Avantal Share Price | एका वर्षात 233% परतावा देणाऱ्या अवंटेल शेअरची खरेदी वेगाने का वाढली? फायदा घेण्यासाठी डिटेल्स जाणून घ्या
Avantal Share Price | सध्या शेअर बाजारात अनेक कंपन्यांनी आपले चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर करायला सुरुवात केली आहे. टेलिकॉम इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी अवंटेल लिमिटेड कंपनीने गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 2023-24 या चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. या कंपनीने जून तिमाहीत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. अवंटेल लिमिटेड कंपनीने 155 टक्क्यांच्या वाढीसह 69 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे.
2 वर्षांपूर्वी