महत्वाच्या बातम्या
-
Monthly Pension | या सरकारी योजनेत तुम्हाला मिळू शकते 10 हजार रुपये मासिक पेन्शन, वाचा नियम आणि फायदे
आर्थिक अनिश्चिततेच्या काळात बहुतांश लोक निवृत्तीनंतर नियोजन करत राहतात. खासगी नोकरी किंवा छोट्या व्यावसायिक लोकांना वृद्धापकाळाच्या खर्चाची चिंता असते. तुम्हीही निवृत्तीनंतर पेन्शनचा विचार करत असाल तर अटल पेन्शन योजना तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरू शकते.
2 वर्षांपूर्वी -
Atal Pension Yojana | तुम्ही इन्कम टॅक्स भरता?, मग अटल पेन्शन योजनेतील हा मोठा बदल यापुढे लक्षात ठेवा
असंघटीत क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना पेन्शनची सुविधा मिळावी यासाठी सुरू करण्यात आलेल्या अटल पेन्शन योजनेच्या नियमांमध्ये सरकारने मोठे बदल केले आहेत. 1 ऑक्टोबर 2022 नंतर आयकर भरणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला या योजनेत गुंतवणूक करता येणार नाही. १० ऑगस्ट रोजी यासंदर्भातील अधिसूचना जारी करण्यात आली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Investment Tips | या सरकारी योजनेत दररोज 7 रुपयांची छोटीशी गुंतवणूक करा आणि मासिक 5000 पेन्शन घ्या
भारत सरकारने देशातील लघु क्षमता असलेल्या गुंतवणूकदारांसाठी पेन्शन योजना सुरू केली. त्या योजनेचे नाव आहे अटल पेन्शन योजना. जर आपण वयाच्या 18 व्या वर्षापासून अटल पेन्शन योजनेत गुंतवणूक सुरु केली तर वयाच्या 60 व्या वर्षी आपल्याला परतावा म्हणून दरमहा 5000 रुपये पेन्शन मिळेल. यासाठी तुम्हाला फक्त रोज 7 रुपये म्हणजे 210 रुपये प्रति महिना गुंतवणूक करावी लागेल.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- Income Tax Return | पगारदारांनो, नवीन वर्षात तुमची टॅक्स लायबिलिटी कमी करा, 'हे' 6 पर्याय पैसा वाचवतील
- SBI Salary Account | पगारदारांनो, SBI बँकेत सॅलरी अकाउंट ओपन करा, फ्री इन्शुरन्ससहित मिळतील अनेक फायदे
- Post Office Scheme | पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेतून मिळेल मजबूत परतावा, फक्त व्याजाचे 56,803 रुपये मिळतील, फायदा घ्या
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- EPFO Passbook | पगारातून दरमहा EPF चे पैसे कापले जात आहेत, खात्यात किती रक्कम जमा आहे झटक्यात तपासून घ्या
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर फोकसमध्ये, स्टॉक मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: HAL