उत्पादने बनवणारी कंपनी अॅस्ट्रल कंपनी जेम पेंट्समधील 51 टक्के स्टेक घेणार आहे. हा करार 194 कोटी रुपयांना झाला आहे. पेंट व्यवसायात आपला पोर्टफोलिओ तयार करण्याचा प्रयत्न करत असलेल्या अॅस्ट्रलने हा अधिग्रहण करार जाहीर केला आहे. यानुसार, कंपनीच्या संचालक मंडळाने या कराराला मान्यता दिल्यानंतर जेम पेंट्स आणि त्यांच्या भागधारकांसोबत निर्णायक करार केला आहे.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 71 रुपयांची टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक रेटिंग अपडेट, फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स डिफेन्स शेअर फोकसमध्ये, पुढे तेजी की मंदी येणार – NSE: BEL
-
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 5 टक्क्यांनी घसरला, घसरणीचे वादळ येणार की पुन्हा तेजी येणार – NSE: RVNL
-
Tata Steel Share Price | 131 रुपयांचा टाटा स्टील शेअर 190 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक आजही तेजीत – NSE: TATASTEEL
-
NBCC Share Price | मल्टिबॅगर शेअर 6 महिन्यात 32% घसरला, स्टॉक BUY की SELL करावा - NSE: NBCC
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू, गुंतवणूकदार संभ्रमात – NSE: RELIANCE
-
Post Office GDS Recruitment | महाराष्ट्र सहित ग्रामीण टपाल सेवेक पदाच्या 21,413 जागांसाठी भरती, महिना 29,380 रुपये पगार
-
NHPC Share Price | पीएसयू एनएचपीसी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, फायद्याचे संकेत - NSE: NHPC
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांकडून मोठे संकेत, टॉप ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE
-
Zomato Share Price | मजबूत कमाईचे संकेत, 214 रुपयांचा झोमॅटो शेअर 400 रुपयांची पातळी गाठणार – NSE: ZOMATO