Atmanirbhar Bharat Failure | आत्मनिर्भर भारत फक्त मार्केटिंग घोषणा?, देशातील 15% पेक्षा जास्त आयात चीन'मधून होते आहे
76 व्या स्वातंत्र्यदिनी आपल्या भाषणात पंतप्रधान मोदींनी देशवासियांना पुढील 25 वर्षात विकसित राष्ट्र निर्माण करण्याची प्रतिज्ञा घेण्यास सांगितले आहे. विकसित राष्ट्र बनण्यासाठी आपल्याला अनेक आघाड्यांवर स्वावलंबी होण्याची गरज आहे. भारत जर वस्तूंच्या आयातीत समतोल राखू शकला, तर मौल्यवान परकीय चलन वाचवण्याबरोबरच देशाची अर्थव्यवस्थाही चांगली होईल. यातून रोजगार निर्मिती होईल, दरडोई उत्पन्न वाढेल, यामुळे विकसित भारताचे स्वप्न साकार करता येईल असं मोदी म्हणाले होते.
2 वर्षांपूर्वी