IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी मोठ्या कमाईची संधी सोडू नका, फायदा घ्या - Marathi News
IPO GMP | सध्या जर तुम्ही भारतीय शेअर बाजारात IPO मध्ये गुंतवणूक करू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. लवकरच एथर एनर्जी कंपनीचा (Ather Energy LTD IPO) IPO गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. इलेक्ट्रिक टू-व्हीलर निर्माता कंपनी एथर एनर्जीने सोमवारी आपल्या IPO साठी सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाकडे ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस दाखल केला आहे. यामध्ये कंपनीने 3,100 कोटी रुपये किमतीचे फ्रेश शेअर्स इश्यू करून भांडवल उभारणी करणार असल्याची माहिती दिली आहे. (एथर एनर्जी कंपनी अंश)
4 महिन्यांपूर्वी