महत्वाच्या बातम्या
-
Bank Account | या चुकांमुळे तुमचे सेविंग अकाऊंट बंद होईल आणि दंड सुद्धा भरावा लागेल, माहिती आहे?
Bank Account | तुमचे एका पेक्षा जास्त बॅंकेत सेवींग अकाउंट आहे का? जर असतील तर ते सर्व ऍक्टीव असणे गरजेचे असते. मात्र अनेक व्यक्ती बॅंकेत आही समस्या झाल्यास आपले खाते बंद न करताच त्यातील व्यवहार थांबवतात. मात्र असे करणे चूक आहे. कारण जेव्हा एका वर्षापेक्षा जास्त काळ लोटतो आणि तुमचे खाते बंद असते तेव्हा ती निगेटीव्हमध्ये जाते.
2 वर्षांपूर्वी -
Bank Account | आपलं बॅंक अकाउंट फ्रीज म्हणजे केव्हा गोठवलं जातं? कोणती कारणं त्यासाठी ग्राह्य धरली जातात लक्षात ठेवा
Bank Account | सर्व शासकीय बॅंका आरबीआयच्या नियमांवर कामकाज करत असतात. अशात अनेकदा काही व्यक्तींना त्यांचे अकाउंट फ्रीज होणार आहे असा मॅसेज येतो. कधी कधी बॅंक अकाउंट हॅक होऊ शकते अशा सुचना येतात. यात अकाउंट फ्रीज होते म्हणजे नेमकं काय होतं? तसेच हे केव्हा होतं आणि कोण करतं? असे प्रश्न तुमच्याही मनात येत असतील. त्यामुळे या बातमीतून याच विषयी माहिती जाणून घेणार आहोत.
2 वर्षांपूर्वी -
Bank Rules | बँके किंवा पोस्ट ऑफिसमधून रोख रक्कम काढणे किंवा जमा करण्याचे नियम बदलले | तपशील जाणून घ्या
चालू खाते उघडण्यासाठी तसेच आर्थिक वर्षात २० लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा करण्यासाठी किंवा काढण्यासाठी सरकारने आधार किंवा पर्मनंट अकाउंट नंबर (पॅन) अनिवार्य केला आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) एका अधिसूचनेत म्हटले आहे की, आर्थिक वर्षात बँकांकडून मोठ्या रकमेचा व्यवहार करण्यासाठी पॅन नंबरची माहिती किंवा आधारची बायोमेट्रिक पडताळणी देणे बंधनकारक असेल. याशिवाय बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये चालू खाते किंवा कॅश क्रेडिट खाते उघडणेही आवश्यक असणार आहे.
3 वर्षांपूर्वी -
Bank Accounts | तुमची एकापेक्षा जास्त बँक खाती आहेत? | मग ती बंद करा | अन्यथा मोठं नुकसान होईल
एकापेक्षा जास्त बँक खाती असल्याने तुमचे पैसे कमी होऊ शकतात. सहसा लोकांच्या ते लक्षात येत नाही. जर कमावती व्यक्ती पगाराची व्यक्ती असेल, तर एकापेक्षा जास्त बचत खाती असण्यापेक्षा एकच बँक खाते असणे चांगले. तज्ज्ञांच्या मते बँक खाते सांभाळणे सोपे जाते आणि जेव्हा तुम्ही आयकर विवरणपत्र भरत असता तेव्हा तुमचे काम सोपे होते.
3 वर्षांपूर्वी -
Savings Account Charges | बचत खाते उघडताना सतर्क राहा | या सर्व शुल्कांची संपूर्ण माहिती घ्या
सहसा, बचत खात्याद्वारे लोकांना प्रथमच बँकिंग प्रणालीची ओळख करून दिली जाते. यामध्ये पैसे जमा केल्याने त्यांची सुरक्षितता तर होतेच, पण त्यावर व्याजाच्या स्वरूपात अतिरिक्त उत्पन्नही मिळते. बचत खात्याद्वारे तुम्ही केवळ तुमचे उत्पन्न आणि खर्चाचा मागोवा घेऊ (Savings Account Charges) शकत नाही, तर तुम्ही ऑनलाइन बँकिंग, एटीएम, डेबिट कार्ड, चेकबुक यासारख्या सेवा देखील वापरू शकता.
3 वर्षांपूर्वी -
Saving Accounts | बचत खाती किती प्रकारची आहेत? | तुमच्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम | तपशील जाणून घ्या
आजच्या काळात प्रत्येकाचे बँक खाते आहे. यातील बहुतांश लोक बचत बँक खाते वापरतात. पण तुम्हाला माहिती आहे का की बचत खात्यांचेही अनेक प्रकार आहेत. काम करणाऱ्या लोकांसाठी वेगळे (Saving Accounts) बचत खाते, वृद्धांसाठी वेगळे, महिलांसाठी वेगळे आणि मुलांसाठी वेगळे खाते आहे. अशा प्रकारे एकूण 6 प्रकारची बचत खाती आहेत. चला त्याबद्दल जाणून घ्या.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- Edelweiss Mutual Fund | नोकरदारांनो ही योजना श्रीमंत करतेय, SIP बचतीवर मिळेल 1 कोटी 12 लाख रुपये परतावा
- HAL Share Price | मल्टिबॅगर HAL सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 57 टक्केपर्यंत परतावा - NSE: HAL
- Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर नीचांकी पातळीवर, चार्टवर ओव्हरसोल्ड, BUY करावा की SELL - NSE: TATATECH
- LPG Gas New Connection | एलपीजी गॅस कनेक्शन योजनेसह मिळेल 450 रुपयांच्या गॅस सिलेंडरचं कनेक्शन, कसा अप्लाय करा
- Cochin Shipyard Share Price | PSU कोचीन शिपयार्ड शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, फायद्याची अपडेट - NSE: COCHINSHIP
- Tata Technologies Share Price | टाटा ग्रुपचा शेअर 30 टक्क्यांनी स्वस्त मिळतोय, स्टॉक BUY करावा का - NSE: TATATECH
- Saving on Salary | महागाई डोईजड होणार, महिना खर्च भागवण्यासाठी हा फॉम्युला फॉलो करा, 2 कोटी 70 लाख रुपये मिळतील
- Gratuity on Salary | 15 वर्षांची नोकरी आणि शेवटचा पगार रु.75000, तुम्हाला ग्रॅच्युइटीची किती रक्कम मिळेल जाणून घ्या