Baahubali 2 Scenes | बाहुबलीमध्ये हॉलिवूड चित्रपटातील सीन, दृश्य 'अॅव्हेंजर्स' आणि 'हरक्यूलिस' चित्रपटामधील, व्हिडीओ व्हायरल
Bahubali | साऊथचे चित्रपट म्हटलं की चाहत्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद असतो, चुत्रपटामधील सुपरस्टार कलाकार, चित्रपटाची कथा, अभिनय सर्व गोष्टींचा चाहते अगदी मन मुराद आनंद घेतात. त्यातली त्यात जर तो चित्रपट राज मौली यांचा असेल तर त्या चित्रपटाला तुफान गर्दी असते. साऊथचे डिरेक्टर एसएस राजामौली यांचा सर्वात गाजलेला चित्रपट म्हणजे ‘बाहुबली’ या चित्रपटाला चाहत्यांची पसंती असते. दरम्यान, बाहुबली चित्रपटानंतर साऊथच्या चित्रपटांना मागणी यायला लागली. चित्रपटांची क्रेझ वाढल्याने अखिल भारतीय चित्रपटांच्या संख्येमध्ये सुद्धा वाढ झाली. एसएस राजामौली यांच्या चित्रपटाची क्रेझ बघता बाहुबली 2 आला, तो चित्रपट सुद्धा ब्लॉकबस्टर ठरला आणि त्या चित्रपटाच्या कमाईने एक नवा विक्रम रचला.
2 वर्षांपूर्वी