महत्वाच्या बातम्या
-
Ola Electric Scooter | ओला ई-स्कुटर टॉप स्पीड आणि सिंगल रिचार्ज मध्ये १८० किमी
देशातील आघाडीची कॅब कंपनी ओला ने भारतात इलेक्ट्रिक स्कूटर ओला एस 1 आणि ओला एस 1 प्रो लाँच करून प्रचंड स्पर्धा निर्माण केली आहे. विशेष म्हणजे कंपनीच्या या स्कूटरला देशात मोठ्या प्रमाणात बुकींग प्राप्त झाले आहेत. अलीकडेच ओला इलेक्ट्रिकने जाहीर केले होते की ते दिवाळीनंतर आपल्या ग्राहकांना ओला एस 1 आणि ओला एस 1 प्रो इलेक्ट्रिक स्कूटरच्या टेस्ट राईडचा (Ola Electric Scooter) अनुभव देण्यास तयार आहेत.
3 वर्षांपूर्वी -
Skoda Kushaq Price in India | स्कोडा ऑक्टोबर मध्ये नवीन टॉप-स्पेक कुशाक 1.5 एल डीएसजी लाँच करणार
चेक ऑटोमेकर स्कोडा ऑक्टोबर 2021 मध्ये नवीन टॉप-स्पेक कुशाक 1.5 एल डीएसजी व्हेरिएंट लाँच करणार आहे. स्कोडा ऑटो इंडियाच्या अधिकृत ट्विटर हँडलवर दिलेल्या उत्तरात म्हटले आहे की नवीन आवृत्ती नोव्हेंबरच्या पहिल्या सहामाहीत सुरू केली जाईल आणि डिलिव्हरी नोव्हेंबर 2021 च्या अ(Skoda Kushaq Price in India) खेरीस सुरू होईल.
3 वर्षांपूर्वी -
BMW 530i M Sport Carbon Edition Launched | BMW ची एम स्पोर्ट्स 'कार्बन एडिशन' भारतात लॉन्च
BMW 530i M Sport Carbon Edition Launched. German automaker BMW has today launched its new 5 Series M Sport ‘Carbon Edition’ in India, priced at Rs 66.30,000 (ex-showroom). The bookings have started from today (21 October) on the company’s official website :
3 वर्षांपूर्वी -
Volvo S90 and XC60 Hybrid Models Launched | व्हॉल्वो एस 90 आणि एक्ससी 60 हाइब्रिड मॉडेल लाँच
स्वीडिश वाहन उत्पादक कंपनी व्हॉल्वोने काल अधिकृतपणे S90 आणि XC60 चे फेसलिफ्ट पेट्रोल हायब्रिड मॉडेल लॉन्च केले, ज्याची किंमत दिल्लीमध्ये 61.90 लाख रुपये (एक्स-शोरूम) एवढी आहे. या दोन्ही स्वीडिश कार एकाच दिवशी दिमाखात लाँच (Volvo S90 and XC60 Hybrid Models Launched) करण्यात आल्या. व्होल्वो XC60 आणि S90 चे फेसलिफ्ट नवीन पेट्रोल पॉवरट्रेनसह विशेष वैशिष्ट्यांसह लॉन्च करण्यात आले आहे.
3 वर्षांपूर्वी -
Toyota Innova Crysta Limited Edition Launched | टोयोटा इनोव्हा क्रिस्टा एमपीव्ही लिमिटेड एडिशन लाँच
टोयोटा किर्लोस्कर मोटरने इनोव्हा क्रिस्टा एमपीव्हीची लिमिटेड एडिशन भारतीय बाजारात आणली आहे. नवीन मॉडेल पेट्रोल आणि डिझेल दोन्ही प्रकारांमध्ये GX व्हेरिएंटवर मॅन्युअल आणि स्वयंचलित गिअरबॉक्समध्ये (Toyota Innova Crysta Limited Edition Launched) उपलब्ध आहे, यामध्ये विशेष गोष्ट अशी आहे की ही आवृत्ती नियमित एक्स-शोरूम किंमतीवर एक पॅकेज म्हणून दिली जाते.
3 वर्षांपूर्वी -
Tata Punch Micro SUV Launched in India | टाटाची सर्वात स्वस्त माइक्रो SUV भारतात लाँच
देशातील आघाडीची वाहन निर्माता टाटा मोटर्स आज (१८ ऑक्टोबर, २०२१) भारतात बहुप्रतिक्षित माइक्रो एसयूव्ही टाटा पंच लाँच झाली आहे. टाटा मोटर्सने गेल्या महिन्यातच पंचचे अधिकृतपणे अनावरण केले असून सध्या कंपनीच्या वेबसाईट किंवा डीलरशिप्समध्ये २१,००० रुपये टोकन रक्कमेवर बुकिंग (Tata Punch Micro SUV Launched in India) सुरू आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही कंपनीची स्वस्त माइक्रो एसयूव्ही असणार आहे आणि ४ ते ५ लाख रुपयांमध्ये (बेसिक व्हेरिअंट) कंपनी पंचला उतरवण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती.
3 वर्षांपूर्वी -
Triton EV Model H Price In India | Triton इलेक्ट्रिक कार भारतात सादर | एका चार्जमध्ये 1200 किमी प्रवास
अमेरिकेच्या सुप्रसिद्ध ट्रायटन ईव्हीने भारतात नवी इलेक्ट्रीक कार सादर केल्याने ही कार समाज माध्यमांवर चर्चेचा विषय ठरली आहे. सादर करण्यात आलेल्या मॉडल एच इलेक्ट्रिक SUV’ची चर्चा होण्याची कारणं देखील तशीच (Triton EV Model H Price In India) आहेत. विशेष म्हणजे भारतात लॉन्च होणारी ही पहिली कार आहे. Triton Model H ही कार अगदी अमेरिकन एसयुव्ही सारखीच दिसते. त्यात चंकी फ्रंट फेस आणि मोठा ग्रिल देण्यात आला आहे.
3 वर्षांपूर्वी -
2021 Bajaj Pulsar 250 To Launch on 28 October | Bajaj Pulsar 250 लवकरच लाँच होणार
बजाज ऑटो आपली नवीन मोटरसायकल भारतीय दुचाकी बाजारात सादर करणार आहे. न्यू जनरेशन बजाज पल्सर 250 असे या बाईकचे नाव आहे. या बाईकची विक्री भारतात 28 ऑक्टोबरपासून सुरू होईल. ही मोटारसायकल भारतीय रस्त्यांवर टेस्टिंगदरम्यान नुकतीच पाहायला मिळाली. यावेळी बाईकचे काही फीचर्स (2021 Bajaj Pulsar 250 To Launch on 28 October) उघड झाले आहेत. अलीकडेच या बाईकचे दोन व्हेरिएंट सोशल मीडिया आणि इंटरनेटवर व्हायरल झाले आहेत, जे NS250 आणि 250F सारखे असू शकतात.
3 वर्षांपूर्वी -
Precautions While Buying A New Car | नवी कार खरेदी करण्यापूर्वी 'या' ५ गोष्टी जाणून घ्या
सेमीकंडक्टरमुळे कारच्या डिलिव्हरीला विलंब होत आहे. असे असूनदेखील सणासुदीच्या काळात त्यांची मागणी वाढली आहे. आज धकाधकीच्या आयुष्यात कार देखील लोकांची गरज बनली आहे. सुरक्षेच्या बाबतीत, जवळजवळ प्रत्येकाला त्यांच्या स्वतःच्या कारमध्ये प्रवास करायचा असतो. अशा परिस्थितीत, जर तुम्ही देखील नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत (Precautions While Buying A New Car) असाल, तर त्याबद्दल तुम्ही घाई करू नये. कार खरेदी करण्यापूर्वी या 5 गोष्टी लक्षात घ्या;
3 वर्षांपूर्वी -
MG Astor SUV Launched In India | बहुप्रतिक्षित भारतातली सर्वात स्वस्त SUV | MG Astor भारतात लाँच
ब्रिटिश ऑटोमोबाइल कंपनी MG Motors ची बहुप्रतिक्षित मिड-साइज एसयूव्ही MG Astor अखेर आज भारतात लाँच झालीये. ही एमजीची भारतातली सर्वात स्वस्त एसयूव्ही (MG Astor Launched In India) ठरली आहे. ह्युंडाई क्रेटा, किया सेल्टॉस, Skoda Kushaq आणि Volkswagen Taigun अशा सेगमेंटमधील दमदार एसयूव्हींना टक्कर देण्यासाठी एमजीने १० लाखांहून कमी किंमतीत आपली शानदार Astor भारतात उतरवलीये.
3 वर्षांपूर्वी -
Mahindra XUV700 | महिंद्राला XUV700 साठी केवळ 57 मिनिटांत 25,000 बुकिंग
महिंद्रा अँड महिंद्राने गुरुवारी स्पष्ट केले की ,”त्यांच्या नवीन Mahindra XUV700 साठी बुकिंग प्रक्रिया सुरू झाल्याच्या अवघ्या 57 मिनिटांत 25,000 वाहनांची बुकिंग झाली. कंपनीने नवीन उत्पादनाच्या पहिल्या 25,000 युनिट्सच्या सुरुवातीच्या किंमती जाहीर केल्या होत्या. त्यानुसार, ते 11.99 लाख ते 22.89 लाख रुपयांपर्यंत (Mahindra XUV700) होते (एक्स-शोरूम).
3 वर्षांपूर्वी -
Lexus ES 300h Facelift | भारतीय बाजारात Lexus ES300h चे नवीन फेसलिफ्ट मॉडल लाँच
लग्जरी कार उत्पादक कंपनी लेक्सस इंडियाने आपल्या भारतीय पोर्टफोलिओमध्ये नवीन ‘बेबी सेडान कार’ची भर घातली आहे. कंपनीने भारतीय बाजारात Lexus ES300h चे नवीन 2021 फेसलिफ्ट मॉडल लाँच केले आहे, ज्याची किंमत ५६.६५ लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. नवीन Lexus ES300h च्या एक्सटीरियरमध्ये थोडेफार बदल केले आहेत. यासोबतच, कंपनीने कारच्या केबिनमध्ये अतिरिक्त फीचर्स दिले आहे. विशेष म्हणजे आधीपेक्षा नवीन 2021 लेक्सस ES300h च्या किंमतीत फक्त १०,००० रुपयांची वाढ झाली आहे.
3 वर्षांपूर्वी -
Semiconductor Crisis in Automotive Industry | तुम्ही सणामध्ये नवीन कार बुक केली आहे? | डिलिव्हरीला उशीर होऊ शकतो
सेमीकंडक्टरच्या संकटादरम्यान वाहन उत्पादक डिलर्सना पुरेशा प्रमाणात पुरवठा करू शकत नाहीत. यामुळे या सणासुदीच्या काळात व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची (Semiconductor Crisis in Automotive Industry) शक्यता आहे. फेडरेशन ऑफ व्हेइकल डीलर्स असोसिएशनचे (एफएडीए) अध्यक्ष विंकेश गुलाटी यांनी या संदर्भात माध्यमांशी संवाद साधताना म्हटले की, “चिपचे संकट सुरूच आहे. अशा परिस्थितीत वाहन उत्पादकांना उत्पादनाच्या समस्यांना सामोरे जावे लागते.
3 वर्षांपूर्वी -
TATA SUV Blackbird | टाटा मोटर्सची एसयूव्ही ब्लॅकबर्ड लवकरच बाजारात येणार | किंमत आणि वैशिष्ट्ये
भारतीय ऑटोमोबाईल कंपनी टाटा मोटर्स आपली आलिशान एसयूव्ही कार भारतीय बाजारात लवकरच लॉन्च करणार आहे. ही एक मध्यम आकाराची एसयूव्ही असेल. ज्याला ब्लॅकबर्डचे (TATA SUV Blackbird) कोड नाव देण्यात आले आहे. उत्तम वैशिष्ट्यांसह सुसज्ज असलेली ही कार केवळ लोकांच्या बजेटमध्ये बसणार नाही तर त्यांना शाही अनुभव देईल. अलीकडेच या कारची काही छायाचित्रेही समोर आली आहेत. ज्यांना पाहून काही लोक ही कार खरेदी करण्याचा विचार करत आहेत.
3 वर्षांपूर्वी -
TVS Apache RTR 160 4V | TVS मोटरची Apache RTR 160 4V बाइक लाँच | किंमत आणि वैशिष्ट्ये
TVS मोटर ने आज Apache RTR 160 4V मालिका नवीन हेडलॅम्प असेंब्ली आणि सिग्नेचर डे टाईम रनिंग लॅम्प (DRL) सह लॉन्च केली आहे. याशिवाय कंपनीने अपाचे आरटीआर 160 4 व्ही स्पेशल एडिशन भारतात लॉन्च (TVS Apache RTR 160 4V) केले आहे. जे सेगमेंटमध्ये फर्स्ट-इन-सेगमेंट वैशिष्ट्यांसह सुसज्ज आहे. ज्यात समायोज्य क्लच आणि ब्रेक लीव्हर, लाल अलॉय व्हील्ससह नवीन मॅट ब्लॅक कलर आणि नवीन हेडलॅम्प आणि नवीन सीट पॅटर्न समाविष्ट आहे.TVS Apache RTR 160 4V आणि TVS Apache RTR 160 4V स्पेशल एडिशन आता तीन राइड मोडमध्ये उपलब्ध होतील. अर्बन, स्पोर्ट आणि रेन, गियर शिफ्ट इंडिकेटर आणि रेडियल रिअर टायर हे मोड आहेत.
3 वर्षांपूर्वी -
TVS Jupiter 125 CC Launched | TVS ज्युपिटर 125 CC भारतात लॉन्च
देशातील दुचाकी उत्पादक टीव्हीएस मोटर कंपनीने आज आपल्या लोकप्रिय स्कूटरची १२५cc आवृत्ती लाँच केली आहे. ज्याची किंमत ७३,४००रुपये पासून सुरू होते. कंपनी या स्कूटरची ११०cc मॉडेल विकत आहे आणि ज्युपिटर १२५cc उत्पादन (TVS Jupiter १२५ CC Launched) पोर्टफोलिओचा विस्तार करेल.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर HAL सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 57 टक्केपर्यंत परतावा - NSE: HAL
- Smart Investment | स्मार्ट गुंतवणुकीचा हा फॉर्म्युला तुम्हाला 2 कोटी रुपये परतावा देईल, समजून घ्या आणि श्रीमंत व्हा
- Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर नीचांकी पातळीवर, चार्टवर ओव्हरसोल्ड, BUY करावा की SELL - NSE: TATATECH
- LPG Gas New Connection | एलपीजी गॅस कनेक्शन योजनेसह मिळेल 450 रुपयांच्या गॅस सिलेंडरचं कनेक्शन, कसा अप्लाय करा
- RVNL Share Price | RVNL आणि Just Dial शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, मिळेल 190% परतावा - NSE: RVNL
- Tata Technologies Share Price | टाटा ग्रुपचा शेअर 30 टक्क्यांनी स्वस्त मिळतोय, स्टॉक BUY करावा का - NSE: TATATECH
- Life Insurance Policy | लाईफ इन्शुरन्सचे एकूण प्रकार किती; तसेच जनरल आणि लाइफ इन्शुरन्समधील नेमका फरक काय लक्षात ठेवा
- Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल सहित हे 4 शेअर्स फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
- 8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार आणि DA लवकरच वाढणार? 8'वा वेतन आयोगाबाबत महत्वाची अपडेट
- IRFC Share Price | आयआरएफसी शेअर बुलेट ट्रेनच्या गतीने मालामाल करणार, स्टॉक ब्रेकआऊट देणार, टार्गेट नोट करा - NSE: IRFC