Axis Mutual Fund SIP | बँक किंवा पोस्ट ऑफिस पेक्षा ही म्युच्युअल फंड योजना SIP तून 28 लाख रिटर्न देतेय, नाव नोट करा, पैसा वाढवा
Axis Mutual Fund SIP | अॅक्सिस स्मॉल कॅप म्युचुअल फंड ही एक ओपन-एंडेड इक्विटी म्युचुअल फंड स्कीम आहे. या म्युचुअल फंड योजनेत गुंतवणूकदारांचे पैसे प्रामुख्याने स्मॉल कॅप कंपनीच्या शेअर्समध्ये लावले जातात. 29 नोव्हेंबर 2013 रोजी अॅक्सिस स्मॉल कॅप म्युचुअल फंड इन्व्हेस्टमेंट या योजनेची सुरुवात करण्यात आली होती. ही म्युचुअल फंड स्कीम सुरू होऊन आता 9 वर्षे उलटून गेली आहेत. व्हॅल्यू रिसर्च फर्मने या म्युच्युअल फंड योजनेला 5 स्टार रेटिंग देऊन बिनधास्त गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. मॉर्निंगस्टारने या म्युचुअल फंडला 4 स्टार रेटिंग दिली आहे. या म्युच्युअल फंडाने आपल्या गुंतवणूकदारांना वार्षिक सरासरी 23.18 CAGR परतावा मिळवून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी