Bajaj Finserv Stock Split | गुंतवणूकदारांना करोडपती करणाऱ्या या दिग्गज कंपनीचा स्टॉक स्प्लिट होणार, शेअर खरेदीला स्वस्त होणार
बजाज फिनसर्व्हचा शेअरमध्ये मंगळवारी इंट्राडे ट्रेडिंग सेशन मध्ये 6.53 टक्के ची वाढ झाली आणि हा स्टॉक 13,443.50 रुपयांच्या किमतीवर जाऊन पोहोचला. कंपनीच्या शेअर्समध्ये ही वाढ स्टॉक स्प्लिट च्या बातमीनंतर झाली आहे. मंगळवारी इंट्राडे ट्रेडिंगमध्ये बजाज फिनसर्व्हचा शेअरमध्ये जबरदस्त वाढ झाली आणि स्टॉकमध्ये 6.53 टक्के ची वाढ झाली आणि त्यावेळी शेअर 13,443.50 रुपयांवर ट्रेड करत होता. कंपनीच्या शेअर्समध्ये ही वाढ झाली आहे कारण कंपनीने नुकताच स्टॉक स्प्लिट करण्याची घोषणा केली आहे.
3 वर्षांपूर्वी