Authum Investment Infra Share Price | बापरे! फक्त 3 वर्षांत गुंतवणुकदारांना 4353% परतावा देणारा कुबेर शेअर, खरेदी करावा का?
Authum Investment Infra Share Price | ऑथम इन्व्हेस्टमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीच्या शेअरने मागील तीन वर्षांत आपल्या गुंतवणुकदारांना 4353 टक्के नफा मिळवून दिला आहे. 12 जून 2020 रोजी ऑथम इन्व्हेस्टमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे शेअर्स 7.32 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 12 जून 2023 हा स्टॉक 326 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. ज्या लोकांनी तीन वर्षांपूर्वी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य 44.53 लाख रुपये झाले आहे. आज मंगळवार दिनांक 13 जून 2023 रोजी ऑथम इन्व्हेस्टमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे शेअर्स 0.91 टक्के वाढीसह 327.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
2 वर्षांपूर्वी